फक्त दोन रुपयांचा कापूर मोजून फक्त तीन दिवस असा चेहऱ्याला लावा आणि पहा, चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, वांग, सुरकुत्या जाऊन चेहरा गोरा पान दिसेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण अनेक प्रकारच्या क्रीम्स देखील वापरतो. म्हणजेच आपला चेहरा हा गोरा दिसावा तसेच जे काही चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, सुरकुत्या असतील या सर्व गायब होण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो. परंतु काही वेळेस भरपूर क्रीम्स लावून देखील आपला चेहरा हा निस्तेजच बनतो. म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग नाहीसे होत नाहीत. सुरकुत्यामुळे देखील आपले वय देखील दिसून येते.

तर मित्रांनो तुम्ही इतरत्र कोठेही पैसे खर्च न करता काही घरगुती उपाय जर केले तर यामुळे तुमचा चेहरा नक्कीच गोरा बनेल आणि जे काही चेहऱ्यावरचे काळे डाग असतील, सुरकुत्या असतील हे देखील पूर्णपणे निघून जातील. तर आपण आज असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत. हा उपाय म्हणजेच कापुराचा आहे. आपण आपल्या पूजेमध्ये कापूर हा वापरतोच आणि हाच कापूर आपल्या चेहऱ्याला गोरा बनवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

चला तर मग जाणून घेऊयात आपला चेहरा गोरा तसेच आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या घालवण्यासाठी कापुराचा उपयोग कसा करावा? तर मित्रांनो हा उपाय करण्या अगोदर आपणाला आपला चेहरा हा स्वच्छ करून घ्यावा लागतो. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा कच्चे दूध आपणाला अर्धे कप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी पूर्णपणे कुस्करून घालायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर हे मिश्रित दूध आहे हे आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचे आहे.

कारण यामुळे आपला चेहरा क्लीन स्वच्छ होतो आणि नंतरच आपण बनवलेली क्रिम लावायची आहे. तर ही क्रीम कशी बनवायची तर आपणाला एलोवेरा जेलचे चार ते सहा चमचे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपणाला एक कापराची वडी एकदम बारीक करून घालायची आहे. मित्रांनो कापराची वडी ही एकदम आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि ती त्या एलोवेरा जेलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

मित्रांनो ही क्रीम तुम्ही तयार करून स्टोअर देखील ठेवू शकता. तर अशी ही आपली क्रीम तयार झाली तर ही क्रीम आपल्याला आपला चेहरा स्वच्छ केल्यानंतर म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा दुधाने चेहरा स्वच्छ करून घेतल्यानंतरच ही क्रीम लावायची आहे आणि ही क्रीम आपण आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मसाज देखील आपल्या चेहऱ्याचा करायचा आहे आणि रात्रभर ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती तशीच ठेवायचे आहे.

म्हणजेच मित्रांनो हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी तुमचे जेवण वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही दूध आणि कापराची वडी मिक्स करून अगोदर आपल्या चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एलोवेरा जेल पाच ते सहा चमचे घेऊन त्यामध्ये कापराची एक वडी बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये व्यवस्थित एलोवेरा जेलमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हीच क्रीम आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे.

व्यवस्थित लावून घेतल्यानंतर रात्रभर आपणाला ही क्रीम अशी चेहऱ्यावरती ठेवायची आहे आणि सकाळी आपल्याला आपल्या चेहरा धुवायचा आहे. मित्रांनो जर तुम्हाला कापूर याचे ऍलर्जी असेल म्हणजेच अनेकांना कापूर लावल्यामुळे जळजळ होत असेल तर त्यांनी कापूर अजिबात लावू नये. तर आपण हा उपाय पाहिला या उपायांमध्ये आपण चेहऱ्याला लावण्यासाठी  क्रीम तयार केली ही क्रीम तुम्ही आपल्या डोळ्यापाशी देखील जास्त लावायची नाही.

कारण यामुळे जळजळ देखील होऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय घरी जर केला तर तुमच्या सर्व काही चेहऱ्यावरचे काळे डाग असतील किंवा सुरकुत्या असतील हे सर्व नक्कीच दूर होणार आहे. तुमचा चेहरा एकदम गोरा दिसणार आहेत आणि तुम्ही चार चौघात देखील उठून दिसणार आहात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *