या वनस्पतीला फक्त गवत समजू नका अमृत आहे ही वनस्पती कसलाही त्वचारोग फंगल इन्फेक्शन चुटकीत गायब करणारे गवत, शरीरातील बंद नसा चुटकीत चालू करणारे गवत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकालच्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात त्वचा रोगाचे प्रमाण आढळून येत असल्याचे दिसत आहे. याचे कारण देखील तसेच आहे. विविध प्रकारचे खाणे आणि इतर कारणांमुळे हे इन्फेक्शन होत आहेत. यामुळे त्वचा रोग खाज, गजकर्ण, खरूज फंगल इन्फेक्शन अशा प्रकारचे आजार अनेकांना होताना दिसत आहेत. तर काही जणांना किडा चावल्यावर देखील त्वचेवर पुरळ येतात किंवा फोड येतात.अनेक दिवस हे फोड तसेच राहतात. तसेच त्वचा रोग देखील यामुळे होतो. विविध उपाय करून हे इन्फेक्शन काही केल्या जात नाही. आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला महागड्या गोळ्या देतात, क्रीम देतात.

मात्र, तरी देखील यावर काहीही फरक पडत नाही. याचे कारण म्हणजे अनेकांना या गोळ्या सहन होत नसतात. त्यामुळे याला घरगुती उपाय करून आपण मात देऊ शकता. परंतु मित्रांनो असे असले तरी अनेकांचा यावर विश्वास नसतो. विश्वास ठेवा व आणि घरगुती उपचार जर आपण केले तर आपल्याला यापासून मुक्ती मिळू शकते. अनेकदा आपल्याला अवघड जागी खाज येत असते. त्या ठिकाणी आपण ऑफिसला गेल्यावर काहीही करू शकत नाही. तसेच गजकर्ण देखील अनेकांना होत असते. मात्र, त्यावरही महागडी औषधे घेऊन काही उपाय होत नाही.

आणि त्वचारोगांमध्ये आपल्याला शरीरावर फोड झाला आणि आपण खाजवले तर लगेच आपली त्वचा ही लाल होऊन जाते. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर पुढे याचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आज आम्ही आपल्याला एका घरगुती उपाय याबद्दल माहिती देणार आहोत. हा उपाय करून आपण कसल्या प्रकारचे इन्फेक्शन हे दूर लोटू शकता तर मित्रांनो घरगुती उपाय करत असताना आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये असणारी एक अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त अशा वनस्पतीचा वापर करायचा आहे. आणि मित्रांनो भारतामध्ये आयुर्वेदाला फार मोठे महत्त्व आहे.

आणि मित्रांनो आयुर्वेदिक वनस्पती घेऊन आपण अनेक आजारांवर मात करू शकता. असे आपण अनेक ग्रंथांमध्ये वाचलेच असेल. आपल्याकडे अशा काही वनस्पती आहेत की, त्याचा वापर करून आपण वेगवेगळे आजार दूर करू शकतात. तसेच आपण ताजेतवाने राहू शकता आणि आपण हराळी पाहिली असेल. हाराळी म्हणजेच आपण दुर्वा त्याला म्हणत असतो. दुर्वा चा वापर हा आपण गणपतीसाठी करत असतो. मात्र, हरळीचा वापर आपण आपल्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी देखील करू शकतो. तर मित्रांनो आज आपण याच हराळीचा वापर करून कशा पद्धतीने आपल्याला असणारा त्वचारोग किंवा फंगल इन्फेक्शन दूर करू शकतो याबद्दलचा एक छोटासा उपाय पाहणार आहोत.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वात आधी दुर्वा म्हणजेच हराळी घेऊन यायचे आहे आणि ती स्वच्छ धुवून त्याला आपल्याला कुठून घ्यायचे आहे मित्रांनो कुठून त्याचा जो रस तयार होईल तो रस आपल्याला या उपाय साठी लागणार आहे म्हणूनच मित्रांनो व्यवस्थितपणे हराळीला कुठून घ्यायचे आहे आणि त्याचा साधारणता पाच ते सहा चमचे आपल्याला रस निघेल इतके हराळी आणून ती स्वच्छ धुवून त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने याचा रस काढून घेतल्यानंतर आपल्याला आणखीन एका वनस्पतीचा रस या उपायासाठी लागणार आहे ती वनस्पती म्हणजे तुळशी मित्रांनो तुळशी आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर असतेच आणि त्याच तुळशीच्या पानांचा रस देखील आपल्याला दोन ते तीन चमचे लागणार आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने चार ते पाच चमचे हरळी चा रस आणि दोन चमचे तुळशीचा रस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो पाच चमचे हरळीच्या रसामध्ये आपल्याला एक चमचा किंवा दोन चमचे तुळशीचा रस मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण होईल याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी काहीही न खाता-पिता म्हणजेच अनुशापोटी करायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय 21 दिवसापर्यंत करायचा आहे यामुळे आपल्या शरीरावर जे काही फंगल इन्फेक्शन आहे किंवा कसलाही त्वचारोग आपल्याला आहे तो निघून जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो या छोट्याशा उपायामुळे आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहेत ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल तर मित्रांनो असा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *