मित्रांनो, अनेकजण पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पोट कमी करण्यासाठी अनेक औषधी घेत असतात परंतु त्या औषधांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. अनेक जण जीमला जातात भरपूर प्रमाणात व्यायाम करतात. काही जण तर डायट प्लान सुद्धा फॉलो करत असतात परंतु एवढे करून सुद्धा आपले वजन काही कमी होत नाही आणि पोटावरील अतिरिक्त चरबी काही कमी होण्याचे नाव घेत नाही म्हणून अनेकदा आपण त्रस्त होऊन जातो म्हणूनच तुम्हाला तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आज आम्ही महत्त्वाचा उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळून जाईल व तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्या दोन लिंबू लागणार आहेत. एक वाटी साखर, एक चमचा मध जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. पाच ग्रॅम काळे मीठ आपल्याला घ्यायचे आहे. हे लिंबू सरबत बनवताना आपल्याला लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर लिंबू च्या वरील जी साल आहे ते आपल्याला किसनीच्या साह्याने किसायची आहे. अनेक वेळा आपण लिंबू सरबत बनवतो त्यां वरील साल आपण फेकून देत असतो असे न करता आपल्याला वरील हिरवीगार साल या उपायासाठी वापरायचे आहे.
अनेकांना ही गोष्ट माहिती नसते की लिंबू वरील हिरवेगार साल असते , त्यामध्ये अनेक असे पोषक तत्व उपलब्ध असतात. या प्रकारामुळे आपल्या शरीराला लवकर ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन लिंबू ची साल, एक काळे मीठ चा खडा हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक वाटी साखर ,एक चमचा मध हे सगळ टाकून मिक्सर लावायचा आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने हे लिंबू सरबत बनवायचे आहे.
एकदा का हे मिश्रण बारीक झाल्यानंतर आपण लिंबू घेतलेल्या आहेत त्यांचा रस या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळे मिश्रण एकजीव करून गाळणी च्या सहाय्याने आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे, अशाप्रकारे आपला हा लिंबू सरबत चा उपाय तयार झालेला आहे.अशा प्रकारे जर आपण लिंबूसरबत नियमितपणे प्यायलाने आपल्या शरीरात जी उष्णता आहे ती संपूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुम्हाला अशक्तपणा चा त्रास असेल तो सुद्धा कमी होऊन जाईल आणि यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा प्राप्त होईल असा बहुगुणी आणि सर्वात साधा सरळ सोपा लिंबू सरबत बनवण्याचा हा उपाय आहे.
हा उपाय केल्याने संपूर्ण लिंबू या उपाय यासाठी वापरले जातो अनेकदा आपण काय करतो तू लिंबू च्या वरील भाग न वापरता तसाच फेकून देतो परंतु लिंबू च्या वरील सालीमध्ये अनेक पोषक तत्व असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला बहुतेक वेळा चांगला उपयोग होतो म्हणून हा उपायांमध्ये आपण लिंबू वापरत आहोत तो संपूर्ण कमी वापरला असल्यामुळे लिंबू मधील सर्व घटकद्रव्ये आपल्या शरीराला मिळण्याची शक्यता असते म्हणूनच हा अतिशय साधा सोपा व घरगुती नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा उपाय असल्याने तो अवश्य घरी करा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.