मोजून फक्त पाच रुपयात पांढरे केस मुळापासून कायमचे १००% काळे करा, या घरगुती उपायाने ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकालाच आपले केस काळे तसेच लांब सडक असावे असे वाटतच असते. परंतु आज काल बऱ्याच जणांचे केस हे खूपच पांढरे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अनेक प्रकारच्या केस गळतीमुळे आपले टक्कल पडलेले पाहायला मिळते आणि आपल्या सौंदर्यामध्ये बाधा उत्पन्न होते. तसे तर बरेच जण हे अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसेच आयुर्वेदिक क्रीमचा वापर करून देखील आपले केस गळती थांबत नाही. तसेच केस काळे देखील होत नाहीत. आपण मेहंदी, डाय यांचा देखील वापर केस काळे करण्यासाठी करतो.

परंतु केसांचा कलर तात्पुरताच काळा होतो आणि परत पांढरे केस आपले व्हायला सुरुवात होते. मग या पांढऱ्या केसांमुळे, केस गळतीमुळे टक्कल पडल्यामुळे आपण चार चौघांमध्ये जाणे देखील बंद करतो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला आजही घरगुती उपाय सांगणार आहे. यामुळे तुमचे जे काही केस गळती असेल किंवा टक्कल पडलेली असेल किंवा केस पांढरे झालेले असतील जर केसांमध्ये कोंडा असेल, खाज होत असेल त्या सर्वांवरती हा उपाय खूपच फायदेशीर असा ठरणार आहे

तर हा उपाय नेमका कसा करायचा आणि कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक कांदा आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला एक कांदा तो बारीक कापून घेऊन त्याचा रस काढायचा आहे आणि या कांद्याचा तुम्हाला दोन चमचे रस घ्यायचा आहे आणि दोन चमचे रस घेतल्यानंतर तुम्हाला एक चमचा लिंबूचा रस देखील घ्यायचा आहे.

मित्रांनो लिंबू रसामुळे आपल्या केसातील जो काही कोंडा असेल यामुळे कोंडा गायब होईल. तसेच तुमचे केस देखील गळणे थांबणार आहे. त्यामुळे तुम्हाला  एक चमचा लिंबूचा रस लागणार आहे. मित्रांनो तसे तर तुम्ही कांद्याचा रस दोन चमचे घ्यायचा आहे आणि एक चमचा लिंबू रस. मित्रांनो कांद्याचा रसामुळे आपले केस हे सिल्की होण्यास मदत होते.

तर अशा प्रकारे दोन चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे. नंतर आपल्याला विटामिन ई कैप्सूल गोळी आणायची आहे. मित्रांनो विटामिन ई कॅप्सूलची जी गोळी असते ही एक आणायची.  यामुळे आपल्या केसांना पोषण मिळते. त्यामुळे विटामिन ई कैप्सूल तुम्हाला एक आणायचे आहे. एका वेळेस साठी एकच वापरायची आहे. तर ही विटामिन ई कैप्सूल तुम्ही त्या रसामध्ये घालायची आहे.

नंतर यासाठी आपल्याला आवळा पावडर लागणार आहे. मित्रांनो तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये आवळा पावडर सहजतेने मिळून जाईल. तर आवळा पावडर जर तुम्ही गरम पाण्यातून एक चमचा सकाळी जरी हे पाणी पिले तर यामुळे देखील तुमचे जे काही रोग असतील हे रोग कमी होतात. तर या उपायासाठी आपल्याला आवळा पावडर एक चमचा घ्यायचे आहे आणि ती त्या रसामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे.

तर दोन चमचे कांद्याचा रस, एक चमचा लिंबू रस, एक विटामिन ई कॅप्सूल गोळी आणि एक चमचा आवळा पावडर मिक्स करून एकजीव मिश्रण तयार करायचे आहे. तर हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला हे आपल्या केसांच्या मुळांना लावायचे आहे. मित्रांनो तुमच्याकडे ज्यावेळेस दोन तास वेळ असेल त्यावेळेस हे मिश्रण तुम्हाला लावायचे आहे. म्हणजेच हे मिश्रण आपल्या केसांना लावल्यानंतर तुम्हाला दोन तास तसेच ठेवायचे आहेत आणि नंतर धुवायचे आहे.

मित्रांनो हा उपाय तुम्ही सलग दोन महिने करायचा आहे. यामुळे तुमचे जे काही पांढरे केस असतील ते काळे होतील. जर तुमचे केस गळती असलेले किंवा जर केसांमध्ये कोंडा झाला असेल, टक्कल पडलेले असेल तर या सर्वांवरती हा उपाय खूपच प्रभावशाली असा आहे. तर असा हा घरगुती उपाय विना खरचिक तुम्ही आपल्या घरच्या घरी करू शकता. याचा शंभर टक्के रिजल्ट तुम्हाला मिळेल. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *