सुटलेले पोट, पोटावरील चरबी, नकळत फक्त मोजून सात दिवसात मेनासारखी वितळून जाईल असा खोबरेल तेलाचा हा चमत्कारिक घरगुती उपाय नक्की करून पहा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण अलीकडं पाहतो की बऱ्याच पुरुष व महिलांचे पोट सुटलेले आहे. कुणाच्या मांड्या मोठ्या आहेत तर कुणाचे दंड मोठे आहेत. कुणाच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत. अतिरिक्त वजनामुळे लोक बेढब दिसतात. पण कसे दिसतात यापेक्षा त्यांना बरेच आजार चिकटण्याची शक्यता असते. जसे बीपी, शुगर, हृदय विकार इत्यादी विकार जडतात. यातून सुटका करून घेण्यासाठी किंबहुना हे आजार होऊच नयेत यासाठी वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुमचं वाढलेलं वजन, सुटलेलं पोट, पोटावरील चरबी किंवा नितंब तसेच कंबरेजवळची अतिरिक्त साचलेली चरबी असेल तर आजच्या या उपायाने सहजरित्या दूर होऊन तुमचं वाढलेलं वजन कमी होईल. हा उपाय करण्यासाठी खूप सोपा आहे आणि तुम्हाला जेव्हा सवड मिळेल रात्री किंवा दिवसा तेव्हा हा उपाय करू शकता.

यासाठी लागणाऱ्या वस्तू ही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊ हा उपाय कधी व कसा करायचा. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल. या तेलामध्ये आपली जी स्किन आहे ती मऊ करण्यासाठी अद्भूत असे गुणधर्म असतात. एकदा वापरण्यासाठी 1 ते 2 चमचा तेल घ्यायच आहे.

त्यानंतर त्यात अर्धा चमचा विक्स वेपोरब मिक्स करायचं आहे. आपण तिसरी वस्तू मिक्स करायची आहे कापूर. 3 ते 4 कापूर वडी हाताच्या साहायाने चुरून त्यात टाकायच्या आहेत. कापूरामध्ये आपल्या शरीरातील चरबी दूर करण्यासाठीचे नैसर्गिक गुणधर्म असतात. हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

आता याचा वापर कसा करायचा? हे देखील महत्वाचे आहे. तर ज्या ठिकाणी आपली चरबी साठलेली आहे म्हणजे नितंब, पोट, मांड्या, कमरेचा भाग त्या ठिकाणी हे मिश्रण लावून 4 ते 5 मिनिट मालिश करायची आहे. मालिश करून झाल्यानंतर थोड्यावेळासाठी तो भाग तसाच सोडून द्या आणि थोड्या वेळाने कापडाच्या साह्याने तो भाग साफ करू शकता.

हा उपाय दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवेल की, तुमचं वाढलेलं वजन व शरिरातील चरबी व पोटाचा भाग कमी झालेला दिसेल. अजून एक उपाय देखील करून पाहू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्यला ५० ग्रम खोबरेल तेल,एक चमचा खसखस आणि दहा ग्राम भीमसेनी कापूर लागणार आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी केमिकलयुक्त कापूर वापरायचे आहे. हा उपाय करण्यासाठी एक भांड्यात ५० ग्रॅम तेल आणि एक छोटा चमचा खसखस घालून उकळत ठेवा. खसखस काळी होईपर्यंत आणि तेलाचा रंग बदले पर्यंत हे तेल उकळू द्यायचे. त्यानंतर शेगडी बंद करून हे तेल एका भांड्यात गाळून घ्या .त्यानंतर दहा ग्रॅम भीमसेनी कापूर घाला आणि त्या भांड्यावर घट्ट झाकण लावायच आहे.

तेल थंड झाल्यानंतर एक बंद बाटलीत भरून ठेवा आणि स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये रात्री झोपताना हलका मसाज करून लावा. पोटावर जास्त वाढलेली चरबी निघून जाईल. यामुळे तुमचे वजन देखील स्थिर राहील. हा उपाय सलग सात दिवस करून पहा.तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो, घरी करता येणारा हा सहज, सोपा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. म्हणूनच तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *