मित्रांनो मीठ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे जर आपल्या जेवणामध्ये मीठ नसेल तर त्याची काही चवच बेच होऊन जात असते तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर ती घालवण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी मिठाचा वापर करायचा आहे तर तो कोणत्या प्रकारे करायचा आहे याबद्दलची आज आपण पूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
ती गुप्त गोष्ट म्हणजेच दोन लवंग आहे तुम्ही दोन लवंग मिठाच्या डब्यात लपवतात जे तुमच्या मागच्या जन्मीपासून असलेले दारिद्र्य संकटे आणि समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणारच असा विश्वास ठेवा व तुम्हाला तुमच्या जीवनात समृद्धी ऐश्वर्य आणि समृद्धी मिळेल एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो या व्यक्तीच्या घरात मिठाचा डबा आहे त्याचा थेट संबंध द्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी असतो.
ज्योतिष शास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडतो आणि वास्तुदोषांमुळे घरात प्रॉब्लेम येऊ लागतात मित्रांनो मीठाबाबत निष्काळशीपणा तुमच्या आयुष्यात गरिबी सारखी परिस्थिती आणू शकतो आपण असे गृहीत धरूया की जर तुम्ही मिठाबाबत काळजी घेतली नाही.
तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण दुसरीकडे तंत्रशास्त्रात लिहिलेले मिठाचे उपाय जर तुम्ही केले तर मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने भरेलच पण तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल तुमच्या नंतर येणाऱ्या सात पिढ्या ही संपत्तीवर राज्य करतील मित्रांनो जर तुम्हाला करोडपती व्हायचे आहे तुम्हाला तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दारिद्र्य संकटे समस्या दुख दूर करायचे आहे.
तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये तुम्हाला खरोखरच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त व्हावी त्यानंतर तुमच्या घरावर संपत्तीचा वर्षाव होवो आणि तुमच्या येणाऱ्या सात पिढ्या पैशावर राज्य करावेत असं तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाचे ते उपाय सांगणार आहोत जर तुम्ही या उपायांचे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी पालन केले तर तुम्हाला देवी लक्ष्मीचे वरदान आणि आशीर्वाद मिळेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
मित्रांनो सर्वात प्रथम उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला जर तुम्ही गुरुवार सोडून कधीही फरशी पुसत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक खडे मिठाचा तुकडा टाकायचा आहे गुरुवारी तुम्हाला कधीही घर पुसायचे नाही जर तुम्ही गुरुवारी फरशी पुसला तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक गोष्टी घडतील व दारिद्र्य सुरू होईल.
जेव्हा तुम्ही गुरुवार सोडून कोणत्याही दिवशी फरशी पुसता किंवा घरातील साफसफाई करता तेव्हा तुम्हाला पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि त्या मिठाने तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल ती त्वरितच बाहेर निघून जाणार आणि ती नष्ट देखील होते आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मक पूर्ण गोष्टी घडत असतात.
मित्रांनो जर तुमच्या आयुष्यामध्ये पैसा यायचा थांबला असेल तुम्ही खूप कष्ट करून देखील तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तुम्ही विनाकारण पैसा जास्त खर्च करत असाल तर तुम्ही हा उपाय योग्य वेळी योग्य कृतीनुसार जर केला फक्त पैसेच येणे सुरू होणार नाही त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये त्या पैशाच्या प्रवाहामध्ये भरपूर मार्ग खुले होतील तुमच्या आयुष्यातील अनावश्यक खर्चाचा परिणाम खूप कमी होईल.
तर तुम्हाला यासाठी गुरुवारी हे उपाय करायचे आहेत गुरुवारी झोपण्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट करायची आहे. मित्रांनो यासाठी तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लास मध्ये गंगाजल भरायचे आहे गंगाजल तुम्हाला सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकते आणि त्या ग्लास मध्ये तुम्हाला एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे.
या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्लास हा काचेचाच असला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला लाल कापड ठेवायचे आहे आणि एका लाल दोऱ्याने बांधायचे आहे आणि तो ग्लास तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये कोणत्याही ठिकाणी ठेवायचा आहे हे ज्या खोलीमध्ये तुम्ही तुमचा जास्त वेळ घालवत असता त्या खोलीमध्ये तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे पंधरा दिवसांनी तुम्हाला हे पाणी बदलत देखील राहायचं आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.