हे एक फुल आयुर्वेदातील अमृत कुटे दिसताच लगेच तोडून घ्या, फायदे इतके की वाचून पायाखालची जमीन सरखून जाईल असे फायदे …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या सर्वांच्या आजूबाजूला परिसरामध्ये अनेक प्रकारचे फुल झाडे आपण बघत असतो काही शोसाठी लावलेले असतात तर काही देवांच्या पूजेमध्ये येतात यासाठी लावलेल्या असतात पण त्या प्रत्येक फुलांचा पानांचा हे आयुर्वेदामध्ये काही ना काही उपाय करून ते आपल्या शरीरामधील आजार कमी करण्याचे देखील एक साधन मानलं जातं जे वर्षभर आपल्या दारामध्ये असतं किंवा आपण आपल्या घरामध्ये देखील एका कुंडीमध्ये शोसाठी लावतो ते देखील आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेमंदच असतं कोणत्याही ऋतूमध्ये हे फुल किंवा ही वनस्पती आहे तशीच राहते या फुलांवर कोणत्याही ऋतूचा परिणाम होत नाही तर ही वनस्पती कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आज आपण वनस्पती बघणार आहोत ती दिसायला तर अत्यंत चांगली आहे पण त्यासोबतच त्याचा वास देखील खूपच छान आहे तर त्या वनस्पतीचे नाव आहे ती म्हणजे सदाफुली किंवा सदाबहार असे देखील म्हटले जाते असे कमीच लोक आहेत ते या फुलाला ओळखत नाही या फुलाच्या आठ वेगवेगळ्या जाती देखील आहेत सदाफुली हे दोन कलरचे असतात .

 

एक म्हणजे पांढऱ्या आणि दुसरे म्हणजे गुलाबी या झाडाचे अनेक फायदे आहेत याच्या मदतीने तुम्ही आयुर्वेदामध्ये कोणते कोणते उपाय सांगितले आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत जे चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणामध्ये पिंपल्स म्हणजेच की डाग उठत असतील किंवा पिंपल्स वारंवार येत असतील किंवा जर तुमचे केस वारंवार पांढरी होत असतील तुमचं वजन देखील वाढत असेल तर या सर्वांचं एकच उपाय आहे ते म्हणजे सदाफुली.

 

मित्रांनो सर्वात पहिला उपाय आपण बघणार आहोत तो म्हणजे जर आपल्या हाताला किंवा पायाला जखम झाली असेल जास्त प्रमाणामध्ये जर आपल्याला त्रास होत असेल किंवा दुखत असेल तर यासाठी सदाफुलीचा नेमका कसा उपयोग करायचा हे आता आपण जाणून घेणार आहोत सदाफुलींच्या पानाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजेच की आपल्याला सदाफुलीची पाने चेचून घ्यायचे आहेत किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच आहेत व त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये आपल्याला दूध घालायच आहे आणि दूध आणि रस हे मिश्रण ज्या ठिकाणी जखम झालेली आहे रक्त येत आहे किंवा वेदना होत आहेत त्या जागी लावायचा आहे.

 

मित्रांनो दुसरा उपाय बघणार आहोत तो म्हणजे आपण पिंपल्स चेहऱ्यावर वेगवेगळे प्रकारचे डाग येणे पुरळ येणे हे देखील घालवण्याचे काम ही वनस्पती करत असते सदाबहार ची फुले आणि पाणी याचा रस काढून तुम्ही पिंपल्स किंवा डाग ज्या ठिकाणी आहे त्याच्यावर जर लावला काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो साधे सोपे असे हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *