कोमट पाणी पिणाऱ्यांनो एकदा डोळे उघडे ठेऊन वाचाच हे तुम्हाला माहित असणे गजरेच आहे नाहीतर ………!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहितच आहे की, शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवल्याने शरीर हायड्रेटेड राहते. शरीरातील पाणी हे आपले चयापचय सुदृढ ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. मित्रांनो पाणी तापवल्यानंतर त्याची चव बदलते. म्हणून अनेकजण कोमट पाणी पिण्याचं टाळतात. आरोग्यासाठी कोमट पाणी उपयुक्त आहे आणि दिवसातून किमान तीन वेळा कोमट पाणी पिण्याची सवय लावून घेतल्यास आजारांपासून दूर राहता येतं.

त्याचबरोबर मित्रांनो शरीरातील प्रत्येक क्रिया सुरळीत चालावी. यासाठी शरीराला आहारासोबतच पाण्याचीदेखील तितकीच गरज असते. त्यामुळे दररोज पाच ते सहा लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. अनेकदा डॉक्टरदेखील पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या घडीला अनेक जण फ्रिजमधील गार पाणी पितात.

परंतु सतत गार पाणी प्यायल्यामुळं अनेक शारीरिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसंच गार पाणी पिण्यापेक्षा गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत आणि आयुर्वेदात पाण्याच्या तापमानातून बहुतांश रोगांवर उपचार केले जातात. मित्रांनो कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते.

याशिवाय हे रक्त स्वच्छ करण्यासही मदत करते. ते शरीराची त्वचा तजेलदार करते आणि कोरड्या त्वचेत आद्रता निर्माण करते. नियमितपणे कोमट पाणी पिण्यामुळे शरीरात पाण्याचे संतुलन राहते. ज्यामुळे मुरुमांचा त्रास कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्यही टिकते. मित्रांनो सर्दी आणि खोकला इन्फेक्शन यांपासून त्रस्त असलेल्यांना कोमट पाण्यापासून आराम मिळतो.

मित्रांनो कोमट पाण्याचे बरेच फायदे असल्यानं त्याचा दैनंदिन आहारात समावेश करून घेणं आवश्यक आहे. ऍसिडिटी, पित्त कमी होते आणि तसेच जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे शरीरातील क्लोरेस्ट्रोल कमी होते व हृदयाचा धोका टळतो आणि उच्च रक्तदाब, शुगर असेल, हृदयाच्या समस्या असतील तर तुम्ही दररोज कोमट पाणी प्यायला सुरू करा.

सांधेदुखीवरती, गुडघेदुखीवरती कोमट पाणी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. आजकाल त्वचेच्या समस्या जास्त वाढल्या आहेत, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, चेहऱ्यावर मुरूम, काळे डाग येणे अशाही समस्या भरपूर वाढल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कोमट पाणी सेवन केले तर त्वचेच्या भरपूर समस्या सुटतात. ज्यांचे पोट वाढले आहे, जागरण पित्त वाढले आहे त्यांना कोमट पाणी प्यायल्याने फायदा होतो आणि यामुळे वाढलेले पोट कमी होते.

तसेच शरीरातील पचन संस्था नियंत्रित होते आणि केस गळती, केसांच्या अनेक समस्या सध्या खूप लोकांच्या आहेत, त्यावरती सुद्धा कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. व्यायाम केल्याने जितक्या कॅलरी जळतात. ज्यामुळे तुमची चरबी कमी होते.

मित्रांनो जर तुम्ही व्यायाम करण्याआधी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी प्यायला तर तुमची चरबी आणखीन कमी होते. नको असलेले फॅटस, कॅलरी जळतात आणि मित्रांनो हा एक उपाय आहे. त्यामुळे कोमट पाणी दररोज घेण्याचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होत असतात. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने पोट साफ होते आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांचे प्रयत्न करूनही वजन कमी होत नसल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून तीन महिने घ्या. मित्रांनो सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने शरीराची चयापचय वाढते. ज्यामुळे शरीरात अन्न, चरबी म्हणून गोळा होत नाही. तर वजन कमी करण्यास तसेच चरबी वितळवण्यास साह्य करते.

सकाळी नियमितपणे कोमट पाणी पिल्याने काही दिवसात वजन कमी होऊ लागेल आणि याचा चांगलला परिणाम नक्की दिसून येईल. अपचनाचा त्रास होत नाही. छातीत सर्दी भरली असल्यास कोमट पाणी पिणं हा रामबाण उपाय ठरतो आणि कोमट पाणी पिल्यानं घसाही बरा राहतो.

घशात होणारं कुठलंही संक्रमण यामुळे होत नाही. कोमट पाणी पिल्याने शरीरातील विषारी तत्त्व हे बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे तुमची किडनी स्वच्छ राहते. यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहते. कोमट पाणी पिल्याने तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. म्हणून कोमट पाणी प्यायला तुम्हाला सांगितलं जातं.

सर्वात महत्वाचं म्हणजे सध्याच्या वातावरणामध्ये साडे तीन हजार प्रकारचे वायरस आहेत आणि त्याच्या विरुद्ध जर कोमट पाण्यामध्ये जर लिंबू पिळून जर तुम्ही पिले तर या मधील जवळजवळ 80 टक्के वायरस विरुद्ध लढण्याची शक्ती तुमच्या शरीरात निर्माण होते.

पोटाचे अनेक आजार हे कोमट पाणी पिल्याने निघून जातात. तुमची पचन शक्ती चांगली होते आणि ज्यांचे पचन चांगले असते त्यांचं आरोग्य उत्तम राहत. म्हणून तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित होतो. ते उपचार पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता, पित्त आणि गॅसची समस्या देखील दूर करते.

आपण नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन केल्यास अपचनाची समस्या हळूहळू बरी होते आणि ज्या लोकांना जास्त थकवा येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी कोमट पाणी हे सर्वात चांगला उपचार आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कोमट पाणी पिल्याने थोड्या दिवसात थकवा येण्याची समस्या दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *