मोजून फक्त पाच दिवसांमध्ये अंडरआर्मसचा कसलाही जुनाट काळपटपणा दूर करा फक्त पाच दिवसात …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अनेकदा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा वॉक्सिंगमुळे हाताचे कोपरे आणि अंडरआर्म्सची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत काळी दिसू लागते. अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग शरीराच्या त्वचेपेक्षा काळवंडलेला आणि निस्तेज दिसतो. एवढचं नाहीतर अनेकदा लोक चेहरा आणि शरीराच्या अवयवांच्या त्वचेची फार काळजी घेताना दिसतात. परंतु, अनेकदा हाताच्या कोपराकडे आणि अंडरआर्म्सकडे दुर्लक्षं केलं जातं. त्यामुळे कोपराजवळची त्वचा काळी पडते.

तर मित्रांनो तुम्ही देखील या काळा पडलेल्या त्वचेला जर तुम्ही हैरान झाला असाल तर मी आज तुम्हाला असा काही घरगुती उपाय सांगणार आहे. हा जर तर उपाय तुम्ही घरामध्ये केला तर यामुळे तुमची जी त्वचा काळी पडलेली आहे म्हणजेच तुमचे जर गुडघ्यापाशी काळपटलेली असेल तसेच आपले जर हात, पाय काळे पडलेले असतील तर तुम्ही या ठिकाणी या घरगुती उपायाचा वापर करू शकता.

तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि यासाठी कोणते पदार्थ आपणाला आवश्यक आहेत आणि याचा वापर आपण कसा करायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपणाला एक बाऊल घ्यायच आहे.

यानंतर मित्रांनो आपणाला एक चमचा कोकोनट ऑइल घ्यायचे आहे. कोकोनट ऑइल हे आपल्या त्वचेला मॉइश्चराईज करते. तसेच आपल्या शरीरावर जे काही काळवटपणा आहे तो देखील दूर होण्यास मदत होते. नंतर मित्रांनो आपणाला एक चमचा पांढरे कोलगेट घ्यायचे आहे.

नंतर मित्रांनो आपल्याला यामध्ये अर्धा चमचा नमक घ्यायचे आहे. मित्रांनो मीठ हे आपल्या त्वचेवरती जे काही धूळ साचलेली आहे ती काढून टाकण्याचे काम करते आणि आपल्या त्वचेवरती एक प्रकारची चमक आणण्यास मदत करते.

तर मित्रांनो हे सर्व घटक आपणाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो ही पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपणाला याचा वापर करायचा आहे. याचा वापर करत असताना तुम्ही आपल्या हातांचा देखील वापर करू शकता. म्हणजे आपल्या हाताने देखील ही पेस्ट लावू शकता किंवा तुम्ही एखादा फेसपॅक ब्रश चा देखील वापर करू शकतो.

तर मित्रांनो ही पेस्ट आपणाला आपली त्वचा जिथे काळी वाटते या ठिकाणी आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे. व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला मसाज करायचा आहे. तर मसाज करण्यासाठी आपणाला अर्धा लिंबू घ्यायचा आहे.

अर्धा लिंबू घेऊन तुम्ही ज्या ठिकाणी ती पेस्ट लावलेली आहे त्या ठिकाणी आपणाला मसाज करायचा आहे. म्हणजे त्या लिंबूतील रस थोडा थोडा आपल्याला त्या पेस्टवरती मसाज करत करत लावायचा आहे. तर मित्रांनो पाच ते दहा मिनिटे तुम्हाला हा मसाज करायचा आहे.

पाच ते दहा मिनिटे मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने आपली त्वचा धुवायची आहे. तुम्हाला यामुळे आपल्या त्वचेला एक वेगळी चमक आलेली दिसेल. जो काही काळपटपणा आहे तो निघून गेलेला नक्कीच जाणवेल.

तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या या काळ्या पडलेल्या त्वचेसंबंधी हैराण झाला असाल तर हा एक घरगुती उपाय नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *