मोजून फक्त दोन मिनिटांमध्ये पूर्ण शरीरावरील नको असलेले केस १००% काढून टाका या उपायाने पुन्हा केस येणार नाहीत ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा तसेच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते व त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो. डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. परंतु मित्रांनो बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर तसेच हाता पायांवर हे केस भरपूर असलेले आपणास पहावयास मिळतात. चेहऱ्यावर नको असलेले केस अनेकांच्या सुंदरतेची शान घालवतात.

प्रत्येक स्त्रीला सुंदर आणि स्वच्छ चेहरा असावा अशी इच्छा असते. ज्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. बरेच लोकं लेजर उपचार किंवा कमर्शियल हेअर रिमूव्हरचा वापर करतात. याचा चांगला फायदा देखील होतो. परंतु त्याचे साईट इफेक्ट देखील आहे. त्यामुळे नैसर्गिक उपाय करणे फायदेशीर ठरतात.

तुम्हाला नको असलेल्या केसांपासून जर कायमची सूटका हवी असेल तर तुम्ही एक घरगुती उपाय करु शकता. ज्याचा तुम्हाला १० टक्के फायदा होईल. ज्याचे कोणताही साइड इफेक्ट्स नसतील. आपण केवळ 2 मिनिटात एक स्वच्छ आणि सुंदर चेहरा मिळवू शकतो.

तर मित्रांनो हा घरगुती उपाय नेमका कसा करायचा आहे आणि या उपायासाठी आपणाला कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे याची आता सविस्तर माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला लागणार आहे vaseline पेट्रोलियम जेली. तर येथे आपणाला अर्धा चमचा व्हॅसलीन घ्यायचा आहे.

तर मित्रांनो व्हॅसलीन तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील तसेच हातापायांवरील जे नको असलेले केस आहेत हे केस घालवण्यासाठी याचा फायदा होतो.

आपल्या चेहऱ्याला व्हॅसलीन हे मॉइश्चरायझिंग देखील करते. तर मित्रांनो आपण थंडीच्या दिवसांमध्ये व्हॅसलीन वापरतो. परंतु मित्रांनो तुम्ही जर कायम व्हॅसलीनचा जर वापर केला तर यामुळे तुमची त्वचा ही खूपच चांगली राहते. व्हॅसलीन आपणाला अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ हे दोन चमचे घ्यायचे आहेत.

मित्रांनो जर तुमच्याकडे गव्हाचे पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही बेसनचे पीठ देखील घेऊ शकता. तर मित्रांनो गव्हाचे पीठ हे आपल्या चेहऱ्याला, आपल्या त्वचेला मुलायम तसेच चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर ठरतं. तर असे हे दोन चमचे आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे.

तर मित्रांनो यानंतर आपल्याला जो पदार्थ लागणार आहे तो आहे हळद. तर मित्रांनो तुम्हाला या उपायासाठी कसुरी हळद वापरायचे आहे. मित्रांनो हळदीमुळे जो आपल्या चेहऱ्यावर पिवळसरपणा येतो तो पिवळसरपणा कसुरी हळदीमुळे अजिबात येत नाही. म्हणजे आपण घरातील जी हळद वापरतो त्यावेळेस आपल्याला पिवळसर कलर येतो. तर तो पिवळसर कलर न येण्यासाठी आपल्याला कसुरी हळदी वापरायचे आहे.

जर तुम्हाला कसुरी हळद जर मिळाली नाही तर तुम्ही आपल्या घरातील नॉर्मल हळद देखील वापरू शकता. तर चिमूटभर हळद आपणाला यामध्ये ऍड करायचे आहे.

तर मित्रांनो यानंतर आपणाला यामध्ये ऍड करायचा आहे दूध. मित्रांनो हे दूध आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायदेशीर ठरतं. म्हणजे आपल्या चेहऱ्याचा जो काळवटपणा आहे तो काळपटपणा दूर करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. तसेच मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर जर काही डाग वगैरे असतील तर ते डाग देखील निघून जाण्यास हे दूध मदत करते.

तर मित्रांनो तुम्ही या उपायासाठी कच्चे दूध देखील वापरू शकता किंवा गरम केलेले दूध देखील वापरू शकता. म्हणजे गरम करून थंड केलेली दूध वापरू शकता. तर मित्रांनो हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स होतील एवढे आपल्याला दूध यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मित्रांनो आपणाला जास्त पातळही करायचं नाही आणि एकदम घट्ट ही करायचं नाही.

तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आपल्या चेहऱ्यावर तसेच हातापायांवर देखील वापरू शकता.तर मित्रांनो ही जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट तुम्ही तुमच्या हाता पायांवर तसेच चेहऱ्यावर लावायचे आहे आणि दोन ते तीन मिनिटे आपणाला मसाज करायचा आहे.

मसाज केल्यानंतर तुम्हाला दहा मिनिटे तसेच ठेवायचे आहे. दहा मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला ते विरुद्ध बाजूने मसाज करून काढायचं आहे. नंतर तुम्ही ते पाण्याने धुऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील तसेच हातापायावरील नको असलेले केस या घरच्या घरी उपायाने घालवू शकता.

यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *