वांग, काळे डाग,पिंपल्स, सुरकुत्या, मुळापासून १००% जाऊन तुमचा चेहरा इतका गोरा होईल की लोक फक्त बघतच राहतील ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील अनेकांना सुरकुत्या, वांग, पुरळ येत असतात. यावर अनेक जण महागडे औषध उपचार घेतात. मात्र, त्यांना त्यातून फारसा फरक पडत नाही. काही जणांना या उपचारानंतर फरक पडतो. मात्र, आपल्याला हे चेहऱ्यावरील डाग वांग कायमचे घालायचे असतील, तर आपण घरगुती उपाय करुन देखील यावर मात करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेकदा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या , काळे डाग , पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अनेकदा आपण रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्या ऐवजी जास्तच जास्तच प्रमाणामध्ये काळे डाग व वांग तयार होत असतात.

मित्रांनो अनेकदा रासायनिक द्रव्य पदार्थामुळे आपली त्वचा काळसर पडू लागते आणि त्याचा विपरीत परिणाम चेहऱ्यावर सुद्धा होत असतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमच्या चेहराच्या संबंधित सर्व समस्या नष्ट होणार आहेत.

हा उपाय अतिशय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात पहिलीची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे चार ते पाच तुळशीची पाने. मित्रांनो तुळशी एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे. तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व देखील प्राप्त आहे. तसेच तुळशी एक सुगंधित वनस्पती देखील आहे.

त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रमाणे तुळशी धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे. आपण आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या करण्यासाठी तुळशीचा वापर करू शकतो.

मित्रांनो तुळशीमुळे आपल्या चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होतात आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन ते चार तुळशीची पाने लागणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो पुढचा जो घटक आपल्याला उपाय करण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या. मित्रांनो लग्नाच्या पाकळ्या हे आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत करतात.

मित्रांनो आपल्या त्वचेवर जे पिंपल्स किंवा बारीक बारीक फोड्या आणि वांग उठतात. हे दूर करण्याचे काम लसूण करते आणि म्हणून मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या सुद्धा सोलून घ्यायचे आहेत.

तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला हा उपाय साठी लागणार आहे तो म्हणजे गुलाब जल. मित्रांनो गुलाब जल ही आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या सौंदर्यप्रसाधनाच्या दुकानांमध्ये किंवा मेडिकलमध्ये अगदी सहजरीत्या उपलब्ध होते. तर मित्रांनो आपल्याला या उपायासाठी गुलाब जल सुद्धा लागणार आहे आणि मित्रांनो गुलाब जल हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. कारण त्वचेवर असणारे काळे डाग दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो.

तर मित्रांनो हा उपाय करताना सर्वात आधी आपल्याला तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि ती आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक ते दोन चमचा गुलाब जल टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो हे आपल्याला बारीक करून याची पेस्ट म्हणजेच याचे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचे आहे म्हणजेच याचा रस बाजूला काढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो रात्री झोपताना हा रस आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या होत्या त्या आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बारीक फोड्या किंवा मुरूम उठले आहे म्हणजेच पिंपल्स ज्या ज्या ठिकाणी उठले आहेत त्या त्या ठिकाणी लसूण चुरगाळून त्यामधील जो रस निघतो तो आपल्याला त्या पिंपल्स वर लावायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर रात्री हे गुलाब जल आणि तुळशीच्या पानांचे जे पाणी तयार आपण केलेले आहे हे झोपताना चेहऱ्याला लावायचे आहे आणि त्याचबरोबर ज्याच्या ठिकाणी पिंपल्स किंवा मुरूम उठल्या आहेत त्या त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्यांचा रस थोडा थोडा आपल्याला लावायचा आहे.

अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला मित्रांनो दोन ते तीन दिवस करायचा आहे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जितकेही काळे डाग किंवा वांग असतील ते दूर होतील आणि त्याचबरोबर लसणामध्ये असणारे गुणधर्मामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे पिंपल्स आणि मुरूम ही निघून जातील. तर मित्रांनो असा हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *