कितीही जुनाट खाज, खुजली, फंगल इन्फेक्शन, असुद्या शंभर टक्के या घरगुती उपायाने मुळापासून नष्ट होणार …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल अनेक प्रकारचे रोग आपल्याला उदभवायला सुरुवात झालेली आहे. यामुळे आपण सर्वजण खूपच त्रस्त आहात. तर अनेक जणांना शरीरावरती अनेक प्रकारचे डाग तसेच शरीरावर होणारी खाज यासाठी खूपच त्रस्त होतात. म्हणजेच खाजवून आपल्या शरीराला लालसरपणा येतो. तसेच आपणाला अनेक जखमा देखील होत राहतात. खूप दिवसांपासून आपल्याला जर खाज आपल्या शरीरावर होत असेल तर त्यावरती आपण जे कोण सांगतील ते उपाय करीत असतो. पण तरी देखील त्याचा काहीच परिणाम होत नाही. तसेच अनेक प्रकारच्या क्रिम्स, मलम देखील आपण लावतो. परंतु त्याचा देखील परिणाम काहीच दिसून येत नाही. मग त्यामुळे आपण खूपच हतबल होऊन जातो. तर मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या खूप दिवसांपासून असलेली जी काही खाज आहे तर या खाज वरती एक घरगुती उपाय सांगणार आहे.

हा जर उपाय तुम्ही केलात तर यामुळे तुमचा हा त्रास कमी होणार आहे. शक्यतो करून मित्रांनो आपल्या शरीराला हवा खेळती न राहिल्याने तसेच घाम अति प्रमाणात येत असल्यामुळे आपल्याला खाज होऊ शकते. तर यासाठी जो घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला नवरत्न तेल लागणार आहे. तर मित्रांनो आपणाला एक चमचा नवरत्न तेल घ्यायचे आहे. जर तुम्हाला शरीरावरती अति प्रमाणात खाज होत असेल तर तुम्ही जरा नवरत्न तेलाचे प्रमाण वाढवले तरी चालते.

तर एक चमचा नवरत्न तेल घ्यायचे आहे आणि नंतर आपणाला यासाठी लागणार आहे कापूर. कापूर हा आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा आहे. मित्रांनो आपण ज्या वेळेस आंघोळ करतो त्यावेळेस आपले शरीर पूर्णतः कोरडे होईल याची काळजी घ्यायची आहे. कारण जर आपले शरीर हे ओलसर असेल तर त्या भागावरती आपणाला खाज निर्माण होते. त्यामुळे शक्यतो करून तुम्ही आंघोळ झाल्यानंतर आपले शरीर व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि मगच कपडे घालायचे आहेत.

मित्रांनो एक चमचा नवरत्न तेल घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या घरातील जो कापूर आहे हा कापूर बारीक करून त्याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर तुम्हाला एक चमचा त्या नवरत्न तेलामध्ये घालायचे आहे. मित्रांनो कापूर हा आपल्या शरीरावर असणारे डाग दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो. तर एक चमचा कापराची पूड आपण त्या नवरत्न तेलामध्ये घालायचे आहे आणि नंतर अर्धा चमचा तुरटीची पावडर घालायची आहे.

तुरटी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे आणि नंतर अर्धा चमचा आपणाला तुरटीची पावडर त्यामध्ये घालायची आहे आणि हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही आपल्याला दिवसातून दोन वेळा आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी आपल्याला डाग असतील किंवा खाज होत असेल तर अशा ठिकाणी लावायचे आहे.

मित्रांनो शक्यतो करून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस ही पेस्ट ज्या वेळेस लावता मग पूर्णपणे रात्रभर ही पेस्ट आपल्या शरीरावर राहते. त्यामुळे मित्रांनो जे काही तुमची खाज असेल ही खाज कमी होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तर मित्रांनो अशा तऱ्हेने तुम्हाला जर खाज आपल्या शरीरावर खूपच होत असेल तसेच जर अनेक प्रकारचे डाग देखील असतील तर त्या उपायाने नक्कीच दूर होतील.

तर असा हा उपाय तुम्ही एक वेळ अवश्य घरी करून पाहायचा आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही..मित्रांनो ही पेस्ट लावल्यानंतर तुम्ही धुताना अजिबात साबणाचा वापर करायचा नाही. मित्रांनो संध्याकाळी आणि सकाळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर मित्रांनो दिवसातून दोन वेळा हा जर उपाय केला तर नक्कीच तुमची ही समस्या दूर होईल. तसेच मित्रांनो तुम्हाला डाग तसेच खाज याचा अजिबात त्रास होणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा घरगुती उपाय जर केला तर तुमचे खाजेपासून जो काही त्रास होणार आहे हा त्रास नक्कीच दूर होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *