दवाखान्यात जाण्याअगोदर हा लेप लावा “नागिन” आजार फक्त पाच दिवसात बरा करतो हा लेप १००% आयुर्वेदिक घरगुती उपाय ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. तर मित्रांनो नागिन हा एक आजार अनेकांना सतावत आपल्याला पाहायला मिळते. नागिन म्हणजेच एक उष्णतेचाच प्रकार आहे. ज्यामुळे आपल्या मानेवर आणि कमरेवर जखमा होतात आणि यालाच नागिन असे नाव दिलेले आहे. तर या नागिनीमुळे बऱ्याच जणांना त्रास सहन करावा लागतो. आपण डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. परंतु मित्रांनो या नागिनी मुळे भरपूर त्रास आपल्याला होतो. तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये नागिनी वर अनेक उपाय सांगितलेले आहेत आणि हा उपाय जर तुम्ही घरच्या घरी केला तर यामुळे तुम्हाला दोन दिवसातच हा उष्णतेचा दाह म्हणजेच नागिनीचा त्रास कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची देखील गरज भासणार नाही.

मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही आणि यामध्ये जे आपण घटक वापरणार आहोत हे सहजासहजी उपलब्ध होणार आहेत. आपल्या घराच्या आसपास किंवा आपल्या शेतामध्ये या वनस्पती आपल्याला नक्की भेटतील. तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा आणि यामध्ये कोणत्या पदार्थाची आवश्यकता आहे ते आपण आता जाणून घेऊया.

मित्रांनो ज्या लोकांना नागिन झालेली आहे त्यांना उष्णताही भरपूर प्रमाणात झालेली असते आणि ही उष्णता बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असते. ही उष्णता बाहेर पडताना ची जी आग आहे, ज्या जखमा आहेत यालाच आपण नागिन असे म्हणतो. तर मित्रांनो आपणाला घरगुती उपाय नागिणीवर करण्यासाठी ज्या वनस्पतीची आवश्यकता आहे ती वनस्पती आहे कास्वाद. मित्रांनो आपल्या शेताच्या बांधाला किंवा आपल्या परिसरामध्ये तुम्हाला कास्वाद या नावाची वनस्पती नक्कीच भेटेल.

तर या कास्वाद नावाच्या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान आहे. तर या कास्वाद वनस्पतीच्या तुम्हाला पंधरा ते वीस पान घ्यायचे आहेत. ही पानं आपणाला कुस्करून घ्यायची आहेत. तर मित्रांनो यासाठी दुसरा घटक जो लागणार आहे तो म्हणजे शेळीचं दूध. मित्रांनो शेळीचे दूध हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. परंतु आजकाल शेळीच्या दुधाचा वापर खूपच कमी होत चाललेला आहे.

तर मित्रांनो आपण कास्वाद पंधरा ते वीस पान कुस्करलेली आहेत ती पाण आपणाला या शेळीच्या दुधामध्ये टाकायचे आहेत. मित्रांनो शेळीचं दूध अगदी थोडं आपल्याला घ्यायचं आहे. ही जी कुस्करलेली कास्वादची पाण आहेत ही पानं आपणाला त्या दुधामध्ये टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला तशीच ते भिजत ठेवायची आहेत.

तर मित्रांनो आपण दूध आणि कास्वादची पाण भिजत ठेवलेली आहे त्यातील दूध आपल्याला बाजूला करायचे आहे आणि जी पेस्ट असेल म्हणजेच कुस्करलेली पान आणि थोडेफार दूध ही पेस्ट आपणाला नागिनी वर लावायचे आहे म्हणजेच शक्यतो करून मानेवर आणि कमरेवर आपणाला या उष्णतेच्या जखमा तसेच उष्णतेचा दाह म्हणजे आपण त्याला नागिन बोलतो या नागिनी वर आपणाला लावायचे आहे.

तर मित्रांनो ही पेस्ट आपणाला या नागिन वर लावायचे आहे. अतिशय थंड ही पेस्ट असते. त्यामुळे आपल्याला दोन दिवसातच उष्णतेचा दाह, या जखमा कमी होतील. म्हणजेच नागिणीचा त्रास कमी होईल. सलग सात दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय तुम्ही सलग सात दिवस केला तर यामुळे तुमची नागीण पूर्णपणे नष्ट होईल. तर मित्रांनो असा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुम्हाला डॉक्टर कडे जाण्याची देखील गरज भासणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देखील सहन करावा लागणार नाही. तर असा हा कमी खर्चिक, घरगुती, आयुर्वेदिक उपाय एकवेळ तुम्ही आवश्यक करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *