एक आल्याचा तुकडा असा वापरा, कितीही जुनाट भयंकार वांग, काळे डाग, मुळापासून नष्ट होऊन, चेहरा इतका सुंदर होईल की लोक पाहतच राहतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रानो वांग आणि काळे डाग आपल्या चेहऱ्यावर आल्यास आपला चेहरा खराब दिसतो आणि चारचौघांमध्ये आपले व्यक्तिमत्व फारच खराब दिसू लागते. परिणामी आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्व यावरच याचा परिणाम होतो. आणि अनेक गुणवंत यामध्ये आपण गुणवंत असून देखील आपणाला काही संधी गमवाव्या लागतात. इतकच नाही तर जोडीदार निवडताना तसेच अनेक महत्त्वाच्या ठिकाणी याची खूपच अडचण निर्माण होते. तर मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील वांग आणि काळे डाग हे घरबसल्या उपायाने कसे कमी करता येतील याची माहिती आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण जाणून घेऊया…

मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात उन्हामध्ये जास्त फिरल्यामुळे किंवा चेहऱ्यावरती केमिकलयुक्त फेस वॉश लोशन क्रीम लावल्यामुळे देखील चेहऱ्यावरती वांग येऊ शकतात. चेहऱ्यावर पिंपल सुटल्यामुळे चेहऱ्यावरती काळे डाग येतात मित्रांनो वेगवेगळी कारणं असतील पण चेहऱ्यावर वांग येतात काळे डाग येतात आणि त्यामुळे सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते आणि प्रत्येकालाच वाटतं माझा चेहरा सुंदर मुलायम असावा.

मित्रांनो आजकाल चेहऱ्यावर लावण्यासाठी भरमसाठ लोशन क्रीम बाजारात आलेल्या आहेत. त्यांच्या जाहिराती खूप आकर्षक पद्धतीने केल्या जातात यासाठी प्रसिद्ध मॉडेल्स घेतलेल्या असतात बरेचजण आंधळेपणाने हे लोशन क्रीम भरमसाठ किंमतीत विकत घेतात. यामध्ये केमिकल्स असतात अमोनिया ब्लिच असे घटक असतात जे रोज चेहऱ्यावर लावल्याने काही लोकांच्या चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसून येतात यात वांग येणे काळे डाग येणे यांचा समावेश होतो.

मित्रांनो चेहऱ्यावरील वांग आणि वांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. यामुळे वांग आणि वांगाचे डाग तर जातीलच पण चेहरा सुंदर मुलायम चकचकीत दिसेल. वाढत्या वया किंवा हार्मोन्स बॅलन्स मुळे देखील स्किनचा ग्लो जातो. तसेच उन्हामुळे त्वचा राहते काळवंडत निस्तेज होते या उपायाने याही समस्या दूर होतील. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे या उपायामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातील काळे डाग निघून जातील चेहऱ्यावरची त्वचा आहे ती एकदम टाइट होईल सुरकुत्या पूर्णपणे निघून जाते हा एक अँटी एजिंग उपाय आहे.

आणि चेहऱ्यावरून तुमचं वय अजिबात कळणार नाही इतका चेहरा तुमचा तरुण दिसायला लागेल त्याच्यावर एक प्रकारचा चांगला ग्लो येईल चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे निघून जातील त्यावर उपाय डोळ्याखालची वर्तुळे सुद्धा तुमच्या निघून जातील आणि हा उपाय करताच तुमच्या चेहऱ्यावर एक इन्स्टंट ग्लो येतो याचा फरक जाणवतो पिंपल्सची समस्या सुद्धा तुमची निघून जाते.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला आल, मध, बदाम तेल आणि कोरफड जेल या गोष्टी लागणार आहेत. सर्वात प्रथम आल्याची वरची साल काढून घ्या आणि आलं चेचून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यानंतर या आल्याचा दोन ते तीन चमचे रस काढून घ्या या रसात एक चमचा मध घाला. त्यानंतर एक चमचा बदाम तेल घाला आणि एक चमचा कोरफड जेल करा किंवा कोरफडीचा ताज्या पानाचा गर काढून घाला हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्या.

त्यानंतर तयार झालेल्या मिश्रणाने चेहऱ्यावर ती तीस ते पस्तीस सेकंद सर्क्युलर मोशन मध्ये बोटाच्या साहाय्याने मसाज करा हा फेस पॅक तुमच्या चेहर्‍यावर चाळीस मिनिट तसाच ठेवा आणि त्याच्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळा करा.

मित्रांनो या उपायाने तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आलेला दिसेल चेहऱ्यावरची त्वचा तुम्हाला लगेच टाईट झालेली जाणवेल चेहऱ्यावर वांग असेल तर निघून जाईल. तुमच्या चेहऱ्यावर एकही सुरुकुती राहणार नाही आणि त्त्वचा एकदम टाईट होईल आणि तुमचा चेहरा सतेज दिसायला लागेल तुमचं वय जास्त असून सुद्धा जास्त दिसणार नाही इतका तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *