या तेलाने फक्त एकदा मालिश करा, अंगाचे कोणतेही आणी कितीही जुनाट दुखणे खेचून घेणारे चमत्कारिक तेल 100 % फरक पडणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा आपणाला सामना करावा लागतो. म्हणजेच नवनवीन आजार डोके वर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आजकाल प्रत्येक जण हा आपल्या कामांमध्ये इतका व्यस्त झालेला आहे की त्यांचे आपल्या आहाराकडे देखील विशेष असे लक्ष राहत नाही. म्हणजेच यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते आणि अनेक रोगांचा सामना देखील करावा लागतो. मग ह्या रोगामुळे आपल्याला भरपूर त्रास देखील सहन करावा लागतो. यावर आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतो. अनेक औषधे, गोळ्या यांचे सेवन करतो तरी देखील आपले हे आजार काही केल्याने कमी होत नाहीत.

तर मित्रांनो अनेक जणांना कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी याची समस्या खूपच जाणवते. म्हणजेच याचा त्रास खूपच असह्य होतो. बसताना उठताना खूपच वेदना होत असल्यामुळे काय करावे हे सुचत नाही. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती सांगणार आहे हा जर घरगुती उपाय तुम्ही केला तरी यामुळे तुमचे हे सर्व त्रास नक्कीच दूर होणार आहेत. तर हा उपाय नेमका कसा करायचा याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात.

तर यासाठी आपणाला गावाकडे माळरानवरती जो धतुरा आढळतो याचा वापर करायचा आहे. हा धतुरा आपणाला म्हणजेच धोतरा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालायचा आहे. आपल्याला याच्या बिया काढायचे आहेत. आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये धोतरा घातल्यामुळे आपण ज्या बिया काढणार आहोत या बिया मग बाजूला कोठेही पडणार नाहीत. त्या बिया प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तशाच राहतील. म्हणून आपण हा धोतरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून मग तो फोडून त्याच्या बिया काढू शकतो.

तर या बिया काढल्यानंतर तुम्हाला उन्हामध्ये वाळवायचे आहेत आणि दोन चमचे या धोतराच्या बिया घ्यायच्या आहेत आणि नंतर यामध्ये एक चमचा मेथी घालायची आहे आणि एक चमचा ओवा देखील यामध्ये घालायचा आहे. तसेच जर तुमच्याकडे मोहरीचे तेल उपलब्ध असेल तर तुम्ही असे हे मोहरीचे तेल तुम्हाला जे आपण भाजी बनवतो त्यामध्ये जो चमचा वापरतो तो मोठा चमचा तुम्हाला मोहरीचे तेलामध्ये टाकायचे आहे आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे.

साधारणतः आठ ते दहा मिनिटे तुम्हाला हे तेल गरम करायचे आहे. त्या तेलाला तुम्हाला काळपट असा कलर आलेला नक्की जाणवेल आणि नंतर मग हे तेल तुम्ही खाली उतरवून घ्यायचे आहे. तुम्ही मंद गॅसवर आठ दहा मिनिटे हे तेल गरम करून झाल्यानंतर हे तेल बाजूला काढून घ्यायचे आहे आणि ते गाळून घ्यायचे आहे.

नंतर जो काही तुम्हाला कंबर दुखीचा गुडघेदुखीचा, जोंडो का जो काही त्रास तुम्हाला होतो या उपायांमुळे नक्कीच कमी होईल. तर तुम्ही हे तेल लावण्याच्या अगोदर एलोवेरा जेल लावायचे आहे आणि त्यानंतर या तेलाने मसाज करायचा आहे. तुम्हाला हा मसाज केल्यानंतर एक तास तसेच तेल ठेवायचे आहे आणि नंतर तुम्ही एका कपड्याच्या सहाय्याने तेल पुसून घेऊ शकता किंवा स्वच्छ पाण्याने धुवून देखील शकता.

तर असा हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमचा खूप दिवसांपासून असलेला जोंडो का त्रास नक्कीच कमी होईल आणि यातून तुमची सुटका देखील होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. नक्कीच तुम्हाला या सर्व त्रासापासून मुक्तता मिळेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *