आठवड्यातून एकदा ही भाजी आवश्य खा, सकाळी पोट झटक्यात साफ, पोटाची, मांड्याची चरबी मेनासारखी वितळून जाईल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो पोटाच्या आजारी आपल्याला आपण आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे होत असतात आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला पोषक असा आहार खायला मिळत नाहीत आपण गडबडीमध्ये बाहेरचे फास्ट फूड तेलकट पदार्थ खात असतो त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तेलकट खाण्याची सवय लागते व त्याचा परिणाम आपल्या पोटावर होतो मसालेदार पदार्थ आपल्या शरीरासाठी नुकसानकारक असतात आपलं पोट साफ झालं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला पोट ऍसिडिटी पित्त यासारख्या अनेक आजारास सामोरे देखील जावे लागते.

 

मित्रांनो काही जणांना पोटाचा खूप आजार होतो वेळेवर पोट साफ होत नसेल तर वारंवार दुखत असेल यासाठी त्यांनी जो प्रकारचे मेडिसिन घेत असतात यासाठी त्यांचा वेळ तर खर्च होत असतो त्याचबरोबर पैसे देखील खूप खर्च होत असतात त्याचबरोबर महिलांना त्याचा फरक देखील जाणवत नाही तर मित्रांनो आज आपण असा घरगुती उपाय बघणार आहोत त्या घरगुती उपायामुळे दोन मिनिटांमध्ये तुमचा जो काही फोटो आहे तो साफ होणार आहे जर तुम्हाला गॅस ऍसिडिटी पित्त असेल तर ते देखील गायब होणार आहे तर ते कोणता उपाय आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कुकर घ्यायचा आहे त्या कुकरमध्ये थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ देखील घ्यायची आहे ती हरभऱ्याची डाळ आपल्याला अगोदर भिजत ठेवायची आहे भिजत ठेवलेली हरभरा डाळ आपल्याला घ्यायची आहे.

 

कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आहे व त्याला एक ते दोन शिट्या द्यायच्या आहेत दुसरीकडे मिक्सरचं भांडे घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घ्यायचे आहेत आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ देखील घालायचे आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे

 

त्याच्यानंतरन आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट आहे जी भाजी आहे ती घ्यायची आहे त्या भाजीची नाव आहे ती म्हणजे आळूची पाने आळूची पान आपल्याला कुठेही मिळून जातात अळूच्या पाण्याची ही भाजी आजपर्यंत तुम्ही कधीही खायला नसाल आज पर्यंत आपण फक्त ऐकत आलो आहोत की आळुच्या वड्या करतात पण आज पर्यंत आपण भाजी कधीही खाल्ली नसाल.

 

आळूची पाने आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत त्याच्यानंतरन आपल्याला ती एकदम बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कडाई घ्यायचे आहे व ती गॅसवर ठेवायचे आहे त्या कढईमध्ये एक चमचा आपल्याला तेल घालायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी चिरलेली भाजी आहे ती घालायची आहे. व गॅस बारीक करून त्या कडेवर एक प्लेट झाकून ठेवायचे आहे.

 

आपण कुकरला जी हरभऱ्याची डाळ व शेंगदाणे शिजायला घातले होते ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जी गॅसवर भाजी घालून ठेवलेली कढई होती ती काढून घ्यायची आहे आणि त्या भाजीला एकदम एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये आपण जे शिजवून घेतलेले शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आहे ती त्यामध्ये घालायचे आहे आणि जो आपण मिक्सरला लावून घेतलेला मिश्रण आहे ते देखील त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे.

 

ती भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला कढई ठेवायचे आहे कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून त्याच्यामध्ये जिरे लसूण टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं हिंग देखील टाकायच आहे पोट साफ होण्यासाठी हिंग खूपच चांगलं काम करतो आणि जी आपण भाजी तयार करुन बाऊल मध्ये ठेवलेली होती ती भाजी त्या कढईमध्ये पुन्हा घालायचे आहे आणि त्याच्यानंतर अत्यंत चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *