मित्रांनो ज्यावेळी आपण कोणतीही गोड पदार्थ खातो त्यावेळी त्या पदार्थाचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. त्या गोड पदार्थापासून आपल्या शरीराला ताकद मिळते. वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला तर कोणताही पदार्थ गोड खाल्ला तर तो कार्बोहायड्रेट असतो. ज्यावेळी कोणताही गोड पदार्थ आपण खातो. त्यावेळी तो कार्बोहायड्रेटच्या जवळच्या असणाऱ्या ग्लुकोज, कोलेस्ट्रॉल यासारख्या घटकांमध्ये व आतड्यांमधून ते आपल्या रक्तात मिसळतात दुधापासून आपल्याला कॅलेस्ट्रॉल मिळते.
फळापासून व इतर अन्नपदार्थांपासून आपल्याला ग्लुकोज मिळते. या पदार्थाच्या सेवनानंतर हे पदार्थ आपला रक्तात मिसळले जातात. ते आपल्या लिव्हर मध्ये पसरतात. त्यावेळी त्या ठिकाणी या वेगवेगळ्या पदार्थाचे मोट्या प्लेझम होते.
सगळ्यात पहिला हे जाणून घेऊया की कॅलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये गेल्यावर काय होते. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचे रूपांतर ग्लुकोज मध्ये होते. वेगवेगळ्या प्रक्रियेद्वारे याचे रूपांतर वेगवेगळ्या घटकांमध्ये होते पहिले रूपांतर होते ते गॅलेक्टीटॉल दुसरे होते ते म्हणजे हे दोन्ही घटक आपल्या दोन घटकांमधील अनावश्यक असणारे विषारी घटक यांना फिट करण्यासाठी खूप मदत करतात.
मात्र त्यावेळी डोळ्याचा मोतीबिंदू होण्याची शक्यता असते त्यासोबतच लहान मुलांच्या शरीरावर देखील याचे परिणाम होतात. त्यांचा विकास पूर्णपणे होत नाही ज्यावेळी लिव्हर मध्ये जाते. यामुळे आपल्या लिव्हरला अनेक प्रकारच्या समस्या देखील उद्भवू शकतात. आणि त्याचा त्रास देखील आपल्याला भरपूर प्रमाणात देखील व्हायला सुरुवात होते.
ग्लुकोजचे मेटापोलिझम कसे होते हे आपण जाणून घेऊयात. ग्लुकोजचे मेटापोलिझम होत असताना एक प्रकारची एनर्जी देखील निर्माण होत असते तसेच हे आपल्या लिव्हर मध्ये स्टोअर देखील होते. याच्या गडबडीमुळे आपणाला अनेक प्रकारचे रोग होतात त्यापैकीच मित्रांनो डायबिटीस हा देखील आजार आपल्याला होऊ शकतो म्हणजे ही समस्या आपल्याला उद्भवू शकते.
मित्रांनो अतिरिक्त गोड पदार्थ हे आपल्या हृदयरोगाला देखील कारणीभूत ठरू शकतात. यकृतातील पेशी द्वारा पचनक्रियेदरम्यान अन्नातील फ्रुक्टोजचे विघटन होऊन त्यातून ट्रायग्लिस्राइद्स थोडक्यात, एक प्रकारची चरबी तयार होते. कालांतराने ती यकृतातील पेशींमध्ये साठते. जेंव्हा ती रक्तात मिसळते, तेंव्हा चरबीचा साका, हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस साठतो आणि हृदयरोगाचे कारण ठरतो.
तसेच मित्रांनो गोड पदार्थ सेवन केल्याने हृदयरोग तसेच डायबेटीसला देखील यासारख्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे असे हे गोड पदार्थ आपण सेवन केल्यामुळे अशा आपल्या शरीरामधील क्रिया प्रक्रिया होत असतात. मित्रांनो अति प्रमाणात गोड सेवन केल्यामुळे अनेक रोगांचा धोका देखील आपणाला निर्माण होतो. त्यामुळे मित्रांनो कधीही आपण योग्य त्या प्रमाणात गोड पदार्थ सेवन करावे. कारण त्याचा आपल्याला शरीरावर विपरीत परिणाम देखील होणार नाही.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.