मोजून फक्त 24 तासात कितीही खराब आणि डॅमेज झालेल्या लिव्हरची संपूर्ण स्वच्छता करा मुळापासून आणि बचाव करा या उपायाने …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकाचे आरोग्य बिघडत चाललेले आहे. अनेक नवनवीन रोग डोके वर काढताना दिसत आहेत. तसेच मित्रांनो आज काल या धावपळीच्या जीवनामध्ये कोणाचेच आपले आरोग्याकडे लक्षही राहिले नाही. ते आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत नाहीत व त्यामुळे अनेक प्रकारचे आजार आपणाला उद्भवतात. तर मित्रांनो लिव्हर हे एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे आणि या लिव्हरची स्वच्छता करणे खूपच गरजेचे असते.

कारण जर आपण लिव्हरची स्वच्छता केली नाही तर आपल्याला अनेक बरेचसे रोग होन्यास सुरुवात होतात.
लिव्हर हे आपल्या शरीरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रंथी पैकी एक आहे. शरीरातील 500 पेक्षा जास्त कार्य लिव्हर करते. आपल्या शरीरामध्ये अन्नपचनापासून ते आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्यापर्यंतची सर्व कामे हे लिव्हरच्या मदतीने केली जातात.

त्यामुळे लिव्हर हे आपले व्यवस्थित असणे खूपच गरजेचे आहे. शिवाय अनेक आजारांशी सामना करण्यासाठी आपणाला लिव्हर खूपच महत्त्वाचे आहे. जर मित्रांनो आपल्या लिव्हरला एखादी छोटीशी जरी इजा झाली तर यामुळे आपल्या शरीरावर अनेक घातक आजार होऊ शकतात.

तसेच मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये लिव्हर कॅन्सर आणि लिव्हरला सूज येणे, पोट फुगण्यासारख्या अनेक समस्या आपणाला पाहायला मिळत आहेत. तसेच मित्रांनो डोळ्यांना पिवळा रंग येणे तसेच आपली लघवी पिवळी होणे तसेच आपणाला जर शरीरामध्ये थकवा जाणवत असेल तर याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला आपले लिव्हर स्वच्छ करण्याची खूपच गरज असते.

तर मित्रांनो तुम्हाला मी आज असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या लिव्हरची स्वच्छता करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे मग आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवणार नाही आणि ही स्वच्छता आपली 24 तासांमध्ये घरच्या घरी होऊन जाईल. त्यासाठी आपणाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा नेमका कोणता उपाय आहे तो.

तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला लागणार आहे तो आहे भोपळा. ज्याला आपण दुधी भोपळा देखील म्हणतो. असा हा दुधी भोपळा आपल्याला घ्यायचा आहे. या भोपळ्यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात आणि जे आपल्या लिव्हरचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.

तसेच मित्रांनो या उपायासाठी जो पुढचा घटक आपणाला लागणार आहे तो आहे हळद. मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे की हळदी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. हळदीचे अनेक उपाय देखील आहेत. तर हळद आपणाला या उपायासाठी लागणार आहे.

हळदीमध्ये अँटीबॅक्टरियल प्रॉपर्टीज असतात जे आपल्या संक्रमित लिव्हरला वेगाने स्वच्छ करण्यास मदत करतात. शिवाय हळद लिव्हरच्या संबंधित अनेक आजारांपासून आपला बचाव करते.

यानंतर आपणाला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. आपली पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे कार्य करण्यासाठी कोथिंबीरची मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या उपायसाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे.

तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला जो आपण भोपळा घेतला आहे त्या भोपळ्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि त्या भोपळ्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि हे जे छोटे छोटे आपण भोपळ्याचे तुकडे केलेले आहेत याचा किमान आपणाला एक ग्लास तरी ज्यूस बनवायचा आहे.

मिक्सरच्या साह्याने तुम्हाला हा ज्यूस बनवायचा आहे. किमान एक ग्लास ज्यूस बनवावा इतका आपण भोपळा घ्यायचा आहे आणि तो ज्यूस बनवत असताना आपल्याला जी कोथिंबीर घेतलेली आहे ती कोथिंबीर आपणाला त्या भोपळ्यामध्ये टाकायचे आहे म्हणजेच कोथंबीर आणि भोपळा हे मिक्सरद्वारे आपण याचा एक ग्लास ज्यूस बनवून घ्यायचा आहे.

नंतर ज्यूस बनवून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्ध्या चमचा पेक्षा कमी हळद त्या ज्यूसमध्ये टाकायची आहे. तसेच त्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू देखील पिळून घ्यायचा आहे.

मित्रांनो पोट साफ करण्यासाठी आपणाला लिंबू खूपच फायदेशीर ठरतो. त्यामुळे लिंबूचा रस म्हणजेच अर्ध्या लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि जर तुम्हाला चव हवी असेल तर चवीपुरते तुम्ही मीठ देखील त्यामध्ये ऍड करू शकता.

तर हे मिश्रण तुम्ही योग्य प्रकारे चांगले चमच्याने ढवळून घ्यायचे आहे. हे तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करता त्यावेळेस तुम्ही कोणतेही फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ अजिबात खायचे नाहीत.

तर मित्रांनो हे आपण तयार केलेले ड्रिंक जे आहे ते ड्रिंक तुम्हाला सकाळचा नाश्ता केल्यानंतर एक तासाने प्यायचे आहे. जो तुम्ही सकाळचा नाश्ता करता तो नाश्ता झाल्यानंतर एक तासाने हे आपले ड्रिंक तयार केलेले ते प्यायचे आहे. आणि मित्रांनो हे ड्रिंक पिऊन झाल्यानंतर तुम्हाला एक तास अजिबात काहीही खायचे नाही.

यामुळे तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल म्हणजेच तुमची जे काही लिव्हर असेल ते स्वच्छ होईल आणि जे काही आपले लिव्हर बाबतीत ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या देखील दूर होतील. म्हणजेच लिव्हरमुळे म्हणजे लिव्हरचा जर बिघाड झाला असेल आणि त्यामुळे उद्भवणारे जे रोग असतात ते रोग देखील तुम्हाला अजिबात होणार नाही.

तसेच मित्रांनो लिव्हर स्वच्छ करण्यासाठी मनुके देखील फायदेशीर आहेत. तसेच आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करून रक्त वाढवण्याचे काम देखील मनुके करत असतात. तर एक वाटी मनुके तीन-चार ग्लास पाण्यात तुम्ही उकळवून घ्यायचे आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटे मंद आचेवर हे मनुके आपल्याला उकळत ठेवायचे आहेत.

त्यानंतर तीन ते चार तास हे मनुके या पाण्यात तसेच भिजत ठेवायचे आहेत आणि नंतर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि आपणाला हे पाणी दिवसभर थोडे थोडे प्यायचे आहे. असे केल्याने देखील मित्रांनो आपले लिव्हर स्वच्छ होऊ शकते.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे लिव्हर स्वच्छ करू शकता. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *