मित्रांनो अनेकांना डोळ्याची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, अंधुक दिसणे, लांब जवळचे न दिसणे अश्या सर्व समस्यांवर अगदी लहान मुलांपासून मोट्या माणसांपरेंत सर्वांकरिता हा उपाय आपण आजच्या लेखात सांगणार आहोत. फक्त तुम्हाला शेवग्याची एक शेंग वापरायची आहे. डोळ्यांच्या कोणत्याही समस्या असुद्या त्याला उत्तर आहे शेवगा. तर मित्रांनो शेवग्याच्या शेंगशिवाय सांबाराला चवच येत नाही. आहे. बरेच लोक सांबारमध्ये शेवग्याची शेंग वापरतात. शेवग्याच्या शेंगमुळे केवळ सांबारची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
आणि मित्रांनो आपल्या आयुर्वेदात ड्रमस्टिकचा उपयोग औषध म्हणून केला जातो. शेवग्याची शेंग सर्वाधिक प्रमाणात भारतात वापरले जाते.शेवग्याच्या फक्त शेंगाच नाही तर बरेच जण त्याची पाने आणि फुलेही खातात. शेवग्याची पाने मधुमेहावर गुणकारी असल्याचे ही सांगण्यात येते.शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने तुम्ही बर्याच गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. शेवग्याची शेंग कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक द्रव्यांसह समृद्ध असते.
मित्रांनो आपण एक शेवग्याची एक शेंग घ्याची आहे. ती स्वच्छ धुवून घ्या व त्या शेंगेची साल काढून घ्या आणि त्या काढलेल्या साली एकत्र वाटीत घ्या व काही मोठ्या साली असतील तर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. आणि मग आपण एका पातेल्यात साधारण 2 ग्लास पाणी उकळायला ठेवायचे आहे. आणि हे सालीचे तुकडे आपण त्या पाण्यात उकळण्यासाठी टाकून द्याचे आहेत.
मित्रांनो हे पाणी 2 ग्लास पाणी अगदी 1 ग्लास होईपर्यंत उकळायचे आहे जणू काय आपण त्या सालीच्या तुकड्यांचा काढाच बनवायचा आहे. त्यानंतर आपण ते पाणी आपण थोडं थंड झाल्यानंतर गाळून एका वाटीत काढा. मग नंतर हे द्रावण जे राहील ते आपण ड्रॉप्लेट्स च्या साह्याने आपण डोळ्यात सोडायचे आहेत. ह्याचे फक्त 2 थेंब रात्री झोपण्यापूर्वी आपण डोळ्यात सोडायचे आहेत. जास्त सोडू नका फक्त दोनच थेंब सोडा.
मित्रांनो तुम्ही हा उपाय किती कालावधी करताय हे देखील महत्वाचे आहे. जेवणात देखील आपण शेवग्याच्या शेंगेचा वापर आपण करा जेव्हा आपण हा उपाय करत आहेत त्यावेळी. तीन दिवस ह्या द्रावणाचा वापर सलग आपण करायचा आहे. द्रावण हे आपण 3 दिवसच वापरावे त्यानंतर आपण नवीन द्रावण बनवायचे आहे. द्रावण गाळण्यासाठी आपण गाळणी सोबत आणखी एकदा ते कॉटन च्या कपड्यातून देखील गाळून घ्या.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.