फक्त आठ दिवसात इतके बारीक व्हाल की लोक बघतच राहतील वजन झटपट कमी होणार पोटाची मांड्याची चरबी बर्फासारखी वितळून जाईल असा खूपच चमत्कारिक आयुर्वेदिक उपाय …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या वाढत्या वजनाची तक्रार असते. वाढत्या वजनामुळे बरेचजण विविध प्रकारच्या कार्यक्रमांना हजेरी लावत नाहीत. आपण असे एक फॅट कमी करण्याचे ड्रिंक पाहणार आहोत. म्हणजेच फॅट कटर ड्रिंक पाहणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. आपण जे अन्न खातो त्यापासून आपल्याला एनर्जी मिळत असते. परंतु जास्त जेवण केल्याने किंवा संतुलित आहार न घेतल्याने आपले वजन वाढते. अतिरिक्त जेवण केल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर एनर्जीत न होता ते फॅट्स मध्ये होते. म्हणजेच चरबी मध्ये रूपांतर होतं. जेव्हा आपले वजन वाढायला लागते तेव्हा सर्वप्रथम ही चरबी पोटावर साठते आणि आपल्या पोटाचा घेर वाढतो. वेळीच उपचार न केल्यास हा पोटाचा घेर आणखीनच वाढत जातो.

मित्रांनो एकदा का पोटाचा घेर वाढला म्हणजे चरबी अतिरिक्त प्रमाणात वाढली की रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि हाय ब्लड प्रेशर हृदयातील ब्लॉकेज यांसारख्या भयानक आजारांना तोंड फुटते. तसेच डायबिटीस सारखे आजार बळावतात तर असे हे आजार होऊ नये आणि तुमचे वाढलेले वजन आणि सुटलेले पोट कमी व्हावे यासाठी अत्यंत तुमच्यासाठी एक अत्यंत प्रभावी असे फॅट कमी करण्याचे ड्रिंकची माहिती घेणार आहोत. या फॅट कमी करण्याचे ड्रिंक मुळे तुमच्या पोटावरील चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे पोट अगदी सपाट होईल. चला तर मग हे फॅट कमी करण्याचे फॅट कटर ड्रिंक कसे बनवायचे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचे हे आपण पाहूया.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी ड्रिंक बनवण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे. यासाठी एक पहिला घटक आपण घेणार आहोत तो म्हणजे लिंबू. यासाठी आपल्याला फक्त एक लिंबू लागणार आहे. लिंबूचे बारीक चकत्या करून घ्यायच्या आहेत. लिंबाच्या सालीमध्ये विटामिन सी, पोटॅशियम , कॅल्शियम व फायबर यासारखे बरेच पोषक घटक असतात. लिंबाची साल ही वजन कमी करण्यासाठी लिंबूच्या रसापेक्षाही अधिक उपयोगी असते.

मित्रांनो वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि बेली कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे आल किंवा अद्रक. अद्रक सर्वांच्या घरांमध्ये सहजपणे उपलब्ध असतं. बोटाच्या दोन पेरा एवढं किंवा एक इंच आलं आपल्याला लागणार आहे. आलं स्वच्छ धुऊन किसून घ्यायचा आहे. वजन कमी करण्यासाठी आद्रक फारच उपयुक्त आहे.

मित्रांनो आल्यामध्ये फेनोमिक असते. त्यामुळे अन्न पचनाच्या सर्व समस्या याने दूर होतात. आल पित्तशामक, वेदनाशामक आणि शरीरातील उष्णता कमी करणारे असते आणि यामुळे रक्तातील चरबी अतिशय झपाट्याने कमी होते. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.

मित्रांनो त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी उकळून ठेवायचे आहे व या पाण्यामध्ये लिंबाचे काप किसलेले आले आणि पाच-सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायचा आहेत. एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे पाणी उकळत ठेवा.

मित्रांनो, हे पाणी कोमट झाल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे आणि सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता उपाशीपोटी प्यायचं आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते. रक्तामधील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. त्याचबरोबर लसणामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तुमचे वजन अतिशय झपाट्याने कमी होते. तसेच तुमच्या पोटावर साठलेले अतिरिक्त चरबी अगदी मेणासारखी वितळून जाईल. तर असे हे फॅट कमी करण्याचे ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचे आहे.

मित्रांनो, हे फॅट कटर ड्रिंक तुम्हाला दिवसातून फक्त एकदाच घ्यायचे आहे. हे ड्रिंक घेतल्यानंतर एक तास काहीही खायचे नाही. त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा जेवण करू शकता. असे हे ड्रिंक तुम्ही घेऊन बघा. तुम्हाला मित्रानो याचा नक्कीच लाभ होणार आहे. पोटाचा घेर कमी होईल पोट सपाट होईल. कमरेचा घेर कमी होईल. पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास मदत होईल.

मित्रांनो या वेटलॉस ड्रिंकचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. झाला तर तुम्हाला फायदाच होईल. यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होईल शरीरात साठलेले विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होईल. बॅड कोलेस्टर कमी होऊन गुड कोलेस्टेरॉल वाढण्यास सुरुवात होईल. यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. दिवसभर फ्रेश राहाल.

हा उपाय तुम्ही कितीही दिवस करू शकता. तुमचे वजन कमी होईपर्यंत हा उपाय करत रहा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती तेज येईल चेहरा उजळेल. पचनसंस्था मजबूत होईल असे बरेच वेगवेगळे फायदे तुम्हाला होतील. हा उपाय तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर सांगा. जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *