मोजून फक्त पाच मिनिटात चेहरा स्वच्छ आणि गोरा होईल की सर्व जन बघतच राहतील असा जबरदस्त घरगुती उपाय ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच जणांना चेहरा संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. अशावेळी जर आपण फक्त हा फेस पॅक अशा प्रकारे वापरला तर नैसर्गिक सुंदर, गोरा चेहरा होईल. आपण अनेकदा कॉफीचे सेवन करत असतो. परंतु ही कॉफी फक्त पिण्यासाठीच उपयोगी नाही. तर या कॉफीची आपल्या शरीराला अनेक उपाय आहेत उपयोग सुद्धा आहेत. परंतु हे काही जणांना माहीत असते तर अनेकांना याची कल्पनाही नसते.कॉफी वापरून देखील तुम्ही तुमचा चेहरा नैसर्गिक गोरा करू शकता. तुमचा चेहरा गोरा होऊन एक प्रकारची चमक तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे.

अनेकदा धूर प्रदूषण आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेचा हरवलेला नैसर्गिक रंग तुम्ही परत मिळवू शकता. तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचा फक्त एक ते दोन या उपायाने उजळून दिसेल. व्यस्त जीवनामुळे अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकत नाही आणि यामुळे आपल्या चेहरा कडे आपले दुर्लक्ष होते आणि यामुळे या समस्या सुद्धा निर्माण होत असतात. या कॉफी पेस्ट करणे नक्कीच तुमचा चेहरा गोरा आणि फ्रेश दिसू लागेल. चला पाहूया कसा हा उपाय बनवायचा..

हा उपाय बनवण्यासाठी आपण येथे कॉफी पावडर घेणार आहोत. या उपाय साठी आपल्याला जी कॉफी पावडर लागणार आहे ती बाजारामध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे. आपल्या चेहऱ्यावरील मृतपेशी दूर करून चांगल्या पेशी निर्माण करण्यासाठी कॉफी पावडर अत्यंत उपयोगी ठरत असते शिवाय अनेकदा बाहेर प्रदूषणामुळे चेहऱ्यावर तेलकट व काळे डाग निर्माण होत असतात.

हे डाग दूर करण्यासाठी त्याचबरोबर चेहऱ्यावरील पीएच लेवल चांगली ठेवण्यासाठी सुद्धा कॉफी पावडर मदत करत असते यामुळे चेहरा आपला गोरा व तजेलदार दिसू लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे साखर मित्रांनो साखर हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि मित्रांनो आपण जी साखर दररोज वापरत असतो ती साखर सुद्धा आपल्याला एक चमचा या उपायासाठी लागणार आहे मित्रांनो साखर आणि कॉफी पावडर याचबरोबर आणखीन एक पदार्थ आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे लिंबू मित्रांनो अर्धा लिंबू आपल्याला उपासासाठी लागणार आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की लिंबू मध्ये जास्त प्रमाणात इंटीबॅक्टरियल घटक असतात.

आणि मित्रांनो हे घटक आपल्या चेहऱ्यावर असणारे पिंपल्स आणि काय काढून टाकण्यासाठी खूपच मदत करतात आणि म्हणूनच या उपायासाठी आपण अर्धा लिंबू सुद्धा घ्यायचा आहे तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ वापरून आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे यात आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याचबरोबर आपल्याला एक चमचा त्यामध्ये साखर घ्यायची आहे आणि हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र करून त्याची एक स्क्रब तयार करून घ्यायचे आहे.

आणि मित्रांनो हे जे आपणच करत तयार केलेला आहे यांनी तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुमच्या मानेवर मसाज करायचे आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला या मिश्रणाने आपला संपूर्ण चेहरा स्क्रब करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे मिश्रण आपल्याला तसंच आपल्या चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटे राहू द्यायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा आपल्याला उपाय करायचा आहे यामुळे मित्रांनो आपला चेहरा गोरा होईलच आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची काही प्रदूषणामुळे जी काही घाण तयार झालेले असेल ती निघून जाईल तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *