देवांना कोणत्या दिवशी साफ करावे ?? नैवेद्य काय दाखवावा; ह्या चुकीमुळेच देवांना घडतो उपवास ? महत्वपूर्ण माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या दिवसाची सकाळी देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर ना आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरांमध्ये तो देवघरांमध्ये येऊन पूजा प्रार्थना करतोस तू पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवागरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो.

तर मित्रांनो तुम्ही दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूप चांगलंच आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देव पूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर ते कोणते दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवाला उपवास घडणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो दररोज आपण देव पूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो. स्नान करून झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या देवांना ठरवलेले हळदीकुंकू किंवा अष्टगंध असे अनेक वेगळे प्रकारचे आपण त्यांना लावत असतो अशामुळे देव हे लवकरच काळे देखील पडायला सुरुवात होते.

असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमका कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल.

आपण आठवड्यातून एकदा का असेना घर स्वच्छ करत असतो व दररोज आपण साफ करत असतोच पण आठवड्यातून एकदा जे कामानिमित्त बाहेर असतात त्यांना आठवड्यातून एकदाच वेळ मिळत असतो तेव्हा ते पूर्ण घर स्वच्छ करून घेत असतात गुरुवारी घराची साफसफाई कधीही करू नये.

फरशी तर अजिबातच पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकत आहे ती आपल्याला मिळत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी देखील देवांना साफ करू नये या दिवशी तुम्ही फक्त अभिषेक करायचा आहे गुरुवार हा गृहस्पतीशी संबंधित वार आहे आणि गृहस्पतीशी म्हटलं की तुमच्या पतीशी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संबंध येतो.

म्हणूनच तुम्ही गुरुवारी कोणत्याही प्रकारची साफसफाई करू नये देवघराची सुद्धा तुम्ही त्या दिवशी साफसफाई करायची नाही फक्त त्या दिवशी तुम्हाला देवांना अभिषेकच करायचा आहे देवांना साफ करण्याचे देखील काही नियम आहेत त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे

देवांना तुम्हाला पहिला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला साफ करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे हळदी अर्धा लिंबू त्याच्यानंतर लागणार आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर म्हणजेच की निरमा आणि तिसरा आहे ते म्हणजे दही तुम्ही आंबट कोणत्याही पदार्थापासून देवांना स्वच्छ केला तरी देखील चालू शकते.

चिंचेचा वापर केला तरी देखील चालू शकतो देवाना साफ करताना देखील आपण काही चुका करत असतो तर त्यामध्ये आपण तामनाच्या ताटात आपण सर्व देव काढतो व त्या देवांवर आपण दही टाकत असतो किंवा जे काही साहित्य आपण वापरत असतो तर त्याच्यावर टाकत असतो.

असं करू नये कारण हीच खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे देवांना उपवास घडतो देवाला तुम्ही साफ करत असताना तामनामध्ये सर्व देव काढून घ्यायचे आहेत व हाताने आपल्या एकेक देव आपण साफ करायचे आहे सगळे देव एकत्र साफ करायचे नाहीत एकेकच देवा आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत जर तुम्ही दिवसात करण्यासाठी ब्रशचा वापर करत असाल. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ब्रश वापरायचा आहे आपण घरामध्ये वापरलेला ब्रश किंवा आपण जो वापरतो तो ब्रश कधीही देवाला वापरायचा नाही.

आपण डिटर्जंट पावडर लिंबू दही हे सर्व लावून आपण साफ केलेलं असतो त्याच्यानंतर  आपण पाण्याने साफ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने साफ करून घ्यायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता त्यादिवशी तुम्हाला देवघरा मधील सर्व साहित्य स्वच्छ करून घ्यायचे आहे .

म्हणजेच की एका दिवशी तुमची पूर्ण साफसफाई होणार आहे देवांना साफ करण्यासाठी दोन दिवस आहे तो म्हणजे एकादशी एकादशीच्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्या दिवशी देवांना सुद्धा उपवास असतो महिन्यातून दोन वेळाच एकादशी येतात एकादशी दिवशी तुम्हाला देवांना स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे साफ केल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवायचा आहे व त्याच्यानंतर न तुम्ही फुल वगैरे अर्पण करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला देवपूजा करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *