चेहऱ्यावरील कितीही जुनाट पिंपल्स, काळे डाग, वांग, जाऊन चेहरा एकदम दुधासारखा गोरा करा या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.

पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही. तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते सर्व घटक आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. तर मित्रांनो उपाय करण्यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शाम्पू.

मित्रांनो शाम्पू हा आपल्या चेहऱ्यावर असणारी सर्व घाण काढून टाकण्याचे काम करतो आणि त्याचबरोबर आपला चेहरा चमकवण्याचे काम हा शाम्पू करत असतो. म्हणूनच मित्रांनो आपल्याला या उपायासाठी एक ते दीड चमचा शाम्पू एका वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे लिंबूचा रस घ्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो साधारणतः अर्धा लिंबू आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कोलगेट. मित्रांनो आपल्या घरामध्ये असणार कोणतेही कोलगेट तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. परंतु जर तुमच्या घरामध्ये असेल तर यामुळे आपला चेहरा आणखीन उजळून निघेल.

तर मित्रांनो अशा पद्धतीने कोलगेट सुद्धा आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घ्यायचा आहे आणि यानंतर तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. या सर्व पदार्थांना व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर जी पेस्ट तयार होईल. ती पेस्ट आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहे.

मित्रांनो ही पेस्ट आपण तयार केलेले आहे हे आपल्याला चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटांसाठी लावायचे आहे. मित्रांनो एक दिवस आड आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजेच आज केल्यानंतर उद्या न करता त्याच्या पुढच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे.

अशा पद्धतीने सात ते आठ दिवसांपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे सगळे काळे डाग त्याचबरोबर जे काही डाग आपल्या चेहऱ्यावर आहे हे सर्व निघून जाण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपला चेहरा गोरा होईल आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक तयार होईल. म्हणूनच मित्रांनो हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *