या सात आजारात किव्हा या लक्षणात वांगे खात असाल तर डोळे उघडून एकदा नीट वाचा, आणि वेळीच व्हा सावधान नाहीतर ……..!! अत्यंत महत्वपूर्ण माहिती …..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्यातील अनेक लोकांना वांग्याची भाजी खुप आवडते, वांग्याची भाजी केली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. काही कमीच लोक असतील ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही आणि ते नाक मुरडतात. अगदी हॉटेल पासून ते धाब्यापर्यंत तसेच प्रत्येक समारंभात ही वांग्याची भाजी असते. वांग्याची भाजी बनवण्याच्या प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धती आहेत.वांग हे चवीला खुप छान असते तसेच गुणधर्मांने मधुर, तीक्ष्ण, वातकारक आणि कफकारक आहे आणि लग्न समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असो आपल्याला नेहमी समारंभामध्ये वाढली जाणारी भाजी म्हणजे वांग्याची भाजी असते.

मित्रांनो रसरशीत, लाल तर्री असलेली वांग्याची भाजी आपल्याकडे लग्नसोहळ्यांचा मुख्य पदार्थ मानला जातो. वांग्याची भाजी म्हटली की, लोक जमा होतात आणि मित्रांनो वांग्याची भाजी चवीला खूप स्वादिष्ट असते. त्यामुळे वांग्याची भाजी न आवडणारी व्यक्ती जगात अस्तित्वात नसेल, वांग्याच्या भाजी करण्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पद्धती आहेत. मात्र भारतात असो किंवा जगभरामध्ये सर्वच लोक वांग्याची फॅन्स आहेत,आणि वांग्याची चमचमीत भाजी असो किंवा असो वांग्याचे भरीत असा कोणी व्यक्ती नाही ज्यांना ही भाजी आवडत नाही. वांगी ही सर्वांची आवडती भाजी आहे.

ठाणे त्याचबरोबर मित्रांनो लग्नामध्ये वांगे बटाट्याची भाजी खाण्याची मजा काही वेगळी असते. वांगी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक लाभदायक फायदे असतात. मात्र ही चवदार वांग्याची भाजी कधी कधी आपल्याला आरोग्याच्या समस्या देखील निर्माण करते वांग्यामध्ये अनेक पौष्टीक घटक जरी असले आणि वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीने औषध म्हणून वापरले असले तरी यामध्ये काही असे घटक सुद्धा आहेत ज्यामुळे ही भाजी काही लोकांना वर्ज्य करायची आहे आणि तसेच अस सुद्धा म्हणलं जात की जास्त बिया असलेले कोवळे वांगे हे आपल्यासाठी वि षाप्रमाणे असते. अनेक आजारामध्ये वांग हे वर्ज्य सांगितलेलं आहे.

तर आज आपण हे जाणून घेऊया की वांग्याची भाजी कोणत्या लोकांनी खाऊ नये आणि कोणत्या लोकांसाठी हा निकारक ठरते.1 ज्या लोकांना औषध चालू आहेत. ज्या लोकांना औषधोपचार चालू आहेत मग ते आयुर्वेदिक असो किंवा आलोपॅथिक. वांग हे वायतुळ आहे व्रताळ आहे, ज्या औषधांचा आपल्यावर चांगला परिणाम होणार आहे तो हे वांग होऊ देत नाही आणि मग आपल्याला औषधांचा काही फरक जाणवत नाही म्हणून वांग खाणे बंद करायचं आहे.

मित्रांनो त्यानंतरचे पुढची गोष्ट म्हणजे दमा असणाऱ्या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये. अस्थमा ज्या लोकांना श्वास घेण्यास प्रॉब्लेम होतो, धाप लागते अशा लोकांनी वांग खाणं हे टाळावे. यामुळे हा आजार वाढण्याची शक्यता असते आणि मित्रांनो ज्या लोकांना सतत कफ येतो, खोकला येतो किंवा ऍलर्जी सारखा त्रास आहे अशा लोकांनी ही वांग कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे कारण हे कफ कारक आहे आणि ऍलर्जी कारक आहे. पित्ताचा त्रास ज्या लोकांना जास्त प्रमाणात पित्त आहे, आमलपित्त आहे अशा लोकांनी वांग खाणे टाळले पाहिजे कारण वांग्यामुळे पित्त वाढते तसेच यामध्ये उष्णता ही जास्त असल्यामुळे प्रचंड जळजळ होते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो वांगे हे मधुमेह वाढवणारे आहे त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह आहे अश्या लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. पांढरे वांगे हे मधुमेह असणारे लोक खाऊ शकतात तेही अगदी कमी प्रमाणात पण शक्यतो वांगे टाळलेलेच बरे आणि त्याचबरोबर मित्रांनो वांगे, टोमॅटो आणि पालक हे पदार्थ मुतखड्यासाठी थोड्या त्रासदायक ठरतात. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, प्रचंड वेदना होऊ शकतात म्हणून वांग टाळलेलेच बरे आणि मित्रांनो रक्त कमी असणारे म्हणजेच ज्यांना ऍनिमिया आहे आणि विशेष करून स्त्रियांना ऍनिमिया असतो शरीरात रक्त कमी असते अशा लोकांनी चुकूनही वांगे खाऊ नका.

आणि मित्रांनो ज्या लोकांना मुळव्याध, पाईल्स आहे आणि रक्त पडत असेल अशा लोकांनी वांगे खाऊ नका यामुळे भयंकर त्रास वाढतो आणि मित्रांनोहाडं ठिसूळ असतील तर ज्या लोकांची हाडं कमजोर आहेत, दात कमजोर आहेत अशा लोकांनी वांग न खाल्लेलच बरं कारण वांग जे आहे ते आपल्या शरीरातून कॅल्शिअम शोषून घेते परिणामी दात आणि हाडे अजून कमजोर बनू शकतात आणि मित्रांनो ज्या स्त्रिया गर्भावस्थेत आहेत अशा स्त्रियांनी बाळाची काळजी म्हणून वांगे खाणे टाळले पाहिजे. याच कारण अस की जे बाळ असत त्याच्या नवीन शिरा तयार होण्यामध्ये आढतळा निर्माण होऊ शकतो म्हणून वांग खाणे टाळा.

आणि मित्रांनो वांग हे उष्ण असते त्यामुळे गरोदर स्त्रियांना याचा त्रास होऊ शकतो आणि त्याचबरोबर ज्या लोकांना थायरॉईड आहे त्यांनी सुध्दा वांग न खाल्लेलच चांगलं. आणि मित्रांनो ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. खास करून ज्या लोकांना लो ब्लड प्रेशर आहे अशा लोकांनी वांगे खाणे टाळले पाहिजे. आणि अस नाही की ज्या लोकांना या समस्या आहेत त्याच लोकांनी वांगे खाणे टाळायचे आहे पण ज्या लोकांना या समस्या नाहीत त्यांनी ही वांगे योग्य प्रमाणात खाल्लेलच चांगलं.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *