सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो? खूपच भाग्याने मिळतो ह्या महिन्यात जन्म …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यांमध्ये जन्म घेतो जर आपण ज्योतिष शास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्ति बद्दल खूप काही सांगत असते जन्म कुंडली हे जन्मतारीख आणि त्या वेळेनुसार बनली जाते ज्योतिष शास्त्रामध्ये या कुंडलीला आज पाहून त्या व्यक्तीचा भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव त्याबद्दल सांगितले जाते त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देखील प्राप्त होत असते .

 

जर कुठल्या व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ मिळणार तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळाचे प्राप्ती होणार त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात आणि तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचा आयुष्य खूप सुख सुविधांनी भरलेला असतं तर काही मुलं अशा परिस्थितीमध्ये जन्म घेतात ज्यांचे घर खूप जास्त गरीब असतं ज्यांच्याकडे एक वेळ चव खायला अन्न सुधार राहत नाहीत शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शास्वती नसते.

 

संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूपच दुःखी असते आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहेत आणि गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःख मध्ये जीवन व्यतीत करावं लागणार आहे त्याचे जीवन खूपच दुखतय आहेत हे सर्व आपल्या पूर्वजनांच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्व जन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबांमध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्म आज नक्कीच कुठलातरी वाईट कर्म केला आहे अशा प्रकारे कर्मा नुसार व्यक्तीला शरीराने बुद्धीचे प्राप्ती होत असते .

 

काही लोक त्यांचे शरीराने खूपच स्वस्त असतात तर काहींना खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकत हे कधी आजारी पडत नाही तर दुसऱ्याकडे एक आहे लोक असे सुद्धा असतात ज्यांचा शरीर कधी स्वस्त नसते या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधी सुद्धा घ्यावी लागत असतात आणि प्रत्येक वेळी ही लोकं आजारी पडलेली दिसत असतात हे सर्व कर्मांवर आधारित आहे ज्या लोकांची खूप जास्त पुण्य केलेले असतात अशा लोकांना एक स्वस्थ शरीर प्राप्त होते आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाठ केलेले असतात.

 

त्या लोकांना दुखी रोगी शरीर प्राप्त होते अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट करत त्याचे फळभागवत असतात त्याच प्रकारे ज्या व्यक्तीने पुण्य केलेल्या असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते त्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचा आयुष्य आणखी सुखी बनवत असतात आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप कर्म केलेले असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे ते लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाही ते वेगवेगळ्या संकटांच्या अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो मित्रांनो आता तुम्हाला मी सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असते.

 

मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेले बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे नऊ मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांच्या आई वडील खूप जास्त खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आई-वडिलांचे नाव उज्वल करत असतात.

 

मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुले खूपच रागीर स्वभावाचे असतात ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात या मुलांना राग येत असतो ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःच भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचा नुकसान होत असेल तर त्याला मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात ही मुले त्यांचे करिअर बनवण्यासाठी आणण्याचा मार्ग निवडतात या गोष्टींचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो.

 

मित्रांनो मी आणि जून मध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात हे जन्माला आलेला मुलांसह मन खूप जास्त निर्मळ असते सोबतच ही मुलं नेहमीच त्यांना किंवा दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजत असतात परंतु यांचं भाग्य व त्यांची साथ देत नाहीत या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारांमध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागत असते ही मुलं स्वतःच भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर चालावा लागले किंवा धर्माच्या मार्गावर चालावा लागला तरी देखील चालतं.

 

त्याच्यानंतर न मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाचे असतात ही मुलं खूप जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाचे असतात ही मुलं ही मित्रांना मदत करत असतात त्याचबरोबर आई-वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत या महिन्यांमध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी मधून यश सुद्धा प्राप्त होत असते.

 

 

सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जन्माला आलेली मुले ही खूपच भाग्यवान आहेत ही मुलं देवावर भरोसा ठेवणारे असतात. देवावर भरोसा ठेवणारे असतात देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाचे भक्ती मध्ये हे जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांचे भाग्य उज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काटकारस्थान किंवा कोणत्याही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या महिन्यातच त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवारात सक्षम भरणे बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक त्या सर्व अडचणीवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपया लोकांवर सदैव राहते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात.

 

मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुले या मुलांचा स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतित करणे पसंत करत असतात हे नेहमी मित्रांना मदत करत असतात यांचे जीवनामध्ये सुद्धा अडचणी आहेतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणीवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आई-वडिलांची सेवा करतात आणि आई-वडिलांचे आशीर्वादावर यांचा नेहमी विश्वास असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *