रात्री झोपण्यापूर्वी तळपायाला या तेलाने मालिश करा, हातापायांची जळजळ, होणे कायमचे बंद, टाच दुखी कायमची बंद, शरीरातील 72000 नसा मोकळ्या झटकयात मोकळ्या होतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आयुर्वेदातील हा अत्यंत महत्त्वाचा उपाय, रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीच्या एक तास आधी लावा. हे लावल्याने शरीरातील दबलेल्या 72 हजार शिरा मोकळ्या होतील. पायाच्या तळापासून ते डोक्यापर्यंतच सर्व नसा मोकळ्या होतील. केस गळणे आणि केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल, तरीही आजचा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे.

तसेच, जर तुम्हाला अनेकदा विसर पडत असेल किंवा नीट झोप येत नसेल, तर हा ताण तणाव कमी करण्यासाठी आणि जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल किंवा सांध्यांना नेहमी सूज येत असेल, चालताना वारंवार वेदना होत असतील, टाच दुखत असेल, तर यावर हे तेल अतिशय गुणकारी आणि फायदेशीर आहे. ज्या लोकांना वारंवार सर्दी-खोकला होत असतो. त्यांच्या शरीरात नेहमी कफ वाढत राहतो.

तर या उपायाने वारंवार होणारा कफ हा पूर्णपणे थांबतो. सर्दी-खोकला वारंवार होत नाही. अशा या उपायासाठी कोणत्या तेलाची आपल्याला आवश्यकता आहे आणि हे तेल कसे वापरायाचे याबद्दल हा संपूर्ण लेख वाचा. आपण जे या उपायासाठी तेल वापरणार आहोत ते मोहरीचे तेल आहे.

या मोहरीच्या तेलाने आपल्याला सर्वात पहिला तळपायाला मालिश म्हणजेच मसाज करायचं आहे. हे मालिश करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. मालिश करताना, आपल्याला वरच्या भागापासून ते खालच्या भागापर्यंत मालिश करायचा आहे.

हे अंगाला तेल लावताना, आपल्याला वरच्या भागापासून खालपर्यंत मालिश करायचे आहे. मालिश करताना आपल्याला हळुवारपणे प्रेस करायचे आहे आणि आपल्या पायावर सुमारे 38 एक्यूप्रेशर पॉइंट असतात आणि या पॉइंटला दाबल्याने, आपल्या शरीरातील सर्व नसांची कार्यक्षमता दुप्पट होते.

पायाच्या तळव्याला मालिश करताना, आपल्याला वरपासून खालपर्यंत मालिश करत जायचे आहे. ज्या व्यक्तीला डोळ्यांच्या तक्रारी आहेत, किंवा दृष्टी कमकुवत आहे किंवा सांधेदुखी आहे अशा व्यक्तीने मालिश करावीच.

परंतु मालिश करताना नियम असा आहे कि, जेवणानंतर तीन तासांनी पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागाची मालिश करावी. परंतु काही अपवाद वगळता, आपण हे अशा प्रकारे करू शकतो. कारण अनेकांना वेळच मिळत नसतो. हे तेल लावल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मालिश करायची आहे.

ज्या व्यक्तीचे वजन जास्त आहे किंवा ज्याचे पाय सुजले आहेत आणि अशा व्यक्तीने अशा प्रकारे मालिश केल्यास, आणि हे मालिश करताना आपल्याला अंगठ्याने प्रेस करायचे आहे. अशाप्रकारे मालिश करताना डोक्यामध्ये, किंवा कानाच्या मागे गुद गुद झाल्यासारखे लगेच जाणवतं.

मित्रांनो मालिश करताना अगदी एकदम सावकाश संथ गतीने मालिश करा. याने आपल्या शरीरातील आखडलेल्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील. यामुळे नसांना आराम मिळेल आणि अडकलेल्या नसांनाही आराम मिळतो. 72 हजार नसा मोकळ्या करण्यासाठी हा उपाय खूप दिव्य आहे. प्रत्येकजण हा उपाय घरी करू शकतो.

दोन्ही पायांवर असे केल्याने तुम्हाला संध्याकाळी शांत झोप लागेल, स्मरणशक्ती वाढते. तळवे मसाज केल्याने त्वचा फाटत नाही. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, केस पांढरे होणे आणि केस गळणे थांबते. यासोबतच त्वचेशी संबं’धित वि’कार होण्याची शक्यताही संपते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *