आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती मुतखडा, कितीही मोटा आणि कसाही असुद्या 20 MM विना ऑपरेशन १००% तीन दिवसात पडणार ; डॉ स्वागत तोडकर टिप्स …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास सतावत असतो. मुतखडा झाल्यानंतर त्याच्या वेदना खूपच असह्य होतात. यामुळे आपणाला उठणे, बसणे किंवा फिरणे देखील मुश्किलीचे होते. आपण या मुतखड्यावर अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. तसेच ऑपरेशन देखील करतो. परंतु तरीदेखील आपणाला याच्या वेदना असह्य होतात. तर मित्रांनो आज आपण जो तुम्हाला मुतखडा आहे हा मुतखडा विना ऑपरेशन सुद्धा तुम्ही पाडू शकता असा हा घरगुती उपाय सांगणार आहे.

मित्रांनो यासाठी आपणाला वनस्पतीची आवश्यकता आहे. ही वनस्पती तुम्ही तुमच्या परिसरामध्ये पाहिली ही असेल. ही मुरुमाड प्रदेशात जास्त उगवते. भारतात शेतांमध्ये आणि पडक्या जमिनीवर उगवणारे हे एक तण आहे. याच्या पाल्याला दगडी पाला आणि याच्या फुलाला बंदुकीचे फूल म्हणतात.

या वनस्पतीच्या पानात आयोडीन असते. पायास ठेच लागून, वा कोणत्याही प्रकारे जखम झाली असता या वनस्पतीच्या पानाचा रस काढून त्यावर टाकलात तर त्याने जखमेचे निर्जंतुकीकरण होते व ती पिकत नाही. जखमेस खपली धरते. तोंड आले असताही या वनस्पतीच्या पानांच्या रसाचा उपयोग होतो.

ही जमिनीपासून साधारण फूटभर वाढणारी वनस्पती आहे. कंबरमोडी ही वेलासारखी भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून अतिशय नाजूक असते. हिला थोडाही धक्का लागला तर ती कुठूनही तुटते.ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित वनस्पती आहे.

तर मित्रांनो हा दगडी पाला दोन प्रकारचा असतो. म्हणजेच मित्रांनो एकात मध्ये पिवळसर कलर आणि साईडला पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या असा एक दगडी पाला असतो आणि दुसरा म्हणजे पूर्णच पिवळसर म्हणजे मधला भागही पिवळा आणि साईडच्या फुलाच्या पाकळ्यादेखील पिवळ्या असतात.अशा दोन प्रकारचे दगडी पाला असतात.

तर मित्रांनो असा हा दगडी पाला आपल्या अनेक रोगांवर फायदेशीर ठरतो. तर मित्रांनो हा दगडी पाला आपल्याला मुतखड्यावर देखील खूपच रामबाण ठरणार आहे.

तर मित्रांनो दगडीपाला यामध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात असते. तर मित्रांनो ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास आहे तसेच ज्यांचे वजन कमी आहे अशा लोकांना दगडी पालाचा रस दिला जातो.

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना लिव्हरचा प्रॉब्लेम देखील असतो. तर अशा लोकांनी जर या दगडी पाल्याचा रस हा एक महिना दररोज न चुकता घेतला तर यामुळे जो लिव्हरचा जो काही त्रास आहे हा त्रास देखील कमी होऊ शकतो. लिव्हरला सूज आली असेल किंवा लिव्हरला पाणी झाले असेल अशा कोणत्याही समस्या लिव्हर बाबतीत असतील तर त्या समस्या नक्कीच दूर होतील.

बऱ्याच जणांना प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास असतो अशा लोकांच्या लघवीचा वास येतो. तर अशा लोकांनी दगडी पाल्याची तीन ते चार चमचे रस जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सेवन केले तर हा त्रास देखील कमी होऊ शकतो.

तर मित्रांनो सकाळी उपाशीपोटी जेवणाअगोदर अर्धा तास तुम्हाला हे सेवन करायचे आहे किंवा जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर जेवण झाल्यानंतर किमान दोन तासांनी तुम्हाला हे सेवन करावे लागेल.

जर मित्रांनो तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल किंवा किडनी स्टोनचा त्रास असेल किंवा पित्ताशयाच्या पित्ताशयाचे खडे असतील तर अशा लोकांनी या दगडी पाल्याचा अवश्य घरगुती उपाय करावा. जर अशा लोकांनी दगडी पाल्याचा रस न चुकता दररोज सेवन केला तरी यामुळे तुमचा जो त्रास आहे हा त्रास कमी नक्की होईल.

तर मित्रांनो या दगडी पालाचा रस सकाळी अर्धा कप रस सकाळी उपाशीपोटी घ्ययचा आहे. पानफुटी आणि दगडी पाला याचा रस समप्रमाणात घेऊन अर्धा कप आपणाला मिक्स करून सकाळी आपण जर उपाशीपोटी घेतला तर तुमचा जो मुतखडा आहे हा मुतखडा विरघळून नक्कीच पडेल.

मित्रांनो मुतखडा होण्यामागचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता. म्हणजेच बरेच लोक हे आपल्या दिवसभराच्या कामांमध्ये पाणी योग्य प्रमाणात पीत नाहीत म्हणजे जेवढे पाणी आपल्या शरीराला आवश्यकता असते तेवढे पाणी ते सेवन करत नाहीत. मग त्यामुळे आपल्याला मुतखड्याचा त्रास होतो.

आपल्यापैकी बरेच जण हे बेकरी फुड्स चा वापर अति प्रमाणात करत असतात आणि अशा लोकांना देखील मुतखड्याचा त्रास संभवतो. तसेच मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना क्रिएटिन लेवल चा प्रॉब्लेम असतो. तर अशा लोकांनी सलग पंधरा दिवस दगडी पाल्याचा रस घेतला तर यामुळे तुमची जी क्रिएटिन लेवल आहे ही लेवल नॉर्मल मध्ये येते.

मुतखड्यासाठी आपणाला सात ते आठ दिवस हा दगडी पाल्याचा रस घ्यायचा आहे. मित्रांनो यामुळे मग तुमचा लगेचच सात ते आठ दिवसात मुतखडा पडून जाईल. तसेच मित्रांनो इतर गोष्टींसाठी तुम्ही दगडी पालाचा रस पंधरा दिवस घेतला तर यामुळे आपले शरीर देखील शुद्ध होण्यास मदत होते.

मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या दगडी पाल्याचा वापर करणार आहात त्यावेळेस मित्रांनो आपणाला ही दगडी पाल्याची पाने स्वच्छ पाण्याने अगोदर धुऊन घ्यायचे आहेत. नंतर एकदा मिठाच्या पाण्याने धुवायचे आहेत आणि नंतर परत आणि स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत.

मित्रांनो, अशा प्रकारे तीन वेळा तुम्हाला ही पाने धुवायची आहेत आणि मगच त्याचा रस काढून आपल्याला तो प्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही दगडी पाल्याचा वापर करून म्हणजे दगडी पाल्याचा रस पिऊन तुम्ही तुमचा मूतखडा विरघळू शकता. अगदी कमी खर्चात घरच्या घरी तुम्ही मुतखड्याचा त्रास दूर करू शकता. तर एक वेळ तुम्ही हा घरगुती उपाय अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *