केस गळतीवर सर्वात प्रभावी उपाय; केस गळती त्वरित बंद, पांढरे केस कायमचे काळे, केस इतके वाढतील की सांभाळणे कठीण होईल ; डॉ स्वागत तोडकर टिप्स ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल प्रत्येकालाच आपले केस हे दाट, मुलायम केस असावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.

बऱ्याच जणांना केस गळतीचा देखील त्रास होत असतो. अनेक उपाय देखील यावर प्रत्येक जण करीत असतो. परंतु तरीदेखील आपली केस गळती थांबत नाही. मग शेवटी काही लोकांना टक्कल देखील पडलेले आपण पाहिले असेलच. तर मित्रांनो या सर्व समस्यांवर म्हणजेच केस गळतीवर तसेच तुमचे जर केस पांढरे झाले असतील यामुळे तुम्ही जर त्रस्त असाल तर तुम्ही हा घरगुती उपाय अवश्य करून पहा. यामुळे तुमचे जे केस आहेत हे पांढरे केस काळे होतील. तसेच केस गळती पूर्णतः बंद होईल. चला तर मग जाणून घेऊयात हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे तो.

आपण या उपायांमध्ये एक हेअर ऑइल तयार करणार आहोत. तर हे हेअर ऑइल तयार करण्यासाठी लागणार आहे कांदा. कांद्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. हे घटक आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर असतात. तर मित्रांनो एक कांदा आपणाला घ्यायचा आहे.

हा कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. यानंतर जो पदार्थ लागणार आहे तो आहे लसूण. लसूण हा आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच फायदेशीर असतो. अँटी मायक्रोविन गुणधर्म हे लसणामध्ये असतात. यामुळे केसांच्या मुळामध्ये रक्तप्रवाह वाढतो. तसेच आपल्या केसातील जो कोंडा आहे हा कोंडा देखील गायब होतो.

तर मित्रांनो आपणाला येथे लसणाच्या दहा पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत.याने केस गळती पूर्णपणे थांबेल. तर मित्रांनो यानंतर जो आपल्याला घटक लागणार आहे हा आहे कढीपत्ता. मित्रांनो कढीपत्त्याची जी पाने आहेत त्यामध्ये व्हिटॅमिन, फॉस्फरस असे अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या केस वाढीसाठी फायदेशीर ठरतात. तसेच आपल्या केस गळतीवर देखील हा एक उपयोगी पदार्थ ठरतो.

तर मित्रांनो आपणाला येथे दहा कडीपत्त्याची पाने द्यायची आहेत. तर मित्रांनो आपण जो बारीक चिरलेला एक कांदा, लसणाच्या दहा पाकळ्या आणि कढीपत्त्याची दहा पाने ही आपणाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहेत.

तर मित्रांनो तुम्ही हे पदार्थ ज्यावेळेस बारीक करत असता त्यावेळेस मित्रांनो तुम्ही यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही. पाणी न वापरता आपणाला हे बारीक करून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही एखाद्या लोखंडी कढईमध्ये हे जे बारीक केलेली पेस्ट आहे ती काढून घ्यायची आहे.

तर मित्रांनो यानंतर आपणाला मोहरीचे तेल शंभर मिली घ्यायच आहे. मित्रांनो मोहरीचे तेल आपणाला केसांसाठी फायदेशीर ठरतं. आपल्या केसातील जो कोंडा आहे किंवा जर खाज होत असेल तर यासाठी मोहरीचे तेल उत्तम आहे. तसेच मित्रांनो आपले केस वाढीसाठी देखील मोहरीचे तेल फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो 100 मिली मोहरीचे तेल आपणाला त्या कढाईमध्ये काढलेल्या मिश्रणात घालायचे आहे.

यानंतर मित्रांनो 50 मिली खोबरेल तेल आपणाला या मिश्रणामध्ये ऍड करायचं आहे. तर मित्रांनो हे सर्व ॲड केल्यानंतर आपणाला ती कढई गॅस वरती ठेवायचे आहे आणि मंद गॅस वरती आपल्याला वीस मिनिटे हे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे.

हे तेल ज्यावेळेस आपण गरम करत असतो त्यावेळेस आपणाला ते सतत हलवायचे आहे. तर मित्रांनो वीस मिनिटं आपणाला हे तेल गरम करून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आहे आणि थंड करायचे आहे. थंड झाल्यानंतर आपणाला एका सुती कापडाच्या सहाय्याने हे तेल गाळून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो हे आपले तयार झाले हेअर ऑइल. तर तुम्ही हे हेअर ऑइल काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करून देखील ठेवू शकता. तर मित्रांनो हे जे तेल आहे हे तेल आपणाला रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे. रात्रभर हे तेल आपल्या केसांना लागेल.

तर मित्रांनो सकाळी उठून तुम्हाला हे केस आयुर्वेदिक शाम्पू वापरून धुवायचे आहेत. मित्रांनो हा उपाय तुम्ही आठवड्यातून किमान तीन ते चार वेळेस करायचा आहे.

जरी तुम्ही हे तेल दररोज लावले तरी देखील खूपच फायदेशीर ठरते आणि रिझल्ट देखील खूप फास्ट आपणाला मिळतो. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की, तिसऱ्या दिवशी तुमची केस गळती पूर्णतः बंद झालेली आहे. असे हे प्रभावी तेल तुम्ही घरच्या घरी बनवून ते वापरू शकता.

तर मित्रांनो असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करावा. तुम्ही हा घरगुती उपाय जर केला तर यामुळे तुमची जी केस गळती असेल ही केस गळती पूर्णतः थांबेल. तसेच जे तुमचे पांढरे केस झालेले असतील ते केस काळे नक्कीच होतील. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *