‘हे’ 7 दाणे 7 दिवस ‘या’ पद्धतीने खा : आणि चमत्कार पहा वजन कमी सहित पोटाची चरबी बर्फासारखी वितळून जाईल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आताच्या काळामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना वजन वाढीची समस्या उद्भवत आहे आणि मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांचे वजन हे प्रमाणाच्या बाहेर सध्या वाढलेले आपल्याला दिसून येते आणि ते कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. वजन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. आपण जे बाहेरचे पदार्थ तेलकट आणि जंक फूड खातो, हे पदार्थ शरीरामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा करतात. नेहमीच या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढत असते आणि म्हणूनच मित्रांनो आपल्याला जर आपले वाढलेले वजन कमी करायचे असेल किंवा पोटावर असणारे चरबीचा घेर कमी करायचा असेल तर मित्रांनो आपणही बाहेरच्या जेवणावर नक्कीच नियंत्रण ठेवलं पाहिजे.

तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपले वजन वाढत असते हे वाढलेले वजन बघून आपल्यातील बऱ्याच जणांना खूपच भीती वाटते की जर अशा पद्धतीने त्यांचे वजन वाढले आणि त्यांच्या पोटावरती असणाऱ्या चरणी मध्ये वाढ झाली तर त्यांनाही लठ्ठपणा आणि वजन वाढ यांसारख्या समस्या येऊ शकतात आणि मित्रांनो ज्यावेळी आपल्या पोटावर आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते त्यावेळी आपल्याला अशक्तपणा यांसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून मित्रांनो आपणही आपण वाटत असलेल्या वजनावर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी वेगवेगळे नियोजनबद्ध दिनचर्या ठेवून उपाय नक्की केले पाहिजेत.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला त्यामुळे आपल्या शरीरावर असणाऱ्या अतिरिक्त चरबी बर्फासारखी वितळेल तर मित्रांनो हा उपाय आपल्या घरामध्ये आपण सोप्या पद्धतीने नक्की करू शकतो तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणारा एक अत्यंत प्रभावी आणि गुणकारी पदार्थ या उपायासाठी वापरणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये नक्की करू शकतो.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वांना एक नसून घ्यायचा आहे आणि तू व्यवस्थितपणे सोलून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला त्या लसणाच्या सात पाकळ्या तयार करायचे आहेत म्हणजे सात पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो लसूण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि त्यामध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीरामध्ये असणारे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप मदत करत असतात आणि म्हणूनच आपण हा उपाय करण्यासाठी लसणाचा वापर करणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने साधं लसूण आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर गॅसवर तवा ठेवून आपल्याला हे लसूण भाजून घ्यायचा आहेत मित्रांनो लसुन वर काळे काळे छोटे डाग येईपर्यंत आपल्याला हे लसूण भाजून घ्यायचे आहेत.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सात लसणाच्या पाकळ्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मित्रांनो एका टाईमलाच आपल्याला ह्या सात पाकळ्या भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला तिथून पुढे दररोज सकाळी काहीही न खाता पिता दररोज एक लसणाच्या पाकळ्या चावून चावून खायचे आहेत. मित्रांनो दररोज सात दिवसांपर्यंत सात पाकळ्या आपल्याला या खायचे आहेत आणि मित्रांनो अशा पद्धतीने सकाळी काही न खाता पिता आपल्याला ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला खायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे मित्रांनो हे पाणी आपण तयार करत असताना सर्वात आधी एक ग्लासामध्ये थंड पाणी घेऊन पाणी थोडसं कोमट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा जिरा पावडर टाकायचे आहे.

आणि मित्रांनो हे दोन्ही पदार्थ त्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच मध आणि जिऱ्याची पावडर त्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि त्यानंतर आपल्याला या पाण्याचे सेवन करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने सात दिवसांपर्यंत दररोज एक लसणाची पाकळी आपल्याला खायचे आहे आणि त्यानंतर वर सांगितलेल्या पद्धतीने तयार केलेले कोमट पाणी आपल्याला प्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय आपल्याला सात दिवसांपर्यंत दररोज न चुकता करायचा आहे. यामुळे आपल्या शरीरावरचे अतिरिक्त चरबी आहे ती लवकरात लवकर कमी होईल आणि त्याचबरोबर आपले वजनही या उपायामुळे नियंत्रणात राहील तर मित्रांनो असा हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *