तुमचे वय ४० असो की ६० “पुरुषत्व” इतके वाढेल की तरुण सुद्धा लाजेल, शरीरात जाणवेल जबरदस्त जोश, महिलांसाठी तर आयुर्वेदातील संजीवनी बुट्टी ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल प्रत्येकाचे जीवन तणावपूर्ण झालेले आहे. कोणालाही आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ भेटत नाही. त्यामुळे आपणाला अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतो. दिवसभर काम केल्याने संध्याकाळी बऱ्याच जणांना खूपच थकवा जाणवतो. त्यामुळे रात्रीची झोप प्रत्येकालाच खूपच प्रिय असते. मित्रांनो जसे आपले वय वाढत जाते तसतसे आपल्या शरीरामध्ये खूपच अशक्तपणा येत असतो. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा जोश राहत नाही. तर आज मी तुम्हाला आपलं शरीर हे चिरतरुण ठेवणारा उपाय सांगणार आहे.

तुमचे वय 40 असो किंवा साठ असो तुम्हाला जबरदस्त जोश या उपायामुळे नक्कीच मिळणार आहे. बऱ्याच जणांना मधुमेह तसेच अतिरिक्त चरबी असेल किंवा एखादा स्नायू तुमचा जर आखडलेला असेल त्यासाठी देखील हा खूपच फायदेशीर असा उपाय आहे. बऱ्याच जणांच्या छातीमध्ये धडधड, चक्कर येते अशक्तपणा जाणवतो तसेच बऱ्याच जणांना मानसिक ताणतणाव देखील येतो या सर्वांवर हा उपाय खूपच फायदेशीर ठरणारा आहे.

तर आपल्या शरीरांमधून डिप्रेशन घालवण्यासाठी तसेच आतड्यांना जर काही इजा झालेली असेल, अल्सर झालेला असेल तर तो घालवण्यासाठी खूपच अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आहे. तर हा उपाय नेमका कोणता आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया.

हा उपाय वय न वाढू देणारा आहे. पित्त शामक आहे, बलवर्धक, बुद्धिवर्धक, वातनाशक आहे गर्भपोषक असा आहे. शिवाय काम शक्तिवर्धक आणि हृदयाला हितकारक सुद्धा हा उपाय आहे. यासाठी आपणाला एक ग्लास दूध घ्यायचे आहे. मित्रांनो हे दूध तुम्ही गरम करून थंड करून घ्यायचे आहे. यानंतर जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शतावरी कल्प.

तुम्हाला शतावरी कल्प मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होईल. शतावरी कल्प आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. शतावरी पुरूषां मधील सर्व समस्या घालवते. शिवाय महिलांमध्ये अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे. ज्या महिलां मध्ये प्रेग्नेंसी व्यवस्थित राहत नाही त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या वनस्पतीने स्त्री आणि पुरुष दोघांमधील सुद्धा वीर्य हे वाढत आणि स्त्रियांमध्ये गर्भ धारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे. त्यामुळे आपल्याला त्या एक ग्लास दुधामध्ये एक चमचा शतावरी कल्प टाकायचे आहे आणि तुम्हाला एक चमचा मध देखील त्या दुधामध्ये घालायचा आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच आहे.

तर हे जे दूध आहे आपणाला रात्री झोपण्याच्या आधी एक तास घ्यायचे आहे. मित्रांनो वंध्यत्व असलेल्या स्त्रियांनी हा उपाय 21 दिवस करायचा आहे आणि हा उपाय करत असताना त्यांनी MC आल्यानंतर पाचव्या दिवसांपासून हा उपाय सुरुवात करायचा आहे. सलग 21 दिवस हा उपाय करायचा आहे. तसेच ज्या पुरुषांना थकवा जाणवतो अशा पुरुषांनी देखील हा उपाय अवश्य करायचा आहे.

ज्यांच्या छातीमध्ये धडधड, चक्कर, अशक्तपणा जाणवतो त्यांनीसुद्धा या औषधीचा या पद्धतीने वापर करायचा आहे. एखाद्याच्या शरीरामध्ये स्नायू आखडलेले असेल, स्नायू दुखत असेल शिवाय हृदयविकार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल अशा व्यक्तींनी सुद्धा हे २१ दिवसापर्यंत हा उपाय करायचा आहे.

तसेच तुम्हाला जर कोणत्याही कामांमध्ये रस वाटत नसेल, कायम उदासीनता, निरुत्साह वाढतो तसेच शरीर गार वाटणे, रक्तदाब खाली येणे, निराशाची तसेच डिप्रेशनमध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. तुमच्या या सर्व समस्या नक्कीच दूर झालेल्या तुम्हाला जाणवतील. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही एकवेळ अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *