रोज सकाळी फ’क्त हा एक नियम पाळा आणी बघा, मोजून फक्त दहा दिवसात पोटाची जुनाट चरबी १००% मुळापासून गायब होणार …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे तसेच चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे असे वाटत असते. तसेच यासाठी मग आपण अनेक उपाय करतो. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. म्हणजेच प्रत्येकाला आपले शरीर हे प्रिय असते. परंतु आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेत नाही. म्हणजेच आपण व्यवस्थित आहार घेत नाही आहाराकडे दुर्लक्ष करत राहतो. आपण जग फूडचा देखील समावेश आपल्या आहारामध्ये करतो. यामुळे मग आपणाला सतत काही ना काही आजार हे उद्भवत राहतात.

मग यामुळे आपले वजन वाढते. मग वजन वाढल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात. म्हणजेच उठण्या बसण्याला देखील आपल्याला खूपच त्रास व्हायला लागतो. तसेच आजकाल बऱ्याच जणांचे म्हातारपण हे लगेचच आपल्या शरीरावरून दिसून येते. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजेच हा नियम तुम्हाला पाळायचा आहे.

हा जर तुम्ही नियम तुम्ही पाळला तर यामुळे तुम्हाला म्हातारपण देखील लवकर येणार नाही. तसेच आपले जे वजन आहे हे वजन देखील वाढणार नाही. आपले शरीर व्यवस्थित राहील. तर हा नियम कोणता आहे म्हणजेच कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे आता आपण सविस्तर जाणून घेऊया.

तर आपल्या शरीरामध्ये 70 टक्के हे पाणी असते. पाणी हे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच आजकाल गढूळ पाणी पिल्यामुळे अनेक विविध प्रकारचे आजार उद्भवत असतात. तर मित्रांनो तुम्ही कधीही पाणी पीत असताना ते पाणी गरम करून मगच प्यायचे आहे आणि तसेच तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिलात किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर एक ग्लास गरम पाणी पिला तर ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

तसेच सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये लिंबूचा रस टाकला म्हणजेच लिंबू पाणी तुम्ही जर सकाळी उठल्यानंतर पिला तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच विटामिन ची जी कमतरता आहे ही देखील हे पाणी भरून काढते. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याची सेवन करणे गरजेचे आहे.

तसेच व्यायाम केल्यानंतर देखील तुम्ही गार पाणी न पिता म्हणजेच थंड पाणी न पिता तुम्ही गरम पाणी प्यायचे आहे थोडेसे कोमट करायचे आणि ते प्यायचे आहे. बऱ्याच वेळा आपणाला सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार उद्भवतात आणि अशा वेळेस जर तुम्ही थंड पाणी पिले तर आपल्याला त्याचा त्रास आणखीनच होतो. त्यामुळे कधीही आजारपण आल्यानंतर तुम्ही पाणी हे थोडेसे गरम करूनच प्यायचे आहे.

बऱ्याच लोकांना भूक देखील लागत नाही. तर अशा लोकांनी गरम पाणी एक ग्लास घ्यायचे आहे आणि त्यामध्ये मिरे, लिंबू रस तसेच मीठ घालून हे पाणी तुम्ही पिले तर तुम्हाला नक्कीच भूक लागण्यास मदत होईल.

आज काल बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आपल्याला पाहिले पाहायला मिळतात. आजकाल मुलींबरोबर मुलांच्या देखील चेहऱ्यावरती आपणाला पिंपल्स पाहायला मिळतात. तर हे पिंपल्स घालवण्यासाठी देखील तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास गरम पाणी पिले तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात पिंपल्स राहणार नाहीत.

तसेच बऱ्याच जणांना वयानुसार आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या देखील पाहायला मिळतात. तसेच आपले वजन देखील वाढलेले असेल तर तुमचे हे वजन कमी करण्यासाठी तसेच तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी म्हणजेच तुमचे म्हातारपण जेणेकरून दिसून येणार नाही. यासाठी तुम्ही दररोज गरम पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील जे काही अतिरिक्त चरबी आहे ही चरबी देखील वितळेल आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा हा तजेलदार दिसेल.

तसेच अनेक मुलींना मासिक पाळीच्या दरम्यान पोटामध्ये दुखू लागते. तर अशा वेळेस देखील अशा मुलींनी जर गरम पाणी पिले तर तुमच्या पोट दुखीचा त्रास देखील कमी होईल. तसेच आपल्या शरीरामधील रक्तप्रवाह आहे हा रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम देखील गरम पाणी करते. असे हे गरम पाणी खूपच फायदेशीर ठरते. तसेच जर आपणाला सर्दी झालेले असेल तसेच घसा खवखवत असेल तर तुम्ही गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहे आणि गरम पाणी प्यायचे आहे.

यामुळे देखील तुमच्या घशाला एक प्रकारचा आराम मिळेल आणि तुमचा सर्दी, खोकल्याचा त्रास देखील कमी होऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो गरम पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असे आहे. त्यामुळे याचे सेवन तुम्ही नक्की करावे. म्हणजेच सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक ग्लास तरी गरम पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे आपले वजन वाढणार नाही. कायम तुम्ही तरुण रहाल. तसेच तुमचे शरीर देखील निरोगी राहण्यासाठी मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *