जप करताना कळत नकळत आपल्याकडून या चुका होतात ? जप योग्य पद्धतीने कसा करावा नक्की बघा एकदा..!!!
मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर जपमाळ देखील आपण करत असतो. मित्रांनो जपमाळ करताना आपल्याकडून काही चुका होत असतील कुठल्या चुका आपल्याला करायचा नाहीये योग्य पद्धतीने जप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती […]
Continue Reading