मित्रांनो घरामध्ये खूप प्रगती होते किंवा तुमच्या घरामध्ये खूप धनदौलत असते घरामध्ये कामाला माणसे असतात घरघडी ठेवलेले असतात घरामध्ये पैसा बक्कळ असतो सर्व प्रकारचे सुख सोयी घरामध्ये असतात एकत्र कुटुंब पद्धती देखील असते . समाजामध्ये मान प्रतिष्ठा आपण देखील खूप असते आणि अचानक अशी काहीतरी वेग न येतात संकट येतात ते आपल्याला काही जाणवत नाही. जीवनामध्ये अचानक काहीतरी वाईट घडने.
वारंवार घरांवर काही ना काही अडचणी निर्माण होत असतील कर्ज वाढत जात असेल इस्टेट विकायला लागत असेल आणि याच्यातून मार्ग मिळत नाहीये अनेक लोकांकडे जर तुम्ही जात असाल अनेक लोक तुम्हाला पितृदोष आहे वास्तुदोष आहे नागवडी द्यावा लागेल असं तुम्हाला सांगत असतील आणि तंत्र असतील तोटके असतील तुम्हाला सांगितले जातात पण याच्यातून मार्ग निघत नसेल मग आता काय करायचं आता आपल्या घरावर काय संकेत मी असतील त्याच्या मध्ये आपण ओळखायचे की आपल्यावर काय ना काय कोणी ना कोणी तरी केलेली आहे तर ती करणी कशी ओळखायची किंवा त्याच्यातून बाहेर कसे यायचे याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो पहिला संकेत आहे तो म्हणजे जर अमोशा किंवा पौर्णिमा असेल याच्यादरम्यान अमावस्येच्या तीन दिवस अगोदर आणि अमोशा नंतर न तीन दिवस किंवा पौर्णिमा असेल पौर्णिमाच्या आधी तीन दिवस आणि पौर्णिमे दिवशी आणि त्याच्यानंतर तीन दिवस जर घरामध्ये भांडण तंटे होत असेल तर समजून जायचं आहे की घरामध्ये काही ना काही तरी नकारात्मक ऊर्जा आहे कोणीतरी काहीतरी घरामध्ये पाठवलेला आहे.
घरामध्ये एकमेकांसोबत आपण रहात असून देखील त्या व्यक्तीसोबत आपण भांडत असतो. घरातील व्यक्तींशिवाय आपण थोडाही वेळ राह त नव्हतो त्या व्यक्तीचा आता तोंड देखील बघायची इच्छा होत नाही घरामध्ये सारखे वाद-विवाद होत असतील तर घरामध्ये लक्ष्मी देखील टिकून राहत नाही लक्ष्मी चंचल आहे ते घर सोडून लगेचच बाहेर निघून जाते तर अशा वेळेस काय होतं की अचानक आपली नोकरी जाणे किंवा अचानक आपल्या घरामध्ये अडचणी येणे.
किंवा वारंवार घरातील व्यक्ती आजारी पडणे आणि आजारी पडल्यानंतर अचानक त्या व्यक्तीचं मृत्यू पावणे . एखादी व्यक्ती मृत पाहून सहा महिने नाही झाले तोपर्यंत दुसरी व्यक्ती मृत पावते आणि तोपर्यंत लगेचच तीन-चार महिन्यांनी तिसऱ्या व्यक्ती मरण पावते असे पटपट घरांमध्ये लोक मरायला सुरुवात होतात मग आता घरातील व्यक्ती अचानक मृत पावल्याने आपण गांभीर्याने कोणतीही गोष्ट घेत नाही.
हेच आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक च्या वस्तू असतात वॉशिंग मशीन असेल टीव्ही असेल किंवा घरातील कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणे आणि त्या वस्तू घरामध्ये बिघडतात याच्याकडेही आपण लक्ष देत नाही तुमच्या घरामध्ये अचानक एखाद्या व्यक्तीला असं भासत असेल की घरामध्ये कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे कोणीतरी सावली दिसत आहे आणि त्या माणसाच्या परिणाम होतो
विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात ती व्यक्ती काही दिवसापूर्वी चांगली होते आणि आपण त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही तो वेडा आहे त्याला पण वेड्यात काढायला लागतो वेड लागले हा सतत काही ना काहीतरी विचार करत असतो म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
किंवा काहीच तरी झाला आहे असं म्हणून त्या व्यक्तीला आपण वारंवार चिडवत असतो. अमावस्या ते पंधरा दिवसांनी आणि पौर्णिमा 15 दिवसांनी येते बाकी चांगले असते पण या काळामध्ये त्याचा संतुलन हालवून जातो आणि अचानक ह्याच्यापुढेही जाऊन त्या व्यक्तीबरोबर अचानक संचार व्हायला सुरुवात होतो . तर मित्रांनो हे काही संकेत आहे जर तुमच्यासोबत देखील असे काही घडत असेल तर तुम्ही वेळेत सावध व्हायचे आहे नाहीतर तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.