मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.
पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.
पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.
तर मित्रांनो आपल्याला उपाय करण्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत. म्हणजेच आपल्या आयुर्वेदामध्ये या पदार्थांना विशेष महत्त्व दिलेला आहे. मित्रांनो या उपायासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे अर्जुन झाडाची जी साल असते तिची पावडर. मित्रांनो तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा तुमच्या घराजवळ जर आयुर्वेदिक औषधांचे दुकान असेल तर मित्रांनो तिथून तुम्हीही अर्जुन झाडाच्या सालीची पावडर आणू शकता.
मित्रांनो या सालीमध्ये जे पोषण घटक असतात. ते आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल म्हणजेच ऑइल काढून घेण्याचे काम करतात आणि त्याचबरोबर जे काळे डाग असतात तेही दूर करण्यासाठी याचा खूप फायदा आपल्या चेहऱ्याला होतो.
म्हणूनच मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला अर्जुन झाडाच्या सालीची पावडर लागणार आहे. तर मित्रांनो यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आंबेहळद. मित्रांनो आंबेहळदी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि जर नसेल तर ती तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारे मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.
मित्रांनो ह्या दोन पदार्थ आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी खूपच मदत करतात. तर मित्रांनो या संबंधित या दोन पदार्थांचा वापर करून आपल्याला हा उपाय करत असताना सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्धा चमचा अर्जुन झाडाच्या सालीची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तितक्याच प्रमाणात म्हणजेच अर्धा चमचा आंबेहळद घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा दूध आपल्याला घालून त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो याची जी पेस्ट तयार होईल ही पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने बोटाने लावायचे आहे. थोडीशी मसाज तुम्हाला करायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला याने मसाज करायचे आहे आणि वीस ते तीस मिनिटं हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावरच राहू द्यायच आहे.
त्यानंतर मित्रांनो थंड पाण्याने तुम्हाला चेहरा धुवायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे वांग, काळे डाग लवकरात लवकर दूर होतील आणि त्याचबरोबर तुमच्या मुरूम किंवा पिंपल्स यांसारख्या ज्या समस्या आहेत त्याही लवकरात लवकर दूर होण्यासाठी या उपाय जर तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो असा हा सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.