मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आमच्या घरामध्ये वारंवार उंदीर खूप येत असतात आणि त्यामुळे आमचे कपडे त्याचबरोबर अंथरणे यांसारख्या गोष्टींचे या उंदरांमुळे आणि घुशीमुळे खूप नुकसान होते. मित्रांनो जर आपल्या घराला उंदीर किंवा घुस लागली असेल म्हणजेच यांचा वापर जर आपल्या घरामध्ये खूप वाढला असेल तर यामुळे कोणकोणत्या प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये कोणते किंवा घुस येते किंवा त्यांचे घर ते आपल्या घरामध्ये तयार करतात तेव्हा त्यामुळे आपले कपडे, कागदपत्रे, अंथरुणे आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टी यांचे नुकसान होते. कारण मित्रांनो ज्या पद्धतीने उंदीर आणि गोष्ट आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी कुर्तडत असतात त्यामुळे आपल्याला अनेक वेळा मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
तर मित्रांनो अशा वेळी आपण वेळीच यावर काही उपाय केले किंवा घरामध्ये असणाऱ्या उंदीर किंवा घुसी वेळेवरच घराच्या बाहेर काढल्या तर यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होईल आणि मित्रांनो जर आपण आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा मेडिकल स्टोअर मध्ये किंवा त्याचबरोबर स्टेशनमध्ये ज्यावेळी या घुशी आणि उंदीर पळवून लावण्यासाठी औषधे किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी जातो. त्यावेळी मित्रांनो आपल्याला दिली जाणारी महागडे औषधे आणि त्याचबरोबर इतर वस्तू यामुळे काहीवेळा आपल्या घरामध्ये असणारे उंदीर किंवा घुस निघूनही जातात. परंतु त्या औषधांमुळे आणि त्या वस्तूंमुळे काही नवीन वेगवेगळ्या समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात किंवा त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये लहान मुले असतील तर या औषधांपासून त्यांनाही खूप धोका असतो.
म्हणूनच मित्रांनो दुकानांमध्ये मिळणाऱ्या औषधांचा वाईट परिणाम आपल्याला नंतर भोगाव लागू शकतो. म्हणूनच अशावेळी जर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही घरगुती उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपण आपल्या घरामध्ये असणारे उंदीर किंवा घुस लवकरात लवकर बाहेर काढू शकतो. तर मित्रांनो आज आपण असेच काही सोपे आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. हे उपाय जर आपण आपल्या घरामध्ये नियमितपणे केले तरी यामुळे काही दिवसांमध्येच घरामध्ये असणारे उंदीर आणि घुशी घरातून निघून जातील आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यापासून पुढे कधीही उंदीर किंवा घुशी आपल्या घरामध्ये पुन्हा कधीही येणार नाही.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय आणि घुशी पळवून लावू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती.
तर मित्रांनो सर्वात पहिला उपाय आपण यासाठी आपल्या घरामध्ये करू शकतो तो म्हणजे हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे आपल्या घरामध्ये असणारी मिरची पावडर घ्यायची आहे. त्यानंतर ती मिरची पावडर आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी उंदीर येत आहेत त्या त्या ठिकाणी थोडी थोडी टाकायची आहे, मित्रांनो या मिरची पावडरचा उंदीर आणि घुशी यांना खूपच त्रास होतो आणि म्हणूनच ज्या ठिकाणी अशी मिरची पावडर असते त्या ठिकाणी उंदीर कधीही जात नाहीत. आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर यामुळे त्यांना या पावडरीचा त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्या हाताला किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये ही मिरची पावडर जाऊ शकते.
म्हणूनच मित्रांनो अशा वेळी तुम्ही एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे मिरची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एक ते दोन चमचा गव्हाचं किंवा ज्वारीच तुमच्याकडे जेही उपलब्ध आहे ते पीठ घालायच आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडसं पाणी घालून हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ज्या ठिकाणी उंदीर किंवा घुशी येत आहेत त्या ठिकाणी हे गोळे तुम्हाला ठेवायचे आहे. मित्रांनो या एका छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरामध्ये असणारे उंदीर बाहेर निघून जातील. मित्रांनो आणखीन एक उपाय आपण करू शकतो तर हा उपाय करत असताना आपल्याला दोन ते तीन कापराची मदत घ्यायची आहे.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन ते तीन कापराच्या वड्या सुद्धा आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत. तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला थोडासा कापूस घेऊन त्यामध्ये एक कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याचा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी उंदीर किंवा घुशी येतात त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत मित्रांनो या उपायासाठी आपण जे कापूर वापरणार आहोत ते कापूर आपल्याला ताजे म्हणजेच नवीन घ्यायचे आहेत. मित्रांनो या कापसाच्या वापरामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या उंदीर आणि पळून जातील आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर पुढे घरामध्ये कधीही उंदीर येणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.