मित्रांनो किती जाड भिंगाचा चष्मा असुद्या ,हा उपाय केल्याने चष्मा पूर्णपणे निघून जाईल. सध्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक जण मोबाईल ,कॉम्प्युटर, लॅपटॉप स्क्रीन समोर तासन्तास बसून काम करत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या डोळ्यांवर भरपूर प्रमाणामध्ये ताण निर्माण होतो. अशा वेळी डोकेदुखी होणे ,डोळे दुखणे, डोळे जळजळ करणे ,डोळ्यातून पाणी येऊ लागणे, डोळे सुजणे ,कमी दिसू लागणे ,डोळ्यांसमोर अंधारी येणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात. आणि अनेकदा लॅपटॉप ,कॉम्प्युटर समोर बसल्यामुळे आपल्या डोळ्यांची विशिष्ट पद्धतीमध्ये उघडझाप होत नाही यामुळे डोळ्यांवर ताण निर्माण होतो.
आणि हा ताण निर्माण करण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण विशिष्ट असा एक उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्या चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होणार आहे आणि त्याच बरोबर डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगल्या पद्धतीने राखले जाईल. आणि मित्रांनो आज आपण उपाय पाहणार आहोत हा उपाय खूपच प्रभावी आणि आयुर्वेदिक आहे आणि यामुळे तुमच्या डोळ्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर नक्कीच दूर होते आणि त्याचबरोबर जर तुम्हाला चष्मा लागला असेल तर तोही निघून जाईल मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही पदार्थ लागणार आहेत ते सगळे पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कच्ची बडीशोप घ्यायची आहे. कच्ची बडीशोप मध्ये औषधी गुणधर्म असतात त्यानंतर आपल्याला एक चमचा धने घ्यायचे आहेत आणि हे आपल्या शरीरासाठी शीतलता प्रदान करणारे असतात आणि हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात त्यानंतर आपल्याला साधारण चार ते पाच काळी मिरी सुद्धा घ्यायचे आहेत मित्रांनो अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला चार बदाम घ्यायचे आहे.
बदाम हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक घटक प्रदान करत असतात त्यानंतर आपल्याला खडीसाखर सुद्धा या उपायासाठी लागणार आहे तर मित्रांनो हे सर्व पदार्थ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या सर्व पदार्थांची पावडर तयार करून घ्यायची आहे मित्रांनो यामध्ये बडीशेप, बदाम, काळीमिरी, खडीसाखर या सर्व पदार्थ समप्रमाणात घ्यायचे आहे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि हीच पावडर तयार झालेले आहे हे आपल्याला रात्रीच्या वेळी झोपताना एक ग्लास दुधामधून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने करायला सुरुवात केला तरी यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला लागलेल्या चष्मा निघून जाईल आणि तुमच्या डोळ्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.