फक्त दोन रुपयांची तुरटी अशी वापरा आणि पांढरे आणि कायमचे काळे, वांग, काळे डाग, फक्त दोन दिवसात मुळापासून गायब होणार ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, फक्त दोन रुपयांचा हा एक खडा वापरून आज आपण केस नैसर्गिक पद्धतीने काळे करणारा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा खडा कोणता आहे, त्याचा वापर करायचा, त्याच्या सोबत आणखी कोणते घटक वापरायचे आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आजकाल अनेक लोकांचे केस अकाली पांढरे होतात. केस पांढरे होणं ही एक समस्याच झाली आहे. शहरातील वाढते प्रदूषण, असंतुलित आहार या काही महत्वाच्या कारणामुळे अकाली केस पांढरे होतात. मित्रांनो आजकाल आपण पाहतो की 20 ते 25 वर्षाच्या तरुणांचे केसासोबतच, दाढी सुद्धा पांढरी होतेय. हे सर्व प्रदूषणामुळे घडतं.

वाढलेले प्रदूषण, चुकीची जीवन पद्धती, उशिरा झोपणे, उशिरा उठणे, असंतुलित आहार, व्यायाम न करणे या कारणांमुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. या सर्वांमुळे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन, मेलॅनिन, तसेच केसांच्या काळेपणा साठी आवश्यक असणारा घटक म्हणजे सल्फर यांची कमतरता निर्माण होते.

या सर्व घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि केसांना नैसर्गिकरित्या पुन्हा काळे करण्यासाठी आपला आजचा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी. आपल्याला फक्त 5 रुपया मध्ये तुरटी किराणा दुकानात मिळेल. तुरटीला हिंदी मध्ये फिटकरी असं म्हटलं जातं.

तुरटी चा खडा हा अतिशय बहुगुणी आणि आयुर्वेदिक दृष्टीने भरपूर फायदेशीर आहे. तुरटी अँटी बॅक्टेरि एल आहे. तुरटीचा उपयोग भरपूर उपायांसाठी केला जातो. आपण केस कटिंग, सलून मध्ये तुरटी पाहिली असेल. आज आपण केस काळे करण्यासाठीचा उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो तुरटी मध्ये सल्फर आणि केसांना आवश्यक असणारे मेलॅनिन मोठ्या प्रमाणात असते. आपल्याला आजच्या उपायासाठी लागणारा दुसरा घटक आहे तो म्हणजे गुलाब जल. त्यालाच रोझ वॉटर असं म्हटलं जातं. कोणत्याही मेडी कल स्टोअर मध्ये हे आपल्याला सहज मिळेल.

गुलाब जल आपल्या त्वचे साठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या वापराने आपल्या शरीरावर असलेले वांगा चे डाग कमी होतात. चेहरा स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो. मित्रांनो आज आपण केस काळे करण्यासाठी याचा उपयोग पाहणार आहोत. गुलाब जल ने केसांच्या मुळांना मालिश केली तर त्यात असणारे प्रोटिन्स, मेलॅनिन आणि इतर अनेक घटक केसांना मिळतात. त्यामुळे केसांचं योग्य पोषण होऊन केसांची वाढ चांगली होते. केस काळे करण्यासाठी कसा वापर करायचा याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, आपण जी तुरटी घेतलेली आहे ती बारीक करून त्याची पूड बनवावी. पूड बनवल्यानंतर गाळणीने ती पूड गाळून घ्यायची आहे.

आपण बनवलेली तुरटी पावडर आहे त्यातील एक चमचा पावडर एका बाऊल मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो जेवढी तुरटी पावडर घ्याल त्याच प्रमाणात गुलाब जल आपल्याला वापरायचं आहे. एक चमचा तुरटी पावडर आणि एक चमचा गुलाब जल. मित्रांनो गुलाब जल आणि तुरटी यांच्या मिश्रणाने अत्यंत चमत्कारिक असा पदार्थ तयार होईल. या उपायाने तुमचे केस 7 दिवसात नैसर्गिकरित्या काळे होतात. या उपायाने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. कारण दोन्ही घटक जे आहेत ते नैसर्गिक आहेत.

एक चमचा गुलाब जल आणि एक चमचा तुरटी पावडर घेतल्यानंतर ते चांगलं एकजीव करून घ्यावे. तुरटी गुलाब पाण्यात विरघळायला वेळ लागतो. पूर्ण तुरटी त्यात विरघळण्या नंतर ते मिश्रण घट्ट होईल. मित्रांनो हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्याने आपल्या केसांच्या मुळांना हलक्या हाताने मालिश करा.

आंघोळीच्या अगोदर अर्धा तास तुम्ही याचा वापर करा. अर्ध्या तासाने थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवून घ्या. मित्रांनो हा उपाय आठवड्यातून 3 वेळा करावा. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. हळूहळू तुमचे केस हे काळे व्हायला सुरू होतील. तुमचे केस गळणे सुद्धा बंद होईल. यामुळे केसांची वाढ होईल.

केसांसाठी हा खास घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. त्यामुळे तुमचे केस हे पांढरे झालेले काळे होतील आणि केस वाढण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *