वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय ; मोजून ८ दिवसात १५ किलो वजन १०० % कमी होऊन पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि त्याचबरोबर बाहेरच्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना वजना संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. ज्यावेळी अशा या चुकांमुळे एखाद्या व्यक्तीचे वजन खूपच वाढते किंवा पोटावर चरबी तयार होते तर अशावेळी त्याचा खूप त्रास आपल्याला होत असतो आणि वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेकां कडून वेगवेगळे उपाय आणि सल्ले घेत असतो. आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती हे आपल्याला वेगवेगळे उपाय सांगत असते आणि आपण ते करत असतो. परंतु इतके उपाय करूनही आणि त्याचबरोबर खूप औषधे घेऊन ये आपले वजन कमी होत नाही तर अशावेळी आपल्याला त्याचा आणखीनच त्रास होऊ लागतो.

मित्रांनो ज्यावेळी आपले वजन खूपच वाढते. तेव्हा आपल्याला ते कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर पोटावर आणि शरीरावर आलेले चरबी कमी करण्यासाठी आपणही वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा आणि स्टेरॉइडचा वापर करू लागतात. या महागड्या औषधांचा आणि इंजेक्शनचा काहीही परिणाम होत नाही. याउलट या सर्व गोष्टींचा साइड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी आपण कोणत्याही औषधांचा आणि त्याचबरोबर इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करू नये. तर अशावेळी आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले उपाय जर आपल्या घरामध्ये केले आणि त्याद्वारे आपले वजन आणि चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला या आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा खूपच जास्त फायदा होतो.

तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असेच एक वेट लॉस ड्रिंक पाहणार आहोत हे ड्रिंक जर आपण आपल्या घरामध्ये तयार केले आणि त्याचे सेवन नियमितपणे सात ते आठ दिवसांपर्यंत केले तर यामुळे आपले वजन नक्की कमी होईलच. त्याचबरोबर या उपायामुळे आपल्या पोटामध्ये आणि शरीरामध्ये असणारे अतिरिक्त चरबी निघून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या उपाय मुळे आपले वजन कमी होईलच आणि त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती ही या उपायामुळे वाढेल. त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्याच काही पदार्थांपासून अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हे वेट लॉस ड्रिंक आपल्या घरामध्ये तयार करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एक भांडे गॅसवर ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक लिटर पाणी आपल्याला घ्यायच आहे. त्यानंतर हा गॅस आपल्याला सुरू करायचा आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये सर्वात पहिला पदार्थ जो आपण टाकायचा आहे तो म्हणजे दालचिनी. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये हा एक पदार्थ नक्कीच असतो. तर त्यामधीलच एक मोठी दालचिन आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ जो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे एक चमचा धने. मित्रांनो एक चमचा बारीक केलेले धने किंवा तुम्ही धने खलबत्त्यामध्ये बारीक करून ते सुद्धा या उपायासाठी वापरू शकता. मित्रांनो हे दोन्ही पदार्थ आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतील.

त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे जीर. मित्रांनो एक चमचा जिरे सुद्धा आपल्याला या उपायासाठी या पाण्यामध्ये टाकायचा आहे. मित्रांनो जिऱ्यामध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होतेच. त्याचबरोबर जिऱ्यामुळे आपले रोगप्रतिकारक शक्तीही वाढते म्हणूनच या उपायासाठी आपण जिऱ्याचा सुद्धा वापर करायचा आहे. तर मित्रांनो एक चमचा जिरे आपल्याला या पाण्यामध्ये टाकल्यानंतर चौथा जो पदार्थ टाकायचा आहे तो म्हणजे इलायची. मित्रांनो इलायची आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होते तर मित्रांनो आपल्याला दोन इलायची तोडून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा पदार्थ जो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे तेजपत्ता.

तर मित्रांनो दोन तेजपत्ता फक्त आपल्याला बारीक बारीक कट करून या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे. मित्रांनो हे पाणी उकळायला ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. या एक लिटर पाण्याचे तीन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजेच तीन ग्लास आपल्याला या ड्रिंकचे तयार करून घ्यायचे आहेत. मित्रांनो हे जे ड्रिंक आहे हे आपल्याला सकाळच्या वेळी तयार करायचा आहे आणि त्यामधील सर्वात पहिला ग्लास आपल्याला सकाळी काही न खाता पिता प्यायचा आहे. त्यानंतर दुसरा दुपारच्या वेळी आणि तिसरा संध्याकाळच्या वेळी घ्यायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला दिवसातून तीन वेळा या ड्रिंकचे एक ग्लास सेवन करायचे आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे सात दिवसांपर्यंत केला तर यामुळे आपले वजन 100% कमी होईलच आणि त्याचबरोबर पोटावर जमा झालेली शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी या उपायामुळे दूर होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते. परंतु गरोदर असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही. इतरत्र कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमचे वजन कमी होईपर्यंत दररोज केला तरीही चालेल. या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आणि त्याचबरोबर यामुळे तुमचे वजन कमी होईलच. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही या उपायामुळे खूप मजबूत बनेल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *