फक्त आठ दिवसांमध्ये पोटाची चरबी मेनासारखी वितळून फक्त पंधरा दिवसात पाच किलो वजन हमखास कमी करणारा ! खास घरगुती आयुर्वेदिक उपाय ….!!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण अलीकडं पाहतो की बऱ्याच जणांचे पोट सुटलेले आहे. कुणाच्या मांड्या मोठया आहेत. कुणाच्या अंगावर चरबीच्या गाठी आहेत. चुकीची जीवनशैली, अवेळी झोपणे, अवेळी उठणे, अवेळी जेवण तसेच तेलकट-तुपकट स्ट्रीट फूड खाणे या गोष्टीमुळे बऱ्याच लोकांचे वजन वाढलेले दिसत आहे. अगदी लहान मुलांपासून सुद्धा शाळकरी मुलांपासून सुद्धा वजन वाढल्याचे दिसत आहे. अतिरिक्त वजनामुळे लोक बेढब दिसतात. पण कसे दिसतात यापेक्षा त्यांना बरेच आजार चिकटण्याची शक्यता असते. जसे बीपी, शुगर, हृदय विकार इत्यादी विकार जडतात. यातून सुटका करून घेण्यासाठी आपण एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत.

मित्रांनो या उपायांमुळे चरबी मेणासारखी वितळून जाईल. शरीरात चरबीच्या गाठी असतील तर निघून जातील. यासाठी बरीच लोक दवाखान्यात जाऊन महागडी औषधे घेतात. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करतात. जीमला जातात व्यायाम करतात. पण काही लोकांचे वजन कमी होत नाही. पोटाचा घेर कमी होत नाही आणि मित्रांनो या उपायासाठी आपल्याला सुंठ, काळी मिरी आणि पिंपळी हे तीन पदार्थ लागणार आहेत. सुंठीच्या ऐवजी आले वापरले तरी चालेल. आलं किंवा सुंठ दोन्ही पदार्थ शरीरातील कफ कमी करते आणि चयापचनाचे कार्य सुधारते. अन्न व्यवस्थित आणि लवकर पचतो यामुळे शरीरात चरबी साठत नाही. पोट साफ राहतं परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो या उपायासाठी एक चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा काळीमिरी पावडर आणि अर्धा चमचा लेंडीपिंपळी ची पावडर मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्हाला तीन दिवस मित्रांनो हे अर्धा चमचा मिश्रण सकाळी उठल्या बरोबर घ्या आणि त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. त्याचप्रमाणे रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासाने अर्धा चमचा हे मिश्रण खा आणि त्याच्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. हा उपाय सलग एक महिना करा. यामुळे वजन झटपट कमी होईल. अंगातली चरबी मेणासारखी वितळून जाईल. परंतु ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी हा उपाय करू नये.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक चमचा सुंठ पावडर लागणार आहे. ती तुम्ही बाजारातून रेडीमेड आणा किंवा घरी सुंठ आणून चेचून, मिक्सरमध्ये बारीक वाटून घरीच पावडर तयार करा. आणि मित्रांनो या उपाय साठी आपल्याला अजून एक मसाल्याचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे काळीमिरी. काळ्यामिरीत पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक खूप औषधी आहे. काळी मिरी खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. यात लोह पोटॅशियम मॅग्नेशियम मॅंगनीज जस्त क्रोमियम व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम फॉलेट बेटेन आणि नियासिन हे घटक आहेत. वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास काळी मिरी अत्यंत फायदेशीर ठरते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो भाऊ उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे चरबी कमी होण्यास खूप मदत होते. काळी मिरी सर्दी, खोकला, ताप या गोष्टी दूर करण्यास मदत होते आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा पदार्थ झोपलेला आहे हा उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे लेंडीपिंपळी. लेंडी पिंपळी किंवा लेंडी पिंपळीचे पावडर आपण ऑनलाइन खरेदी करू शकतो. तसेच कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहजपणे मिळते. वजन कमी करण्यात अत्यंत महत्त्वाची ठरते.

मित्रांनो लेंडी पिंपळी बारीक करुन कपड्यावर साफ करावी. हे चूर्ण तीन ग्राम नेहमी ताकासोबत घ्यावी त्यानं बाहेर आलेलं पोट कमी होतं. लेंडी पिंपळीच्या मुळांचा रस आणि मध पाण्यासोबत घेतल्याने एक महिन्यात लठ्ठपणा कमी होते आणि त्याचबरोबर मित्रांनो या उपाया सोबतच आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे. तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य केले पाहिजेत. गोड पूर्ण बंद केलं पाहिजे. तसेच व्यायाम करनही अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्ही चालायला जा. पोहायला जा. सायकलिंग करा वॉकिंग करा. रनिंग करा. असा कोणताही एक व्यायाम चाळीस मिनिटं ते एक तास रोजच करायला हवा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *