तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका या पाच वस्तू ; संपूर्ण घर होईल बरबाद घरात येत राहील गरिबी ….!!

आरोग्य टिप्स वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये तुळसी असते तुळशीची प्रत्येकाचे घर हे अपूर्णच मानलं जातं तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते त्याचबरोबर घरातलं वातावरण देखील प्रसन्न होऊन जातो आपल्याला तुळशीचे खूपच फायदे आहेत त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला तुळशीबाबतीत लक्षात ठेवायचे आहेत तर तुम्ही या चुका करत असाल तर तुमच्या घरामध्ये गरिबी येणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये टिकून राहणार नाही तर मित्रांनो त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुमची घर परवाच करणार आहे त्या वस्तू तुम्हाला आत्ताच काढून टाकायचे आहे तर तो कोणत्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंग बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असतं की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेला असतो बरेच जणांना असं वाटत असते की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल आणि त्यांचे घरासाठी ते सकारात्मक ठरेल तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे की तुम्हाला कधीही चुकून देखील तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवायचे नाही तुम्ही जे पाहिलेले आहात ते शिवलिंग नाही तो शालिग्राम असतो तुळशीमध्ये आपण शालिग्रामची स्थापना आवश्यक करू शकतो शालिग्राम आणि शिवलिंग हे दिसायला एकसारखेच आहेत पण मित्रांनो शालिग्राम हे भगवान विष्णूंचे ग्रुप आहे तर शिवलिंग हे महेश म्हणजेच की शिवशंभो महादेवांचे रूप आहे.

 

मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गणपतीचा फोटो किंवा मूर्ती गणपतीच्या जवळ लावायचा नाही बऱ्याच जणांचा असं होते की घराची जे चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि अगदी जवळच त्या ठिकाणी तुळशीचं रूप देखील लावलेला असतो तर मित्रांनो या प्रकारची चूक तुम्हाला करायची नाही याचं कारण असं आहे की गणपतीने तुळशी मातेला श्राप दिलेला होता तू माझ्याजवळ कधीही येऊ शकणार नाही. गणपती मध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी दोन हाताचा अंतर तुम्हाला ठेवायचा आहे.

 

मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे कचरा अनेकदा असा होतो की आपल्या घरामध्ये जो असणारा कचरा किंवा बाहेरचा कचरा आपण एकत्र करून ठेवत असतो किंवा आपल्या दारामध्ये जे तुळशी वृंदावन आहे आपल्या अंगणामध्ये असताना ते दरवाज्याच्या बरोबर समोर असतं आणि सगळं कचरा आपण गोळा करून त्या वृंदावनाजवळ किंवा त्या तुळशीजवळ लिहून साठवला जातो आणि मग नंतर ना तो गोळा करून टाकला जातो तर तुम्हाला तुळशी वृंदावना जवळ कधीही कचरा टाकायचा नाही ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

 

मित्रांनो चौथी वस्तू आहे ती म्हणजे ओले कपडे बरेच जण मित्रांनो ओले कपडे वळवायला घालतात ते तुळशीजवळ आपल्याला घालायचे नाहीत आणि ते तुळशी पासून लांब असायला हवेत याची काळजी देखील घ्यायची आहे . मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण जे कपडे धुतलेले आहेत त्या कपड्याचे पाणी देखील तुळशीवर पडते. किंवा जी आपण धुतलेली कपडे आहेत त्या कपड्यांची सावली देखील तुळशीवर पडत असते ते देखील खूपच चुकीचं मानले गेलेला आहे.

 

मित्रांनो पाचवी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये पाण्याचे टाके आहे बरेच जण दारासमोर जागा नसल्यामुळे अंगण नसतं त्याचा फ्लॅट वगैरे आहे बंगल्यामध्ये वगैरे राहतात त्यांच्यासमोर जागा नाहीत अशा जर तुम्हाला अडचणी असेल तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या छतावरती तुळस लावली जाते किंवा आपली जी टेरेसची जागा असते किंवा काही जण बाल्कनीचा सुद्धा आधार या ठिकाणी घेतात बाल्कनी मध्ये देखील तुळशीचे रोप लावले जातात मित्रांनो तुम्ही तुळशीचे रोप कुठेही लावू शकता याच्याबद्दल काही अडचण नाही अंगणामध्ये लावला तर ते अत्यंत शुभ असणार आहे आणि ते खूप चांगले देखील असते तुम्हाला शक्य तितके उत्तर दिशा पूर्व दिशा या ठिकाणी तुम्हाला तुळशीची रोपे लावायचे आहेत अत्यंत शुभ फळ अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *