मित्रांनो, प्रत्येकजण आपल्या शरीराकडे व शरीराच्या अवयवांकडे खूप लक्ष देऊन त्याची काळजी घेत असतो. आपण रोज अंघोळ करतो, दात घासतो, नखं कापतो, डोळ्यांची व्यवस्थित स्वछता ठेवतो अशा सर्व गोष्टी करतो. मग कानाच्या स्वच्छतेकडे लक्ष का देत नाही. मित्रांनो जर कानाची स्वच्छता आपण वेळेवर केली तर आपल्याला अनेक गोष्टी किंवा आजरांपासून मुक्तता होऊ शकते. बरेच जण कानाची स्वच्छता करण्यासाठी, सेफ्टी पिन, पिन अशा कोणत्याही गोष्टी वापरून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो आज आपण कान स्वच्छ करण्याच्या काही सोप्प्या पद्धती जाणून घेणार आहोत.
कानात जी मळ जमते ती मळ असणे अत्यंत गरजेचं असते. कारण बाहेरील हवा, धूळ, बाहेरची ध्वनी अडवण्यासाठी कानात मळ तयार होत असत. मात्र ती मळ प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ती साफ करणे गरजेचं असते. कान, नाक, तोंड हे एका छोट्या नलिकेला जोडलेले असतात. जास्तीची मळ आपण महिन्यातून २-३ वेळा काढायला पाहिजे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर आपल्या कानाजी काळजी घेतली तर यामुळे आपल्याला कानासंबंधी कोणत्याही समस्या कधीही होणार नाहीत.
त्याचबरोबर जर मित्रांनो तुमच्या कानामध्ये वारंवार मळ तयार होत असेल आणि त्यामुळे तुम्हाला कमी ऐकू येत असेल किंवा कान दुखत असेल तर मित्रांनो अशावेळी तुम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पाहू शकता. मित्रांनो या उपायांमुळे ही समस्या नक्की दूर होते.
तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर तुमच्या कानामध्ये असणारा मळ लगेच बाहेर पडेल आणि त्याचबरोबर हा उपाय आपल्याला कानाला हात न लावता करायचा आहे. त्यामुळे कानाला या उपायामुळे कोणत्याही प्रकारची इजा सुद्धा होणार नाही.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला फक्त एका आयुर्वेदिक ड्रॉप्स चे दोन ते तीन थेंब आपल्या कानामध्ये टाकायचे आहेत. मित्रांनो हे दोन थेंब फक्त कानामध्ये टाका. कान फुटणे, कानामध्ये पू येणे, कान दुखणे, ऐकू न येणे व कमी ऐकू येणे, कानाचा पडदा खराब झाला असेल किंवा कानामध्ये सतत वेगवेगळे आवाज ऐकू येत असतील तर किंवा तुम्हाला कोणतीच कानाच्या संदर्भात समस्या नसेल कानातील मळ काढावासा वाटत असेल तर अगदी हात न लावता कानातील मळ बाहेर येईल.
या सगळ्या समस्या सुद्धा निघून येतील. कानाची कोणतीही समस्या असणाऱ्या व्यक्तीने वर्षातून दोन वेळा हा उपाय केल्यास त्यांच्या कानातील घाण आपोआप बाहेर येईल. त्यांना कोणतीच गोष्ट करण्याची गरज भासणार नाही. तुमचा कान स्वच्छ राहिल आणि ऐकण्याची शक्ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. तर मित्रांनो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आता पण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्येच असणाऱ्या प्रमुख दोन पदार्थांची आवश्यकता असणार आहे. एक म्हणजे खोबरेल तेल. मित्रांनो आपल्यातील बरेच जण केसाला लावण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करतात आणि त्याच खोबरेल तेलाचा वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे.
तर मित्रांनो खोबरेल तेलाबरोबरच आणखीन एक खूप जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मुळा. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मुळा असतोच आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला अर्धा मुळा लागणार आहे. तर मित्रांनो या दोन पदार्थांचा वापर करत असताना आपल्याला सर्वात आधी अर्धा मुळा किसनेच्या साह्याने किसून घ्यायचा आहे.
त्यानंतर त्याचा जो खीस पडेल तो किस आपल्याला एका कापडामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते कापड पिळून आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे. मित्रांनो अर्धा वाटी मुळ्याचा रस आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचा आपल्याला खोबरेल तेल टाकायच आहे.
खोबरेल तेल त्यामध्ये टाकल्यानंतर हे पदार्थ आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि गॅसवर हे मिश्रण आपल्याला कडवून घ्यायचं आहे. मित्रांनो हे मिश्रण अर्ध होईपर्यंत म्हणजेच याचे दोन ते तीन चमचे इतकेच मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला हे कडवून घ्यायच आहे.
त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे गार करून घ्यायच आहे आणि मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी याचे दोन ते तीन थेंब उजव्या कानामध्ये आणि दोन तीन डाव्या कानामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. मित्रांनो उपाय करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या कानासंबंधी ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर तुमच्या कानामध्ये असणारा मळ ही आपोआप बाहेर येण्यास सुरुवात होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.