शरीरावरील कितीही जुनाट चरबीच्या गाठी असुद्या मोजून फक्त आठ तासांमध्ये शरीरामध्ये असणारी चरबीची गाठी मेनासारख्या वितळणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनमानात माणसांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आजकाल नवनवीन रोग हे डोके वर काढत आहेत. त्यामुळे माणसांचे जीवन मुश्किलीचे झाले आहे. कितीही औषधे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील अनेक आजार हे दूर होत नाहीत. त्यामुळे काही जण याकडे दुर्लक्ष करत जातात. परंतु मित्रांनो असे काही घरगुती उपाय असतात. ज्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो अनेकांना चरबीच्या गाठी असतात म्हणजेच हातावर पायावर किंवा इतरत्र शरीरावर कोठेही चरबीच्या गाठी असतात.

शरीरावरील गाठी या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपणाला पहिल्यांदा माहीत नसते. गाठी ज्यावेळेस तुम्हाला दिसतात त्यावेळेस तुम्ही घाबरून जाता की ही गाठ नेमकी कशाची आहे. कारण कॅन्सरच्या देखील गाठी असतात.

परंतु मित्रांनो चरबीच्या गाठी आहेत असे जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्हाला थोडेफार बरे वाटते. परंतु या चरबीच्या गाठीवर देखील काही औषधे डॉक्टर देतात. परंतु या औषधांचा तुम्हाला काही फरक जाणवत नाही. तर मित्रांनो या चरबीच्या गाठी आपल्या शरीरावर असणे हे आपल्या सौंदर्यामध्ये अडचण निर्माण करतात. तर या चरबीच्या गाठींवर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलात तर या चरबीच्या गाठी मुळापासून दूर होतात.

अनेक जण चरबीच्या गाठी या ऑपरेशन द्वारे काढून देखील घेतात. परंतु मित्रांनो भरपूर यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तसेच त्रास देखील सहन करावा लागतो आणि काही काळानंतर या चरबीच्या गाठी पुन्हा देखील येऊ शकतात.

त्यावेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला म्हणतात की या चरबीच्या गाठीचा काही तुम्हाला त्रास होणार नाही. परंतु मित्रांनो मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमची चरबीची गाठ ही कायमची निघून जाणार आहे.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रमुख तीन पदार्थांची आवश्यकता लागणार आहे त्यातील सर्वात पहिला जो पदार्थ आपल्यासाठी लागणार आहे तो म्हणजे एलोवेरा जेल मित्रांनो जर तुमच्या घरा जवळ कोरफडीचे झाड असेल तर एका वेळच्या उपायासाठी तुम्हाला एक पान कोरफडीचे लागणार आहे.

तर असे हे पान आणल्यानंतर तुम्हाला त्याचा आतील जो गर असतो तो काढून घ्यायचा आहे आणि साधारणतः दोन ते तीन चमचा घर आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या चेचून घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे लसणाचे मिश्रण आपल्याला त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे.

हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जो तिसरा घटक घालायचा आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो साधारणता एक चमचा हळद आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर हे तिन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.

तर मित्रांनो अशी ही पेस्ट हातात तयार झालेले आहे याचा वापर करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी गाठ उठलेले आहे त्या ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे आणि त्यावर एक कापड आपल्याला बांधायचा आहे. तर मित्रांनो असं ही पेस्ट आपल्याला त्या जागेवर रात्रभर ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आठवड्यातून किमान दोन वेळा तरी करायचा आहे. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीरावर जी काही चरबीची किंवा कॅन्सरची गाठ उठली आहे ती निघून जाण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा आहे. त्यामुळे अगदी कमी खर्चामध्ये आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तर असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *