ज्यांना खरंच वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय, रात्री एक चमचा घ्या; पोटाची चरबी १००% सपाट होऊन एकदम झिरो फिगर दिसाल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. अनेकांना वजन वाढण्याची समस्या आजकाल सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळत आहे. वजन वाढल्यामुळे बरेच जण वजन कमी करण्यासाठी अनेक औषधांचा वापर करतात. तरी देखील आपले वजन कमी होत नाही. तसेच मित्रांनो अलीकडेच आपल्या जेवणाकडे आपले लक्ष न राहिल्यामुळे तसेच रात्रीची अपुरी झोप, जागरण यामुळे देखील पित्त, अपचनाचा त्रास देखील अनेकांना सतावत असतो.

तसेच मित्रांनो अनेकांना चरबी वाढण्याची समस्या देखील असते. तर मित्रांनो या सर्व समस्यांवर मी आज तुम्हाला एक खास घरगुती उपाय सांगणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला वजन कमी करायचे असेल तसेच पोटाचा घेर कमी करायचा असेल, अतिरिक्त वाढलेली चरबी जर तुम्हाला कमी करायची असेल तर हा एक घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहायचा आहे. जेणेकरून तुमच्या सर्व समस्या या दूर होतील. हा उपाय करताना आपणाला जास्त खर्चही पैसा करावा लागणार नाही.

हा उपाय केल्यानंतर ऍसिडिटी, पित्त त्याचप्रमाणे अपचन तसेच रक्ताभिसरण सुरळीत होऊन होते. शरीरात साचलेला मळ पूर्णपणे बाहेर निघून जातो आणि रक्त शुद्ध होते. ब्लॉकेजेस कमी होतात असे अनेक फायदे आपल्याला या उपायामुळे होणार आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे तो.

तर मित्रांनो या उपायासाठी जे घटक आपणाला पदार्थ लागणार आहेत ते आपल्या घरच्या घरी उपलब्ध होतील किंवा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात देखील सहज हे पदार्थ उपलब्ध होतील. तर मित्रांनो हा उपाय छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकतात. तर मित्रांनो या उपायसाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे तो आहे मेथ्या. तर मित्रांनो 250 ग्रॅम मेथी आपणाला या उपायासाठी लागणार आहे आणि या मेथ्या आपणाला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत.

शरीरातील पित्त कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे बीपी व शुगर कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मेथी अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रांनो मेथ्या भाजून झाल्यानंतर तुम्हाला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ठेवायचे आहेत.

तसेच मित्रांनो या उपायासाठी आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो आहे ओवा. हा प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतो. अन्न पचवण्याचे काम हा ओवा करतो. ओवा आपल्याला बाजारात आणि दुकानात देखील सहज उपलब्ध होतो. हा ओवा आपल्याला साधारणता शंभर ग्राम घ्यायचा आहे.

तर मित्रांनो ओवा देखील आपणाला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. अन्न पचवण्यासाठी तसेच ऍसिडिटी कमी करण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील चरबी वाढू न देण्याचे काम यासाठी ओवा खूपच फायदेशीर ठरतो.

मित्रांनो तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दिवसभरात फक्त दोन वेळा जेवण करावं. तसेच दिवसभरामध्ये चहा किंवा नाश्ता किंवा इतर कोणताही पदार्थ खाऊ नये आणि साखर पूर्णपणे बंद करावे. संध्याकाळचा भात जरी तुम्ही बंद केला तरी देखील तुमचे वजन कमी होऊ शकते.

तसेच मित्रांनो तुमचे वजन जर कमी व्हावं असं जर वाटत असेल तर जेवताना प्रत्येक घास हा किमान 16 वेळा चावून खावा. असे आयुर्वेदात आपल्याला सांगितले आहे. तर मित्रांनो ओवा मंद गॅसवर भाजून घेतल्यानंतर तो बाजूला काढून ठेवावा. यामध्ये जो तिसरा घटक आपल्याला लागणार आहे तो आहे काळ जीरे.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जिरे उपलब्ध असतात. ते साधे जिरे असतात. तसेच आपण अनेक कार्यक्रमांच्या वेळी जेवण करतो त्यावेळेस आपण शहाजिरे वापरतो. परंतु मित्रांनो या उपायसाठी आपल्याला काळे जिरे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हे आयुर्वेदिक दुकानात नक्की मिळून जातील. तर तुम्हाला काळे जिरे साधारणता 50 ग्रॅम घ्यायचे आहेत.

तर मित्रांनो काळ जीरे हे चवीला कडवट असतात. परंतु मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी काळ जीरे खूपच महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो या काळा जिऱ्यामुळे आपल्याला पोट साफ होण्यास मदत होते. तर मित्रांनो हे काळे जिरे देखील आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे तिन्ही पदार्थ मंद गॅसवर भाजून घेतल्यानंतर आपणाला मिक्सरच्या साह्याने हे सर्व वाटून घ्यायचे आहे. म्हणजे पहिल्यांदा आपणाला मेथ्या मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवायचे आहे. नंतर ओवा आपणाला बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर काळे जिरे आपणाला बारीक करून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे.

नंतर हे तिन्ही घटक एकत्रित मिक्स करायचे आहेत. म्हणजे या तिन्ही पदार्थांची जी पावडर बनलेली आहे ती आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायची आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला काही नियम म्हणजेच पथ्य देखील पाळायचे आहेत. म्हणजेच हा उपाय करीत असताना तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही. तसेच मित्रांनो जर कोणी तंबाखू आणि गुटखा जर खात असतील तर त्यांनी देखील हा उपाय करत असताना तंबाखू किंवा गुटखा अजिबात खायचा नाही.

तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या जेवणानंतर करायचा आहे. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी करायचे आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा ही तयार केलेली पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि हे पाणी आपल्याला प्यायचे आहे .

मित्रांनो, लक्षात ठेवा पाणी हे कोमटच असायला हवे. त्याशिवाय तुम्हाला फरक जाणवणार नाही. त्यामुळे एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा ही पावडर घालून हे पाणी आपल्याला प्यायचे आहे.

तर मित्रांनो हा उपाय आपल्याला सलग तीन महिने करायचा आहे. त्यामुळे तुमची जी काही चरबी असेल, शरीरात साठलेला घाण असेल, वजन कमी करायचे असेल किंवा पित्त, अपचन हे सर्व काही दूर झालेले तुम्हाला नक्कीच जाणवेल.

तर मित्रांनो तुम्हाला देखील असे काही आजार असतील म्हणजे या समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय एकवेळ तुम्ही अवश्य करा. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तुम्हाला नक्की याचा फरक दिसून येईल.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *