लहाना पासून ते मोट्यापर्यंत वारंवार पोटात गॅस होणे, वारंवार पाद येणे मोजून 2 मिनिटात कायमचे बंद, सकाळी पोट झटक्यात साफ होणार एक वेळेस अवश्य करून पहा ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना पोटामध्ये वारंवार गॅस निर्माण होणे, पोट साफ न होणे, पोट गच्च राहणे, वारंवार पिंढरीला पायाला गोळे येणे, रक्ताची कमतरता असणे, हिमोग्लोबिन कमी झालेले असेल, वारंवार अशक्तपणा, थकवा, कमजोरी जाणवत असेल तर अशा व्यक्तींसाठी आजचा उपाय आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय हा उपाय आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो आणि हा उपाय करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोणतेही औषध, गोळी, चूर्ण घ्यायची गरज लागणार नाही. हा उपाय रात्री झोपताना केल्यास सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कंट्रोल होणार नाही.

पोट लगेच दोन मिनिटात साफ होईल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. लहान मुले असो किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांना ही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अनियमित जेवण, अवेळी जेवण,अवेळी झोप, अपुरी झोप अशा विविध करणारे तसेच तेलकट-तुपकट तळलेले पदार्थ अतिप्रमाणात खाणे या कारणामुळे अपचन, गॅस ,एसिडिटी, भूक न लागणे, पोट सारखं गच्च वाटणे अशा समस्या होऊ लागतात. या समस्येसाठी आपण आज एक घरगुती उपाय पाहणार आहोत.

ही समस्या सुरु झाली की आपली भुक हळूहळू कमी होऊ लागते. पोट गच्च होणे, पोट जड होणे, खायची इच्छा न होणे तोंडाला चव नसणे, थोडे जरी खाल्ले तरी पोट ग’च्च होणे, गॅसेस ,अपचन, पित्त अशा विविध समस्या सुरू होतात.

त्याचबरोबर मित्रांनो भूक न लागणे काहीही खाण्याची इच्छा न होणे थोडे जरी खाल्ले तरी पोट गच्च होणे, जड होणे या समस्येतून मुक्त होण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. जो अतिशय सोपा आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. चला तर पाहूया काय आहेत उपाय.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक ड्रिंक तयार करायचा आहे. मित्रांनो हे ड्रिंक आपण तयार करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा उपाय करायचा आहे. पहिला जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मेथी दाणे.

मित्रांनो मेथी दाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याच्या पदार्थांमध्ये सहज उपलब्ध असतात. मित्रांनो दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओवा. मित्रांनो ओवा आपल्या पोटामध्ये अनेक समस्या दूर करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे काळी मिरी. मित्रांनो काळी मिरी हे आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात आणि याचेही अनेक फायदे आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत.

तर मित्रांनो या सर्व घटकांचा वापर करून उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी एक ग्लास पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर हे पाणी उकळण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये दोन चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत.

त्यानंतर एक चमचा ओवा आपल्याला टाकायचा आहे आणि चार ते पाच आपल्याला काळीमिरी सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे तिन्ही पदार्थ त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर दहा ते पाच मिनिट आपल्याला हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचा आहे. मित्रांनो पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो हे पाणी व्यवस्थितपणे गाळून घेतल्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे. मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला गॅसचा किंवा वारंवार पाद येणे यांसारख्या समस्या येतील त्यावेळी तुम्ही या पाण्याचे सेवन करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे एक ड्रिंक तुम्ही तयार केले आणि याचे सेवन जर तुम्हाला पोटामध्ये समस्या उद्भवल्यावर या ड्रिंकचे सेवन केले तर यामुळे तुमची समस्या काही मिनिटातच दूर होईल. यामुळे तुमचे पोट साफ होईल. तर मित्रांनो असा हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *