‘या’ वनस्पतीची फक्त दोन पाने कसल्याही विषारी विंचूचे विष एका मिनिटात उतरवेल अशी चमत्कारिक वनस्पती घरातील सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती ..!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण आपल्या परिसरात तसेच खास करून शेतकरी लोक आपल्या शेतात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात जनावरांचा गोठा इत्यादी परिसरात ये जा करत असतो. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात आपण केव्हाही रात्री दिवसा दुपारी अंधारात उजेडात इतरत्र फिरत असतो.

 

अशावेळी अन्य वन्य प्राणी, कीटक हे देखील फिरत असतात. मग अशावेळी आपला पाय किंवा काही करताना हात अशा प्राणी किंवा कीटकाला लागल्यास तो नक्की आपणाला दंश करतो. यातील काही कीटक दंश केल्याने आपणाला काही होत नाही. तर काही कीटक इतके विषारी असतात की त्यांनी दंश केल्याने त्याचे विष आपल्या संपूर्ण शरीरात अगदी काही क्षणात पसरते.

 

परिणामी यासाठी मोठा इलाज करावा लागतो अथवा काही ठिकाणी मृत्यू देखील घडून येतो. अशाच एका कीटकाविषयी व त्याने दंश केल्यास करावयाच्या उपाय संबंधीची माहिती आपण आता इथे जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा जो कीटक आहे तो म्हणजे विंचू होय. आपल्याला माहिती आहे की विंचू हा कीटक कित्येक पटीने विषारी आहे.

 

आणि हा कीटक आपला ज्या ठिकाणी वावर असतो त्या ठिकाणी जास्ती करून असू शकतो. आणि त्याच्यापासून आपणाला तिचा देखील होऊ शकते. तर मित्रांनो आपल्याला जर विंचवाने दंश केल्यास त्यावर तात्काळ व घरबसल्या करता येणारा उपाय आता आपण पाहू.

 

मित्रांनो ज्या ठिकाणी आपणाला विंचवाने दंश केला आहे. त्या ठिकाणी पुदिना या वनस्पतीची मुळे चेचून त्याचा लेप लावावा. तसेच या वनस्पतीची दोन-चार पाने चेचून त्याचा रस ज्या कोणाला विंचू चावला आहे त्या व्यक्तीला पिण्यास द्यावे. मित्रांनो हा पुदिनाचा उपाय इतका गुणकारी आहे की यामुळे कसलेही प्रकारचा विंचू चावल्या असल्यास त्याचे विश तात्काळ कमी होते. त्याच्या येणाऱ्या कळा देखील कमी होतात.

 

हो मित्रांनो असा हा इतका जालीम उपाय आहे. विंचू सारखा कीटक चावल्यास आपणाला ताबडतोब बरे करण्याचा. आणि पुन्हा एकदा मित्रांनो हे लक्षात घ्या की यासाठी आपण आपल्या परिसरात मिळणाऱ्या केवळ पुदिना या झाडाच्या पान व मुळाचा वापर करत आहोत. त्यामुळे हा उपाय आयुर्वेदिक आहे आणि तो विना खर्चिक आहे.

 

आम्ही वारंवार विविध लेखामधून आपणाला घरगुती उपचार संदर्भात तसेच विनाखरचिक उपचार संदर्भात माहिती देत असतो. तर मित्रांनो असे आणखी काही उपचार उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला सातत्याने भेट द्या यामुळे आपणाला अशा उपचारांची चांगल्या व योग्य पद्धतीने माहिती मिळत राहील.

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *