आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामीं समर्थ आपल्याला देतात हे दहा संकेत बघा तुम्हांला मिळत आहे का यातील कोणता संकेत …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे सेविकारी आहोत स्वामी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्याला कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की तू कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस त्या संकटांना सांग की तुझ्यासोबत स्वामी आहेत.

स्वामी सोबत असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही वाईट वेळ तर येतच नाही स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण स्वामींची मनोभावे पूजा प्रार्थना करत असतो काही जण स्वामींचे पूजा प्रार्थना मठांमध्ये देखील जाऊन करत असतात स्वामींचा जप पारायण हे नेहमी करत असतात मित्रांनो आज आपण चांगली वेळ येण्यापूर्वी काही सकेत आपल्याला देत असतात तर ते कोणते संकेत आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया

मित्रांनो नेहमी आपल्याला स्वामी कोणते ना कोणते संकेत देत असतात आपल्यावर वाईट वेळ येण्याअगोदर देखील आपल्याला कोणते ना कोणते संकेत मिळत असतात त्याचबरोबर शुभ संकेत देखील आपल्याला मिळत असतात वाईट वेळ देखील जास्त काळ राहत नाही त्यातून आपण लवकरच बाहेर पडतो कारण आपल्याला नेहमी स्वामींची साथ असते.

तर मित्रांनो त्यातील पहिले संकेत आहे ते म्हणजे आपल्या झाडावरच्या डाळीवरच पक्षांना घरटे बनवायला खूप आवडत असते आजच्या काळात पक्षी घराच्या किंवा खिडकीच्या आकाश कंदील किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी घरटे बनवत असतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घर आपल्या घरी देखील बनवत असतात किंवा मधमाशी देखील पोळे आपल्या घरी बनवत असतात .

तुम्हाला माहिती आहे का घरात कोणाचे घरटे असले पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात वास्तुशास्त्रामध्ये असे सांगण्यात आले आहे की पक्षी जेव्हा घरटे बनवण्यावर शुभ किंवा अशुभ माहिती सांगितली जाते जर तुमच्या घरामध्ये ते घरटी बनवले असतील तर तुमच्यासाठी शुभ आहे तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं आगमन होणार आहे यासाठी ते तुमच्या घरामध्ये पक्षी घरटे बनवत असतात.

मित्रांनो दुसरे संकेत आहे ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसले कि ते लगेच पळून जातात म्हणजेच कि ते पालीला घाबरत असतात खूप कमी लोकांना माहीत असते की घरामध्ये पाल दिसणं शुभ मानले जातात खास करून जर तुम्हाला पाल देवघरच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखीन भाग्यवान असणार आहात कारण तुम्हाला चमत्कारिक परिणाम देखील पाहायला मिळणार आहेत.

सामान्यतः असे कधीतरी दिसून येते की लोक पाल दिसणे चांगले देखील म्हणत नाहीत आणि हाकलून देतात पण अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती तुम्हाला मंदिरामध्ये दिसली तर ते आधीक शुभ मानले जाते.जर पाल तुम्हाला एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे असे देखील मानले जाते तसेच तुळशीच्या रोपांमध्ये देखील पाल दिसली तर ती देखील शुभ मानली जाते तुमच्याकडे खूप संपत्ती येणार आहे असे त्याचे लक्षण आहे.

मित्रांनो तिसरे संकेत आहे ते म्हणजे सहसा जेव्हा आपले हात पाय खाजवतात तेव्हा आपण हाता पायाला खाज येते तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही तरी संकेत लपलेले असतात यावेळी आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबद्दल सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि शकुनशास्त्रांमध्ये महत्त्वाची माहिती सांगितली गेली आहे

शास्त्रामध्ये अस सांगितले गेलेआहे की हातावरील खाज तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि हाता पायावर खाज येण शुभ आहे जर कोणाचा डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते खूप शुभ लक्षण मानलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकर धनाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळून जाणार आहे.

मित्रांनो चौथे संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू घुबड बासुरी हत्ती शंकर नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनदी आहे आणि लवकरच तुम्हाला मोठा फायदा देखील होणार आहे . माता लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणती वाईट परिस्थिती आली तर त्या वाईट परिस्थितीतून माता लक्ष्मी नेहमी त्यातून मार्ग देखील सुचवणारा

मित्रांनो पाचवा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जाते की सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी शंका चा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत आहे असे देखील म्हटले जाते . शंकेचा आवाज ऐकल्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची ऊर्जा देखील प्राप्त होते.

मित्रांनो सहावा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही घराच्या बाहेर गेला तर तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळवण्याची लक्षण आहे असे देखील मानले जाते ऊस हा सहजासहजी कुठेही दिसत नाहीत त्याच्यामुळे ही संकेत देखील खूपच शुभ आहे.

मित्रांनो सातवा संकेत आहे ते म्हणजे घुबड लक्ष्मीची वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या गैरसमजुती प्रचलित आहे भोपळ्याला रात्रीचा सजा म्हटले जाते शकुन शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि आहे अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असेल आणि वाटेमध्ये तुम्हाला घुबड दिसलं तर ते धन मिळण्याचे संकेत आहे असे देखील म्हटले जाते.

मित्रांनो आठवा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल तर वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहे तू आता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *