फक्त १ रुपयाचा कापूर कसलाही जुनाट त्वचारोग, गजकर्ण, खरुज, नायटा फक्त एका रात्रीत १००% गायब होणार ! डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आज आपण गजकर्ण, खरूज, नायटा अशा त्वचारोगासाठीचा घरगुती उपाय जाणून घेऊया. त्वचारोगाचे पहिले लक्षण म्हणजे खूप खाज येते जखम होते व त्याचे रुपांतर त्वचारोगात होते. त्वचा रोग होऊ नये असे वाटत असेल तर आंघोळीनंतर अवघड भाग जर स्वच्छ पुसले नाहीत व ओलसर अंतर्वस्त्र घातले तर त्या ठिकाणी ओलावा निर्माण होतो आणि त्या जागी बॅक्टेरिया निर्माण होतात आणि इन्फेक्शन्स होते. तसेच मेहनतीची कामे करत असाल, व्यायाम करत असाल तर घाम आल्यानंतर तो घाम स्वच्छ पुसायला हवा. आंघोळ करायला हवी नाहीतर बॅक्टेरिया निर्माण होतात. मात्र काही कारणांनी आपल्याला जर त्वचारोग झाला असेल तसेच गजकर्ण, नायटा, खरुज तर यासाठी आपणच घरगुती उपाय पाहणार आहोत

मित्रांनो करण्यासाठी कापूर, कोरफड गर-जेल आणि खोबरेल तेल या गोष्टी लागणार आहेत. या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरी नेहमी असतातच नसल्या तरी बाजारात उपलब्ध असतात.

मित्रांनो त्यातील सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे कोरफड. कोरफड आपल्याला सहज उपलब्ध होते. अगदी रानावना मध्ये उपलब्ध होते किंवा तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्ही कुंडीमध्ये कोरफड लावू शकता. आयुर्वेदामध्ये कोरफड अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. कोरफड त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्वचारोगांमध्ये फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर केसांसाठी चांगली आहे. तुम्हाला जर पचनाचे विकार असेल किंवा पोटदुखी असेल किंवा छातीत कफ साठला असेल इम्युनिटी कमी असेल तर कोरफड रस अत्यंत फायदेशीर ठरतो.

कोरफडीचा गर खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. पोटात कृमी जंत नष्ट होतात. कफ निघून जातो अशा प्रकारे कोरफडीचा अनेक औषधी उपयोग होतात. साधारण दोन चमचे गर किंवा कोरफड जेल लागेल.

अजून एक दुसरा पदार्थ आहे कापूर. घरोघरी कापूर पूजेसाठी वापरला जातो. त्वचारोगासाठी कापूर अत्यंत उपयोगी आहे. या उपायासाठी दोन कापूर लागणार आहे. तो कुस्करुन कोरफड मध्ये टाकायचा आहे. भीमसेनी कापूर वापरला तरी चालेल.

या दोन पदार्थात आणखी एक गोष्ट आपल्याला घालायचा आहे ती म्हणजे खोबरेल तेल. कोरफड आणि कापूर या मिश्रणात एक चमचाभर खोबरेल तेल घाला. हे सर्व पदार्थ एकजीव करून त्याचा एक छानसा लेप तयार करा.

मित्रांनो, हे तिनही पदार्थ आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि एकत्र केल्यामुळे त्यांचे औषधी गुणधर्म कित्येक पटींनी वाढतात. असा हा तयार झालेला लेप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोणत्याही त्वचारोगावर बरा होतो. खरुज, नायटा, गजकर्ण किंवा साधी खाज देखील येत असेल किंवा तुम्हाला इन्फेक्शन झाले असेल त्या ठिकाणी तयार झालेला लेप लावायचा आहे.

मित्रांनो हा लेप किमान दोन तास तुमच्या शरीरावर राहिल याची काळजी घ्या. शक्यतो रात्री झोपायच्या वेळेस लावा. सकाळी आंघोळीच्या वेळेस धुऊन टाका. सलग सात दिवस हा उपाय करा तुम्हाला शंभर टक्के त्वचा रोगावर आराम मिळेल. कुठल्याही प्रकारचा त्वचारोगांमध्ये अत्यंत उपयोगी हा उपाय आहे. तुम्ही हजारो रुपये खर्च करता त्यापेक्षा हा एक घरगुती उपाय करून बघा. तुम्हाला नक्की फायदा होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *