चिंचेच्या ४,५ बियांचा असा वापर करा आयुष्यभर कसलाही भयानक त्वचारोग, गजकर्ण, नायटा, खरूज, आयुष्यात परत कधीही होणार नाही ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला विविध रोगांचा सामना करावा लागतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे म्हणजेच अवेळी जेवणे, जंकफूड चा वापर, तेलकट,तुपकट या पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे मग अनेक समस्या आपल्याला सतावत राहतात. तर मित्रांनो अनेकांना गजकर्ण, खरूज, नायटा यासारखा आजार होतो. यामुळे आपल्याला खाज भरपूर प्रमाणात होते. तसेच मित्रांनो अनेकांच्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग, मुरूम, पिंपल्स उठतात.

आपण अनेक प्रकारच्या क्रीमचा वापर देखील करतो. परंतु त्याचा काहीच फायदा आपल्याला होत नाही. तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना संधीवाताचा देखील त्रास असतो. बऱ्याच जणांचे वजन वाढलेले आहे. हाय बीपीचा जर तुम्हाला त्रास असेल तसेच शुगर या सर्व आजारावरती मी एक खास घरगुती फायदेशीर उपाय सांगणार आहे.

हा उपाय केल्याने तुम्हाला खरूज, नायटा, गजकर्ण तीन दिवसात गायब झालेला दिसेल. तसेच आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग आहेत वांग आहेत हे देखील दूर होतील. हा उपाय करताना फक्त तुम्हाला जेवणापूर्वी या पदार्थाचे सेवन करायचे आहे.

यासाठी मित्रांनो आपल्याला एक मिश्रण तयार करायचे आहे. मित्रांनो हे मिश्रण तयार करण्यासाठी जे घटक लागणार आहेत हे घटक आपल्याला सहजासहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध होतील. कमी खर्चिक असा हा उपाय आहे. आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला कोणकोणते घटक लागणार आहेत आणि कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. या विषयीची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे तो आहे चिंचोके म्हणजेच मित्रांनो चिंच खाल्ल्यानंतर ज्या बिया राहतात त्या बियांचा वापर आपल्याला करायचा आहे. अनेक जण हे चिंचोके फेकून देतात. तर काहीजन याचा वापर देखील करतात. तर मित्रांनो या चिंचोक्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी हे घटक असतात.

तर मित्रांनो हे चिंचोके आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मित्रांनो भाजून घेताना हे करपणार नाहीत याची काळजी घ्या. भाजल्यानंतर तुम्हाला या चिंचोक्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्यातील जो काही मधला भाग आहे तो आपल्याला वापरायचा आहे म्हणजेच मित्रांनो या चिंचोक्याचा जो मधला भाग आहे याचे आपणाला पावडर बनवायचे आहे.

तुम्ही मिक्सरच्या साह्याने किंवा अन्य कोणत्याही साहित्य वापरून तुम्ही याची पावडर तयार करायची आहे. तर मित्रांनो बारीक अशी पावडर तयार केल्यानंतर तुम्हाला एक चमचा पावडर घ्यायची आहे आणि आपल्याला दुसरा घटक जो लागणार आहे तो आहे लिंबू.

मित्रांनो लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असल्याकारणाने हे आपल्या त्वचे संबंधित तसेच वजन कमी करण्यासाठी तसेच बीपी कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तर मित्रांनो तुम्हाला साधारणतः एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. मित्रांनो पुढचा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे मध. तुम्हाला शुद्ध मध घ्यायचा आहे म्हणजेच भेसळयुक्त मध तुम्हाला घ्यायचा नाही.

तर मित्रांनो साधारणतः एक चमचा तुम्हाला मध घ्यायचा आहे. आपली त्वचा मऊ करण्यासाठी तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी देखील मधाचा खूपच फायदा होतो. तर मित्रांनो तुम्हाला एक चमचा चिंचोक्याची पावडर, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध हे तिन्ही घटक व्यवस्थित एकत्रित करायचे आहे.

तर मित्रांनो हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी गजकर्ण, खरूज, नायटा ज्या ठिकाणी काळे डाग तसेच वांग असतील अशा ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला संधिवाताचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी संध्याकाळच्या जेवणानंतर एक चमचा याचे सेवन जरी केले तर त्यांचा संधीवाताचा जो काही त्रास आहे तो त्रास देखील कमी होईल.

तसेच मित्रांनो कोणाला शुगर, बीपी तसेच चरबी जर अतिरिक्त वाढलेली असेल तर अशा लोकांनी देखील याचा एक चमचा जेवणानंतर घेतला म्हणजेच याचे सेवन केले तर तुमची ही समस्या नक्कीच दूर होईल. तर असा हा घरगुती, फायदेशीर उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. तुमच्या सर्व समस्या चुटकीसरशी गायब होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *