कोमट पाणी पिणाऱ्यांनो एकदा डोळे उघडे ठेऊन वाचाच हे तुम्हाला माहित असणे गजरेच आहे नाहीतर ………!!!
मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहितच आहे की, शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हायड्रेटेड राहते. शरीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. […]
Continue Reading