मुलगा बंगल्यात आणि आई वडील झोपडीत का ? मुलांना जन्म देणे ठरला गुन्हा? ही कथा वाचून डोळ्यातून पाणी येईल..!!
मित्रांनो,जे आई वडील आपल्याला जीवापाड जपतात, रक्ताचं पाणी करून सांभाळतात त्यासाठी आपण काय करतो? आणि जरी केलं असेल तरी आपण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपकार करत नाहीत. त्यांनी आपल्याला जन्म देऊन आपल्यावर उपकार केले आहेत. आई वडील मुलांना लहानसे मोठे करतात त्यांना सांभाळून कष्टाचे पाणी करून त्यांना वाढवत असतात व मोठे करत असतात परंतु काही मुलांना […]
Continue Reading